Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये ४००० पदांची मेगा भरती! मिळेल चांगला पगार, करा ऑनलाईन अर्ज! – Merchant Navy Bharti

Indian Merchant Navy Bharti

भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये विविध विभागामध्ये ४००० पदांसाठी मेघा भरती होणार आहे. डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक अशा विविध पदांसाठी ही भरती मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिकृत सुचना अधिकृत वेबसाईवर जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत सुचनेनुसार भरतीची प्रक्रिया ११ मार्च २०२४ रोजी सुरु झाली असून ३० एप्रिल २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि अर्ज प्रकिया जाणून घेण्यासाठी अधिकृत सुचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो. भारतीय मर्चंट नेव्ही भरती २०२४साठी पात्रता निकष परीक्षा प्राधिकरणाने जाहीर केले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पात्रता निकषांचे तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात. सर्व पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तपशीलवार पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. भारतीय मर्चंट नेव्ही भरती पात्रता निकषांची ठळक वैशिष्ट्ये उमेदवार खाली तपासू शकतात.

Indian Merchant Navy Bharti

  • Indian Merchant Navy Recruitment 2024: पात्रता निकष
  • शैक्षणिक पात्रता – दहावी/बारावी/ITI
  • वयोमर्यादा – १७.५ ते २७ वर्षे
  • भरती करणारी संस्था – भारतीय मर्चंट नेव्ही
  • पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक
  • एकूण रिक्त पदे – ४००० पदे
  • अधिसूचना प्रसिद्धी तारीख – ११ मार्च २०२४
  • अर्जाची पद्धत – ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ मार्च २०२४
  • श्रेणी – सरकारी नोकरी
  • शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४

Merchant Navy Recruitment 2024 Vacancies : पदानुसार रिक्त जागा

भारतीय मर्चंट नेव्ही भरती २०२४ साठी उमेदवार खाली दिलेल्या रिक्त पदे आणि जागा

पदाचे नाव – रिक्त जागा
डेक रेटिंग – ७२१
इंजिन रेटिंग – २३६
सीमॅन – १४३२
इलेक्ट्रिशियन -४०८
वेल्डर/हेल्पर -७८
मेस बॉय – ९२२
कुक – २०३

एकूण – ४०००

Indian Merchant Navy Recruitment 2024: पात्रता निकष
उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून भारतीय मर्चंट नेव्ही रिक्रुटमेंट 2024 ऑनलाइन अर्ज भरू शकतात. उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

Indian Merchant Navy Recruitment 2024: अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज शुल्क
अर्जाची पद्धत – ऑनलाइन


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड