खुशखबर! आता ITI मध्ये सोलार सह नव्या कोर्सचे धडे; सरकारी नोकरीतही संधी – Solapur ITI MIDC Jobs
Solapur ITI MIDC Jobs – सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्ह्यातील सांगोला, बार्शी व पंढरपूर येथील आयटीआयमध्ये आता नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत. त्यातून १४० विद्यार्थ्यांना त्या नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगार व नेाकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आयटीआयसह जिल्ह्यातील सांगोला, बार्शी व पंढरपूर येथील आयटीआयमध्ये आता नवीन कोर्सच्या … Read more