महत्वाचे – दहावी, बारावी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे चेक करा!
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या इयत्ता १०वी आणि १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल आज मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल. बोर्डातर्फे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २४ जून ते ८ जुलै यादरम्यान इयत्ता १०वीची आणि २५ जून ते १६ जुलै या कालावधीत … Read more