GMC Nanded Exam Date, Hall Ticket Download – Latest New Update about Exam is OUT! Government Hospital Nanded (GMC Nanded Exam Date & Admit Card Download) Exam Schedule has been announced today. Below you can see the exam dates according to the post. Also, this exam is for various posts of Class 4. We will soon submit the link of the admit card of this exam on Mahabharti. The exam is being organized from 25th July 2025 to 31st July 2025. Also, other information related to the exam is given in the PDF below.
शासकीय रुग्णालय नांदेड परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. खाली आपण पदानुसार परीक्षेच्या तारखा बघू शकता. तसेच हि परीक्षा वर्ग ४ च्या विविध पदांसाठी होंत आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र खालील लिंक उपलब्ध आहे, आपण डाउनलोड करू शकता. परीक्षेचे आयोजन २५ जुलै २०२५ पासून तर ३१ जुलै २०२५ या दरम्यान होत आहे. तसेच परीक्षे संदर्भातील इतर माहित या लिंक वरील PDF मध्ये दिली आहे. तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

GMC Nanded Exam Syllabus Exam Pattern
Download हॉल तिकीट लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















