JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे – दहावी, बारावी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे चेक करा!

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या इयत्ता १०वी आणि १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल आज मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल. बोर्डातर्फे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २४ जून ते ८ जुलै यादरम्यान इयत्ता १०वीची आणि २५ जून ते १६ जुलै या कालावधीत इयत्ता १२वीची परीक्षा घेतली होती. दोन्ही इयत्तेचा निकाल एकाच दिवशी २९ जुलै रोजी जाहीर होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याच वर्षी अकरावीचे प्रवेश घेणे शक्य होईल. १० वी च्या विद्यार्थ्यांनी http://sscresult.mkcl.org आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांनी http://hscresult.mkcl.org या वेबसाइटवर आपला निकाल पाहवा, असे आवाहन करण्यात आले आहे. दिनही लिंक आम्ही खाली दिलेल्या आहे. त्यावरून आपण निकाल बघू शकता. 

अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी करण्यापूर्वी संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे अनिवार्य आहे. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर पाच कार्यदिवसांच्या आत अर्ज करावा लागेल. यासंबंधी अधिक माहिती विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडून घ्यावी. याशिवाय, या परीक्षेत सर्व विषयांमध्ये एकाच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांमध्ये सुधारणा करून, त्यांना पुढील तीन परीक्षा म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०२६, जून-जुलै २०२६ आणि फेब्रुवारी-मार्च २०२७या सत्रांमध्ये सहभागी होता येईल.

इथे करा अर्ज
निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांतील गुण सत्यापन, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी https://www.mahahsscb oard.in संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत शुल्क ऑनलाइन भरणेही आवश्यक.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

SSC Online Results Link

HSC Online Results Link

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड