JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

AI ब्लॉक चेन, रोजगार संधी – AI क्रांतीने कोट्यवधी रोजगार- – AI Job Openings Search 2025

AI Job Openings Search 2024

AI Job Openings Search 2025 – ब्लॉक चेन व कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन डिजिटल तंत्रज्ञान प्रणालींच्या समन्वयातून पुढील वीस वर्षांत कोट्यवधी रोजगार, अर्थात ए. आय. इंजिनिअर्स निर्माण होतील, असे प्रतिपादन अमेरिकास्थित मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद अत्तरदे यांनी केले. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गुरुवारी (दि.२२) ‘डिजिटल युगातील भविष्याची चाहूल : ब्लॉक … Read more

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर; अंतिम गुणवत्ता यादी २३ जूनला – Maharashtra Polytechnic Admission 2025

Maharashtra Polytechnic Admission 2025

तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन पदविका प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इच्छुक विद्यार्थी २० मे ते १६ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीखही १६ जून आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १८ जून रोजी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी संकेतस्थळावर दिसेल. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. राज्यातील शासकीय, अशासकीय … Read more

कोल्हापूर GMC परीक्षा १९ मे रोजी, परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, त्वरित डाउनलोड करा!

GMC Kolhapur Admit Card Download

GMC Kolhapur Admit Card Download – GMC कोल्हापूर द्वारे गट ड पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील प्ररीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच या भरतीच्या परीक्षा १९  मे २०२५ रोजी आयोजित येत आहे.  खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच या संदर्भातील पुढील अपडेट्स साठी महाभरतील भेट देत रहा. या … Read more

‘लाडक्या बहिणीं’ना ५० हजारांचे कर्ज मिळणार! – बारामती येथे अजित पवार याचे उद्गार!

Ladki Bahin 50 Thousand Loan

बारामती येथी एका सोहळ्यात अट सुवर्ण यांनी एक महत्वाचे माहिती दिली, हि माहिती भू चर्चित लाडकी बहीण योजने बद्दलची आहे.   लाडक्या बहिणींना लघुउद्याोग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या कर्जाचे हप्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वळते केले जाऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. … Read more

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी!

mybharat Registration 2025

आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.     केंद्रीय युवक कल्याण … Read more

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज आजपासून सुरु, या लिंक वरून… SSC Supplementary Exam Forms 2025

HSC Exam Admit Card 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून (दि. १५) सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २४ मेपर्यंत, तर विलंब शुल्कासह २९ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून शुक्रवारी (दि. १६) दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड