JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

राज्यात NRHM ची सात हजार पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार! – NRHM Bharti 2025

Mahaarogya Arogya Vibhag Recruitment 2025

राज्यात एनआरएचएमची ३६ हजारांपैकी सात हजार पदे रिक्त – ग्रामीण भाग व असुरक्षित गटातील नागरिकांना परवडणारी व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, म्हणून सार्वजनिक आरोग्यसेवेचा इंडेक्स कमी असणाऱ्या राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) राबवण्यात येते; परंतु मनुष्यबळाअभावी हे अभियान सलाइनवर आले आहे. राज्यात ३६ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील सात हजार १२७ पदे आजघडीला रिक्त आहेत. … Read more

नागपूर जिल्ह्यात अकरावीच्या तब्बल ७५ हजार जागा रिक्त; दुसरी प्रवेश फेरी २१ जुलैपर्यंत – 11th Admission Merit List

11th Admission 2021 - 2022

नागपूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत अजूनही सुमारे ७५ हजार जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सध्या सुरू असून ती २१ जुलै २०२५ पर्यंत चालणार आहे. यंदा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरून, त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश … Read more

खुशखबर! आता राज्य राखीव पोलिस दलात महिलांना संधी मिळणार! – Maharashtra SRPF Female Recruitment

SRPF Female Bharti 2025

Maharashtra SRPF Female Recruitment  – Good News For female candidates. Now Female Candidates entry in Maharashtra SRPF Bharti process is cleared. MLA Ranjitsinh Mohite-Patil raises concerns in the Legislative Council regarding the lack of opportunities for women in the State Reserve Police Force (SRPF) recruitment process, despite women excelling alongside men in the police force … Read more

देशातील युवकांसाठी खुशखबर! नोकरी लागल्यास सरकार 15,000 रुपये देणार! पूर्ण माहिती

ELI Scheme 2025 Important Details

ELI Scheme 2025 Important Details – Employment Linked Incentive (ELI Scheme) योजना ही केंद्र सरकारद्वारे जुलै 2025 मध्ये मंजूर केली गेली आहे. याचा उद्देश ग्रामीण, शहरी, औद्योगिक व सर्व क्षेत्रांमध्ये किमान 3.5 कोटी नवीन रोजगार निर्माण करणे हा आहे (1.92 कोटी पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या युवकांसाठी आणि बाकीच्या नोकऱ्यांसाठी)  केंद्र सरकारने पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी एक … Read more

पालघरमध्ये पोलीस पाटलांची शेकडो पदे रिक्त – Palghar Police Patil Bharti

Palghar Police Patil Bharti

Palghar Police Patil Bharti 2025 – More than five hundred posts of Police Patils in Palghar District, which are an important link in maintaining law and order at the village level and coordinating between revenue and police administration, are vacant. Due to this, the law and order situation in these villages in the district is … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा अपडेट- आता सुधारित पीक विमा योजनेचा असा घ्या लाभ!- Sudharit Pik Vima Yojana

Maharashtra Sudharit Pik Vima Yojana

शेतकऱ्यांसाठी आता सुधारित पीक विमा योजना नवीन खरीप हंगाम २०२५ अपडेट   – महाराष्ट्र सरकारने खरीप हंगाम २०२५ पासून सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेत, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. तरी सुधारित पिकविमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागातर्फे कृषी अधिकारी सुशील आडे … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड