औषध क्षेत्रात काम करायचेय? नोकरीची मिळणार मोठी संधी! – Pharmacy Job Openings

Pharmacy Job Openings –  India is now becoming an important hub for global pharmaceutical and life sciences research, not just for banking and office work. This is creating a large number of high-skilled employment opportunities in pharmaceutical and life sciences companies in the country. 23 of the world’s top 50 life sciences companies have set up their ‘Global Capability Centers’ (GCCs) in India, according to a recent report by ‘Earst & Young’.

 

Pharmacy Job Openings

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

भारत आता केवळ बँक- ऑफिस कामांसाठी नव्हे, तर जागतिक औषध आणि जीवनविज्ञान (लाईफ सायन्सेस) क्षेत्रातील संशोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र होत आहे. यामुळे देशात औषध आणि जीवनविज्ञान कंपन्यांत उच्च-कुशल रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. जगातील ५० आघाडीच्या जीवनविज्ञान कंपन्यांपैकी २३ कंपन्यांनी त्यांची ‘ग्लोबल केपॅबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) भारतात सुरू केली आहेत, अशी माहिती ‘अर्स्ट अँड यंग’च्या ताज्या अहवालातून समोर आली आहे.

 

हवे उच्च शिक्षण, कौशल्य
जीसीसीमध्ये काम करण्यासाठी उच्च कौशल्य व दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. भारतातील २७ लाखांहून अधिक जीवनविज्ञान व्यावसायिक आणि दरवर्षी तयार होणारे हजारो विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकीय पदवीधर ही मागणी पूर्ण करतात.

गुंतवणुकीचा ओघ का ?
‘अर्स्ट अँड यंग’च्या अहवालानुसार, परदेशी कंपन्या भारतात केवळ कमी खर्चामुळे येत नाहीत. त्यांना येथे उच्च कौशल्य आणि दर्जेदार मनुष्यबळ मिळते. भारतातील ही केंद्रे आता जागतिक कंपन्यांसाठी एक ‘स्ट्रॅटेजिक पार्टनर’ म्हणून काम करत आहेत. यामुळे भारताच्या विकासालाही मोठी गती मिळत आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड