परिक्षा संपली, निकाल कधी?, तलाठी भरतीबाबत मोठी अपडेट ! Talathi Bharti Result 2023

Talathi Bharti Result 2023

Talathi Bharti Result [email protected]

Talathi Bharti Result 2023 –  The much-hyped Talathi recruitment exam finally ended on Thursday. Of the 10.41 lakh candidates, 8.64 lakh actually appeared for the exam. Efforts will be made by the Land Records Department to declare the result of this examination before Diwali. Maharashtra Revenue Department conducted the Talathi written examination successfully from 17th August 2023 to 14th September 2023. For this Talathi Bharti Exam 2023, Result will be Published Soon. As soon as Talathi’s Result will out we will Update on this Page. Along With MahaBhumi Talathi Result 2023, candidates will able to know this Year Talathi Exam Cut Off 2023. So If you have applied for Talathi Bharti 2023 and attended exam, you can check this MahaBharti Talathi Result Page so that you will get latest Update about Talathi Bharti 2023 Result.

Talathi Bharti 2023 Result Updates



Talathi recruitment papers are over and lakhs of candidates are waiting for the exam result. An update about the result date is out. The much popular Talathi recruitment exam in Maharashtra is over. Lakhs of candidates of the state have given the exam for the post of Talathi in this examination which was conducted in several stages. As many as 10 lakh 41 thousand candidates had applied online for about four and a half thousand Talathi seats. But actually eight lakh 64 thousand candidates took the exam. But now that the Talathi recruitment exam is over, when will the result of this recruitment be available?, the candidates have a question. Also, after the results of Talathi recruitment, other recruitment processes in the state will speed up.

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी (दि. १४) संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठीभरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Talathi Merit List 2023

Talathi recruitment exam was conducted during the first phase from 17th to 22nd August, second phase from 26th August to 2nd September and third phase from 4th September to 14th September. Talathi recruitment exam was conducted in total 57 sessions. Complete information of Talathi Recruitment Result will be collected in Tata Company server. The Land Records Department has written to TCS and demanded to release the answer sheet. It has been said that if TCS takes a decision in this regard, the question paper and answer sheet will appear in the login of the candidates.

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे केले होते.

एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व्हरमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. त्याकरिता मुदत दिली

जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले, या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे दाखल केले आणि काहींना अटकही केली आहे. याशिवाय स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.

तलाठी भरती परिक्षेचा निकाल कधी लागणार?

परिक्षा झाल्याच्या दिवसापासून पुढील ४० दिवसांत पेपरचा निकाल लागणं अपेक्षित असतं. परंतु येत्या दिवाळीपूर्वी तलाठी भरतीचा निकाल लावण्याचे प्रयत्न भूमी अभिलेख विभागाकडून सुरू असल्याची माहिती आहे. उमेदवारांनी नोंदवलेले आक्षेप, तक्रारी आणि सूचना यांसाठी टीसीएस कंपनीकडून वेळ घेतला जाणार आहे. आक्षेप, हरकतींवर कार्यवाही केल्यानंतर त्यावर समितीमार्फत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर दिवाळी सणाच्या पूर्वी म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. साडेचार हजार जागांसाठी विक्रमी संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळं तलाठी भरतीची परिक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती.

Talathi Bharti Expected Cut Off 2023 

The Maharashtra Talathi Exam Cut Off 2023 serves as a standard for evaluating candidates’ performance and determining how many points must be earned to pass the test. When the Maharashtra Talathi Cut-Off Marks 2023 are made available to the public, the minimum score required for applicants to be eligible for the document verification process will be determined. These scores are influenced by the exam’s level of difficulty, the number of applicants, and the number of openings. The anticipated cutoffs for the Talathi Exam 2023 are listed below.

Category Talathi Cut Off 2023 (Expected)
General 173-181
OBC 170-176
EWS 168-173
SC 159-163
ST 150-165
VJ 158-162
NT 161-169

How to check Talathi Result 2023?

The step by step details to check the Maharashtra Talathi Bharti Exam Result 2023 are given here.

  1. महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा: mahabhumi.gov.in.
  2. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘परिणाम’ किंवा ‘परीक्षा निकाल’ विभाग पहा आणि त्यावर क्लिक करा.
  3. ‘रिझल्ट’ विभागात, ‘महाराष्ट्र तलाठी निकाल २०२३’ लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  4. तुम्हाला तुमची परीक्षा क्रेडेंशियल एंटर करण्यास सांगितले जाईल, जसे की तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक. कृपया ही माहिती अचूक द्या.
  5. तुमची परीक्षा क्रेडेंशियल्स एंटर केल्यानंतर, डेटावर प्रक्रिया करण्यासाठी सिस्टमची प्रतीक्षा करा आणि तुमचे निकाल आणि एकूण निकाल प्रदर्शित करा.
  6. एकदा तुमचे परिणाम प्रदर्शित झाल्यानंतर, तुमच्याकडे ते मुद्रित करण्याचा, स्क्रीनशॉट घेण्याचा किंवा तुमच्या रेकॉर्डसाठी निकाल डाउनलोड करण्याचा पर्याय आहे.

Mahabhumi Talathi Result 2023 Link

Organization Maharashtra Revenue and Forest Department
Post Name Maharashtra Talathi Bharti
Vacancies 4657 Posts
Exam Date 17th August – 14th September 2023
Result Release Date Third week of October 2023
Selection Process Written Exam and Document Verification
Location Maharashtra
Official Website mahabhumi.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड