नागपूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार केद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ३१ ऑगस्ट होती. परंतु, यामध्ये बदल करण्यात आला असून आपले सरकार सेवा केंद्राकरिता आता ऑनलाइन अर्ज १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजीच्या जाहिरातीमध्ये ग्रामपंचायत क्षेत्राअंतर्गत तालुका सावनेर येथील ग्रामपंचायत पिपळा (डाकबंगला) व तेथोल रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दर्शविण्यात आलेली नव्हती. यामध्ये सुधारणा करण्यात येत असून तालुका सावनेर अंतर्गत पिपळा (डाकबंगला) ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात येत असून त्याअंतर्गत रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या एका जागेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटी व शर्तीनुसार ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Applications have been invited for vacant Aaple Sarkar Kendras in Nagpur district. The date for online application was 31st August For applying New aaple seva kendra registration Process. However, this has been changed and now online applications for Aaple Sarkar Seva Kendra will be accepted till 6 pm on 15th September. In the advertisement dated 1st August 2025, the number of vacant Aaple Sarkar Seva Kendras in Gram Panchayat Pipla (Dakbangla) and Tethol in Taluka Saoner under the Gram Panchayat area was not indicated. This is being amended and Pipla (Dakbangla) Gram Panchayat under Taluka Saoner is being included and online applications are being invited for one vacant Aaple Sarkar Seva Kendra seat as per the terms and conditions in the advertisement published by the District Collector’s Office on 1st August.
नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगर पालिका क्षेत्राकरिता आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ https://assknagpur.in/, https://nagpur.gov.in/ वर भेट द्यावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















