SIAC एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षा-२०२५ मुलाखत कार्यक्रम | SIAC CET Admit Card 2025

SIAC CET Interview Schdule 2025 

सन २०२५-२६ करीता उच्च शिक्षण विभागांतर्गत सहा प्रशिक्षण केंद्रे तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागातील प्रशिक्षण केंद्रासाठी दिनांक २७.०७.२०२५ रोजी एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षा पार पडली असून लेखी परीक्षेचा निकाल दिनांक १८.०८.२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुलाखत कार्यक्रम दिनांक ०३.०९.२०२५ ते १२.०९.२०२५ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने होणार असून विदयार्थ्याना त्यांचा मुलाखत कार्यक्रम, दिनांक व वेळ, व्हॉटसअॅप ग्रुप लिंक, मुलाखत लिंक, संबंधीत सुचना विद्यार्थ्यांना त्यांचा मेल व मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे प्राप्त होईल. तसेच सदर माहीती त्यांच्या प्रोफाईलवर सुदधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, त्यानुसार दिलेल्या वेळेचे पालन करुन मुलाखतीस ऑनलाईन पध्दतीने उपस्थित रहावे. काही केंद्रावर मुलाखतीसाठी ०२ पॅनल असल्यास आपणांस नेमुन दिलेल्या पॅनलेव्दारेच आपण मुलाखतीस जॉईन व्हावे. विदयार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये मुलाखतीस उपस्थित रहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

SIAC Bharti 2025

www.siac.org.in Admit Card 2025 Link | SIAC CET Exam Date

Post ForSIAC CET Admit Card 2025
SIAC CET Admit Card 2022 ByState Institute for Administrative Careers
ModeOnline
SIAC Admission ForCommon Entrance Test
SIAC CET Admit Card Download ByApplication Number, Name, Date of Birth, etc.
SIAC Admit Card 2022 AvailsSIAC CET Exam Date, Time, Center, & Guidelines
SIAC CET Admit Card 2022 Download Link
SIAC Official Websitewww.siac.org.in

How to Download SIAC CET Admit Card Online?

  • उमेदवारांना प्रथम राज्य संस्थेच्या प्रशासकीय करिअरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, म्हणजे https://smbform.in/siac2022/AdmitCard/index.html.
  • मुखपृष्ठावरून SIAC CET परीक्षा नवीनतम अपडेट तपासा.
  • येथे SIAC CET प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  • नवीन टॅबमध्ये, SIAC CET प्रवेशपत्र डाउनलोड पृष्ठ उघडेल.
  • अर्ज क्रमांक, ऑर्डर क्रमांक, जन्मतारीख इत्यादी तपशील प्रविष्ट करा.
  • सबमिट वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर, येथून SIAC CET परीक्षेची तारीख, वेळ, केंद्र आणि SIAC CET परीक्षा हॉल तिकीट मधील मार्गदर्शक तत्त्वे तपासा.
  • परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळविण्यासाठी प्रिंटर संलग्न करा आणि SIAC CET प्रवेशपत्र ची हार्ड कॉपी घ्या.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड