गुड न्यूज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्चचे 1500 रुपये जमा, एप्रिलचे पैसे कधी मिळणार? – Ladki Bahin payments 2026
Ladki Bahin payments 2026 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून राज्यातील महिलांना … Read more