JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ पदभरतीस लागू झाले नवीन नियम! – BMC New Rules For 1846 Vacancies Examination

मुंबई महानगर पालिकेची सध्या १८००+ पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी BMC द्वारे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नुसार MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेशचा निर्णय लागू करण्यात आला आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. BMC नेसंगणक-आधारित प्लॅटफॉर्मवि आयोजित केलेल्या MCQ-आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य … Read more

लाडकी बहीण योजनेतील पैसे कापू नका, राज्य सरकारने बँकांना दिली तंबी! – Ladki Bahin Yojana On Bank Deduction

Ladki Bahin Deducation

कमी रक्कम शिल्लक असणे, थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये, असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत. ‘लाडकी … Read more

जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यात ५ केंद्र सुरु, नोकरीची संधी, लाभ घ्या! – German Language training in pune

German Language in Pune Jobs

आताच आलेल्या बातमी नुसार भारतात उमेदवारांना जर्मनीत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. मात्र, युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा शिक्षण … Read more

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीचे प्रवेशपत्र आणि वेळापत्रक जाहीर! | Bhandara DCC Bank Hall Ticket Download

Bhandara DCC Bank Bharti 2024

भंडारा DCC बँकेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड लिंक आज जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून उमदेवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच या लिंक वरून आपण या परिक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड करू शकता. तसेच या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करू शकता.  ३) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते … Read more

लाडक्या बहीणींना खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; मुदतवाढ मिळाली! – Ladki Bahin Date Extended

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. 14 ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र … Read more

नितीशकुमार सरकार ६ लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती

Manmandir Nagari Sahakari Patsanstha Bharti 2025

बिहारमधील नितीशकुमार सरकार सरकारी विभागात ६ लाख पदे भरण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत ४५ विभागांमधील जागा भरण्याची घोषणा केली जाऊ शकते. राज्यातील शिक्षण, कृषी, पंचायतराज यांसारख्या खात्यांमध्ये लवकरच नियुक्त्या केल्या जाऊ शकतात.o सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागात २,१७,५९१ पदे, समाजकल्याण विभागात १,८४,००० पदे, आरोग्य विभागात ६५,७३४ पदे, गृह विभागात४१,४१४ पदे रिक्त आहेत. महसूल व … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड