मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ पदभरतीस लागू झाले नवीन नियम! – BMC New Rules For 1846 Vacancies Examination

मुंबई महानगर पालिकेची सध्या १८००+ पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी BMC द्वारे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नुसार MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेशचा निर्णय लागू करण्यात आला आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. BMC नेसंगणक-आधारित प्लॅटफॉर्मवि आयोजित केलेल्या MCQ-आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा निर्णय घेतला आहे. तसेच, परीक्षेदरम्यान  उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्शवभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्त्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

या संदर्भातील परिपत्रक आणि पूर्ण माहिती लिंक

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड