दोन हजार वाहनचालकांना जर्मनीत रोजगाराची संधी, भाषा प्रशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलणार | Germany Driver Jobs For Indian
Germany Driver Jobs For Indian
Germany Driver Jobs For Indian
आताच आलेल्या बातमी नुसार भारतात उमेदवारांना जर्मनीत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. मात्र, युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा शिक्षण … Read more
भंडारा DCC बँकेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड लिंक आज जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून उमदेवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच या लिंक वरून आपण या परिक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड करू शकता. तसेच या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करू शकता. ३) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते … Read more
प्रचंड टिकेनंतर प्रशासकीय सेवेत लॅटरल एंट्रीसाठी काढलेली जाहिरात सरकारने मागे घेतली
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. 14 ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र … Read more
बिहारमधील नितीशकुमार सरकार सरकारी विभागात ६ लाख पदे भरण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत ४५ विभागांमधील जागा भरण्याची घोषणा केली जाऊ शकते. राज्यातील शिक्षण, कृषी, पंचायतराज यांसारख्या खात्यांमध्ये लवकरच नियुक्त्या केल्या जाऊ शकतात.o सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागात २,१७,५९१ पदे, समाजकल्याण विभागात १,८४,००० पदे, आरोग्य विभागात ६५,७३४ पदे, गृह विभागात४१,४१४ पदे रिक्त आहेत. महसूल व … Read more
Nari Shakti App Portal Down
Ladki Bahin Payment not Received Update
GMC Nagpur admit card and Exam Date Out GMC Nagpur Bharti Admit Card: वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष संर्वगातील नामनिर्देशनाच्या कोटयातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने जिल्हा निवळ समिती मार्फत भरण्याकरीता उमेदवारांकडून दि.३०/०१/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्याची ऑनलाईन कम्प्युटर प्रोग्राम … Read more
मित्रांनो आपल्या माहीतच आहे सध्या भारताच्या एव्हीएशन सेक्टरमध्ये सध्या मोठी प्रगती होत आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे की, ते लवकरच 1000 महिला पायलटांची भरती करणार आहेत. कंपनीने आपल्या सेवांचा विस्तार इतका केला आहे की, त्यांना तातडीने पायलटच्या पोस्ट भराव्या लागणार आहेत. डोमेस्टिक फ्लायर्स क्षेत्रात भारताचा समावेश … Read more