JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे! – लाडकी बहीण योजनेचे सिडींग कसे करायचे आणि स्टेट्स कसे पहायचे! – Ladki Bahin Aadhaar Seeding

aadhar seeding 2024

आपल्याला माहीतच आहे आज १५  ऑगस्ट पासून लाडकी भिन्न योजनेचे ३००० रुपये जमा होणे सुरु झाले आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांनी एक महत्त्वाचे काम करुन घेणे गरजेचे आहे. ये म्हणजे बँक अकाऊंट आणि आधार सिडींग. दरम्यान, राज्यात काही पात्र महिलांना लाभ मिळाला आहे, तर … Read more

लाडकी बहीणच्या खात्यात तीन हजार जमा होण्यास प्रारंभ – Ladki bahin Three thousand deposit

Ladki Bahin

रक्षाबंधनाच्या ४ दिवस आधीच महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून जुलै व ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ ३००० रुपये राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या द्विटर हॅण्डलवरून जाहीर केली. … Read more

तोडगा न काढल्यास लाडकी बहिण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टचा इशारा!

Supreme court order for ladki bahin yojana

सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहिण योजनेवरुन महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं. दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढा. 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहिण योजना थांबवू, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. योजनांसाठी वाटायला पैसा आहे, मग मोबदला देण्यासाठी … Read more

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत ५७५ पदांवर प्रशिक्षणाची संधी- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नोकरीच्या संधी! – PCMC CMYKPY Bharti 2024

PCMC Bharti 2024 Details

PCMC CMYKPY Bharti 2024 – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत ५७५ पदांवर युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार असून या संधीचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करावी. तसेच महानगरपालिकेच्यावतीने अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड