अग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या पदासाठी शारीरिक पात्रता व मैदानी चाचणी तारीख जाहीर। Latur Mahanagarpalika Admit Card Link

Latur Mahanagarpalika Admit Card Link, Exam Date OUT - mclatur.org

Latur Mahanagarpalika Physical Admit Card 2024

लातूर शहर महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत अग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या संवर्गातील पात्र उमेदवारांची शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी दि.५/०९/२०२४ व दि.६/०९/२०२४ रोजी पोलीस मुख्‍यालय, बाभळगाव रोड, लातूर येथे घेण्‍यात येणार आहे. तरी उमेदवारांनी दि.५/०९/२०२४ रोजी सकाळी ५.०० वाजता उपस्थित रहावे.
नोट ः- सद्यस्थितीत हवामान बदलानुसार पावसाची शक्‍यता असल्‍याने त्‍यानुसार तारीखेेेत बदल होऊ शकतो.

अग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या पदासाठी पात्र उमेदवारांची शारीरिक पात्रता व मैदानी चाचणी घेणे करिता संभाव्य तारीख दिनांक ०५/०९/२०२४ व दिनांक ०६/०९/२०२४ ही राहील. याबाबत उमेदवारांना ई-मेल द्वारे अवगत करण्यात येईल.  या भरती संदर्भातील पूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती येथे बघा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करा

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Sr. No. Name Download
1 सहायक कर अधिक्षक Download
2 शाखा अभियंता (स्_थापत्_य) Download
3 व्_हॉलमन Download
4 वैद्यकीय अधिक्षक (मनपा दवाखाना विभाग ) Download
5 विधी अधिकारी Dowaload
6 लिपीक टंकलेखक Dowaload
7 कर निरिक्षक Dowaload
8 कर अधिक्षक Dowaload
9 औषध निर्माता (फार्मासिस्_ट) Dowaload
10 कनिष्_ठ अभियंता (स्_थापत्_य) Dowaload
11 कनिष्_ठ अ_भियंता (पाणी पुरवठा) Dowaload
12 कनिष्_ठ अभियंता (यांत्रिकी) Dowaload
13 अग्निशमन अधिकारी Dowaload
14 फायरमन उर्त्_तीण उमेदवार Download
15 चालक यंत्र चालक उर्त्_तीण उमेदवार Download

Latur Mahanagarpalika Admit Card 2024

Latur Mahanagarpalika Admit Card Link: Advertisement is being published on December 22, 2023 to fill up the vacant posts in Category-A, Category-B and Category-C establishments of Latur City Municipal Corporation through direct service entry. For this Latur Municipal Corporation has declared Exam Dates. As Per Notice Latur Mahanagarpalika Exam will be conducted on 22nd and 23rd February 2024. And Latur Mahanagarpalika Admit Card will be available to download for candidates from 13th February 2024. To get your MC Latur Hall Ticket Visit Mahabharti.in

लातूर महानगरपालिकेच्या श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क आस्थापनांमधील रिक्त पदे थेट सेवा प्रवेशाद्वारे भरण्यासाठी 22 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी लातूर महापालिकेने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सूचनेनुसार लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाईल. आणि लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 13 फेब्रुवारी 2024 पासून उमेदवारांसाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत.  या भरती संदर्भातील पूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती येथे बघा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.

डाऊनलोड करा 

The posts advertised are in Administrative, Technical, Legal, Environmental Engineering Services, Medical Services, Engineering Services, Semi Medical Services and Fire Services. So there must be sufficient number of candidates for comparative competition. Also, advertisement is being given to get sufficient response for the present recruitment. Therefore, it is hereby informed that the application period for 80 posts in Category-A, Category-B and Category-C as per Advertisement No. 22nd December, 2023 is from 4.00 pm on Friday, 22nd December, 2023 to 11.00 pm on Sunday, 14th January, 2024. is up to 59. Interested candidates should apply online at www.mclatur.org till 14th January, 2024 Sunday 11.59 PM. Details of vacancies as per above advertisement are as follows.

Latur Mahanagarpalika  Exam Date 2024

Latur Mahanagarpalika  Exam Date 2024

Steps to Download latur Municipal Corporation Hall Ticket 2023

Step 1: Visit the official website of Latur Municipal Corporation https://mclatur.org/

Step 2: Click on  Latur Mahanagar Palika Bharti 2023 in the current updates section on the homepage.

Step 3: A new page appears on the screen click on the Login section.

Step 4: A new login page appears on the system screen where candidates are required to enter their User ID and Password

Selection Process For Latur Municipal Corporation Bharti

ज्या उमेदवारांनी लातूर महानगरपालिका रिक्त पद २०२३ साठी अर्ज केला आहे त्यांची निवड TCS द्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

  • CBT
  • Document verification.

 Total Post wise and Category Wise Application Count of the Latur Corporation Recruitment 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड