शिक्षक भरतीत हजारो उमेदवारांना दिलासा! रुपांतरित फेरीची निवडयादी प्रसिद्ध!! – Shikshak Bharti 2026 Maharashtra
Shikshak Bharti 2026 Maharashtra पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेतील हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! शिक्षक भरतीच्या रुपांतरित फेरीतून तब्बल ४ हजार ३९० उमेदवारांची मुलाखतीशिवाय निवड प्रकारात शिफारस करण्यात आली आहे. शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, आता त्यांच्या नियुक्ती प्रक्रियेलाही वेग येणार आहे. संबंधित उमेदवारांची २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर … Read more