Security Printing and Minting Corporation of India Limited Bharti 2026
SPMCIL Bharti 2026 : SPMCIL (Security Printing and Minting Corporation of India) Limited published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “Chief General Manager”. There are a total of 04 vacancies available. Interested and eligible candidates can apply offline through the given address before last date. Last date for submitting application is 16th November 2026. For more details about SPMCIL Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “मुख्य महाव्यवस्थापक” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२६
- पदाचे नाव – मुख्य महाव्यवस्थापक
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संयुक्त महाव्यवस्थापक (मानव संसाधन), सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तिसरा मजला, टॉवर-जी, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजी नगर, नवी दिल्ली-११००२९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.spmcil.com/en/
SPMCIL Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| मुख्य महाव्यवस्थापक | 04 |
Educational Qualification For SPMCIL Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| मुख्य महाव्यवस्थापक | First class B.Tech/B.E. in Electrical/Mechanical / Metallurgical /Electronic Engineering/Printing Technology/Chemical Engineering/Pulp and Paper Technology from a recognized University |
Salary Details For SPMCIL Application 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| मुख्य महाव्यवस्थापक | 1,20,000 – 2,60,000/- |
How To Apply For SPMCIL Job 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For spmcil.com Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/q9gw9r5SY |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.spmcil.com/en/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















