GMC Mumbai Admit Card Download – GMC Mumbai Exam is schduled on 15th Nov 2025. The Admit Card or Hall ticket of this exam will be avilable soon. We will update the Download link on this page. So For more updates keep visiting us. Candidates who have applied for more than one post will be examined in a single examination. The marks obtained in the said examination will be considered for other posts. It should be noted that the candidates with disabilities should bring the scribe they require with them and appear at the examination centre with the appropriate certificate, so that appropriate action will be taken to provide them with the scribe. It should be noted that the examination will be conducted on (Exam Date)15/11/2025 from 09.00 to 11.00 am in accordance with the applications received for filling various posts in Group-D (Class IV) cadre through direct service.
GMC मुंबई परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. आपण खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. या साठी आपण खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र प्रिंट किंवा PDF डाउनलोड करू शकता. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज भरलेले आहेत, त्या उमेदवारांची एकच परिक्षा घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेत प्राप्त झालेले गुण हे इतर पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी.अपंग उमेदवार यांनी त्यांना आवश्यक असलेले लेखनिक (Scribe) आपल्या सोबत घेवून परिक्षा केंद्रावर योग्य त्या प्रमाणपत्रासह हजर राहावे, जेणे करुन आपणांस लेखनिक (Scribe) देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दिनांक १५/११/२०२५ रोजी सकाळी ०९.०० ते ११.०० या वेळेत परिक्षा घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. या परीक्षेचे पूर्ण माहिती आणि सिल्याबस या लिंक वरून डाउनलोड करा.
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















