अखेर २२९८ कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना संस्थेकडून मानधनाची रक्कम देण्यात येईल; जाहिर सूचना प्रकाशीत| Arogya Vibhag Mumbai Bharti 2024
Arogya Vibhag Mumbai Bharti 2024
Arogya Vibhag Mumbai Bharti 2024
सन २०१४-१५ मध्ये मे. ईगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम केलेबाबतचे मानधन अदा केलेबाबत.आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून दि. ०६.०२.२०१४ रोजीच्या कायदिशान्वये मे. ईगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस, मुंबई यांना मनुष्यबळ सेवा पुरविण्याबाबतचे कार्यदिश देण्यात आले होते. सदर आदेशान्वये प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये इ. ठिकाणी एकुण २२९८ डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची कंत्राटी तत्वावर मे. ईगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस, मुंबई यांचेकडून नेमणुक करण्यात आली होती.
Arogya Vibhag Data Entry Operator Salary Will Be Paid
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सदर कायदिशाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रकरण दाखल करण्यात आले होते. मा. उच्च न्यायालयामार्फत सदरच्या प्रकरणावर श्री. एम.जी. गायकवाड (सेवानिवृत्त न्यायाधीश, मा. उच्च न्यायालय, मुंबई) यांची लवाद म्हणून नेमणुक करण्यात आली होती. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने लवादाकडून दि. ०५.०५.२०२२ रोजी मे. ईगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस, मुंबई यांना देय असलेली रक्कम वार्षिक १२% व्याजासह अशी एकूण ₹ १८,२०,०१,६४६/- (रुपये अठरा कोटी वीस लाख एक हजार सहाशे सेहचाळीस) इतकी रक्कम अदा करण्याबाबत निकाल पारित करण्यात आला. सदर निकालाच्या अनुषंगाने आयुक्तालयाकडुन दि. ३१.०३.२०२४ रोजी एकूण १ १८,२०,०१,६४६/- (रुपये अठरा कोटी वीस लाख एक हजार सहाशे सेहचाळीस) इतकी रक्कम मे. ईगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस, मुंबई या संस्थेस आयुक्तालयाकडून अदा करण्यात आली आहे. तरी मे. ईगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस या संस्थेने विविध आरोग्य संस्थांच्या ठिकाणी नेमलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे मानधन अदा करण्याबाबत सदर संस्थेस आयुक्तालयाच्या दि. २२.०५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. तरी सदरची माहिती सर्व संबंधित डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना व्हावी तसेच मे. ईगल संस्थेकडून मानधनाची रक्कम सर्व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी प्राप्त करुन घ्यावी. याकरीता सदरची जाहिर सूचना प्रकाशीत करण्यात येत आहे.
Eagle Head Office Address
Shop no. 12, Nirmala Co.Op. Hsg. Society Ltd., J.P.Road, Andheri (W), Mumbai-400058 Tel-02226771034/2065, [email protected]
Mumbai Health Department Bharti 2024
The mismanagement of the health service in the state was exposed in the Bombay High Court on Thursday. About 20 thousand posts are vacant in the hospitals of the state. For the financial year 2023-24, the government had approved a fund of 19 thousand 38 crores in the budget. Shocking information has been revealed that 13 thousand 8 crores of funds have been distributed by the government. The Bombay High Court has filed a sumoto public interest litigation in the wake of the horrifying death toll in government hospitals in Nanded and Chhatrapati Sambhajinagar districts. The petition was heard on Thursday before a bench of Chief Justice Devendra Kumar Upadhyay and Justice Arif Doctor. In the previous hearing, the bench had directed to submit detailed details of allocation of funds in health care budget as well as steps taken to spend sanctioned funds. Accordingly, the Public Health Department, Medical Education and Medicine Department and the Maharashtra Public Service Commission filed separate affidavits on Thursday. Speed up the process and provide all necessary facilities for doctors
राज्यातील आरोग्य सेवेच्या गलथान कारभाराचा मुंबई हायकोर्टात गुरुवारी पदार्फाश झाला. राज्यातील रुग्णालयांमध्ये सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सरकारने अर्थसंकल्पात १९ हजार ३८ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील १३ हजार ८ कोटींचा निधी सरकारने वितरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत घडलेल्या भयंकर मृत्यूतांडवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने मागील सुनावणीवेळी आरोग्य सेवेसंबंधी बजेटमधील निधीची तरतूद तसेच मंजूर निधी खर्च करण्यासाठी कोणती पावले उचलली, याचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे दाखल केली. प्रक्रियेला गती द्या आणि डॉक्टरांसाठी सर्व आवश्यक सुविधा द्या
राज्य सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ यांनी रुग्णालयांतील रिक्त पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तर न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायालयीन मित्र (ॲमिकस क्युरी) ॲड. मोहित खन्ना यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तर स्वतंत्र जनहित याचिका दाखल केलेल्या खलील वस्ता यांच्या वतीने ॲड. राकेश भाटकर यांनी आरोग्य सेवेतील त्रुटींकडे लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने सरकारला रिक्त पदे वेळीच भरण्याच्या प्रक्रियेला गती द्या आणि ग्रामीण भागात डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश दिले. याचिकेची पुढील सुनावणी मार्च अखेरीपर्यंत तहकूब ठेवली.
सरकारने अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात १९ हजार ३८ कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील १३ हजार ८ कोटींचा निधी सरकारने आतापर्यंत वितरित केला. मात्र त्यापैकी १० हजार ९०० कोटींचा निधी १५ जानेवारीपर्यंत खर्च करण्यात आला. उर्वरित जवळपास २ हजार कोटींचा निधी अखर्चित राहिला आहे.
Arogya Vibhag Mumbai Bharti 2024: Arogya Vibhag Mumbai has invited application for the posts of “Director, Health Services, Group-A”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested candidates can apply through the given mentioned link below before the last date of application. The last date of Application is the 15th of December 2023. For more details about Arogya Vibhag Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत “संचालक, आरोग्य सेवा, गट-अ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – संचालक, आरोग्य सेवा, गट-अ
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई, आरोग्य भवन, ५ वा मजला, सेंट जार्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, मुंबई, पिनकोड- ४०० ००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
Arogya Vibhag Mumbai Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
संचालक, आरोग्य सेवा, गट-अ | 01 |
How To Apply For Arogya Vibhag Mumbai Recruitment 2024
- या भरतीकरिता उमेद्वारांनाही अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वसाहवे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/blvGO |
✅ अधिकृत वेबसाईट | https://arogya.maharashtra.gov.in/ |
Arogya Vibhag Mumbai Bharti 2023 @ arogya.maharashtra.gov.in
Arogya Vibhag Mumbai Bharti 2023: Arogya Vibhag Mumbai (Public Health Department Mumbai) published a new advertisement today. Mumbai health department published a new advertisement today for 2475 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-
Aarogya Vibhga Mumbai Recruitment 2023
मुंबई आरोग्य विभागातील २४७५ पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Arogya Vibhag Mumbai Vacancy 2023
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
- पदसंख्या – २४७५ – (८०४ + १६७१) पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ सप्टेंबर २०२३
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
मुंबई मंडळ, ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध पदसंख्या खालील प्रमाणे आहे
अ क | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | वाहन चालक | 28 जागा |
2 | नेत्रचिकितस्क | 212 जागा |
3 | गृहपाल | 3 जागा |
4 | प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी | 10 जागा |
5 | प्रयोगशाळा सहाय्यक | 4 जागा |
6 | क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी | 6 जागा |
7 | रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी | 4 जागा |
8 | इसीजी तंत्रज्ञ | 1 जागा |
9 | औषध निर्माण अधिकारी | 25 जागा |
10 | आहार तज्ञ | 2 जागा |
11 | दूरध्वनीचालक | 3 जागा |
12 | शिंपी | 3 जागा |
13 | नळ कारागीर | 3 जागा |
14 | सुतार | 2 जागा |
15 | वॉर्डन | 2 जागा |
16 | अधिकारीपरिचारिका | 300 जागा |
17 | दंत आरोग्यक | 2 जागा |
18 | अभिलेखापाल | 1 जागा |
19 | लघु टंकलेखक | 2 जागा |
20 | वस्त्रपाल | 2 जागा |
21 | इ इ जी तंत्रज्ञ | 1 जागा |
22 | गृह वस्त्रपाल | 1 जागा |
23 | आरोग्य निरीक्षक | 24 जागा |
24 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | 163 जागा |
एकूण | 804 जागा |
????या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
????आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links Mumbai Aarogya Vibhag Bharti 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/43iocl1 |
???? ऑनलाईन अर्ज लिंक |
https://cdn.digialm.com/ |
???? सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती |
सर्व जाहिराती लिंक |
✅ अधिकृत वेबसाईट |
http://arogya.maharashtra.gov.in |
Arogya Vibhag Mumbai Recruitment 2023 |
|
Organizer Name | Public Health Department Mumbai Division |
Recruitment Name | Arogya Vibhag Mumbai Recruitment 2023 |
Post Name | Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere. Posts |
Total Number of Vacancies | 2475 Posts |
Job Type | Government Job |
Job Location | Mumbai |
Age Limit | As Per Post Refer PDF |
Pay Scale / Salary | As per Post Prefer PDF Notification |
Application Mode | Online Application Forms |
Last Date | 18th September 2023 |
Official Website | arogya.maharashtra.gov.in |
Table of Contents
[…] मुंबई आरोग्य विभाग भरती 2023 […]
arogya vibhag Mumbai madhe 10 pass na job aahe ka