NHM यवतमाळ अंतर्गत MPW पदासाठी मुळ शैक्षणीक दस्ताएवज तपासणी “या” तारखेला | NHM Yavatmal Bharti Result

NHM Yavatmal Bharti Result

NHM Yavatamal Bharti Result: १५ वा वित्त आयोग अंतर्गत MPW ची रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरणे करीता प्रसिध्द जाहिरातीच्या अनुषंगाने प्रसिध्द गुणवत्ता यादी नुसार प्रवर्ग निहाय मंजुर पदाचे प्रमाणात १ पदा करीता ५ या प्रमाणात प्रवर्ग निहाय यादीतील नमुद उमेदवारांची मुळ शैक्षणीक दस्ताएवज तपासणी दिनांक ०६/०४/२६ रोजी करण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


मुळ शैक्षणीक दस्ताएवज तपासणी करीता दिनांक ०६/०४/२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, भावे मंगल कार्यालया समोर, सिव्हील लाईन यवतमाळ येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुळ दस्ताएवज पडताळणी करीता उपस्थित राहणे करीता या कार्यालया मार्फत कोणत्याच प्रकारचे मानधन अदा करण्यात येणार नाही.

मुळ दस्ताएवज पडताळणी करीता दिनांक ०६/०४/२६ रोजी अनुपस्थित राहणारे उमेदवार निवड प्रक्रियेच्या पुढील टप्या करीता अपात्र करण्यात येईल. अशा उमेदवारांची दस्ताएवज पडताळणी पुन्हा होणार नाही. व त्यांना सदर पदा करीता कोणत्याही प्रकारे दावा करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
प्रसिध्द जाहिरात व प्रत्यक्षात उपलब्ध रिक्त जागेच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार या कार्यालया कडे राखीव ठेवण्यात आलेले आहे. पदस्थापना व पदसंख्या या बाबत कोणत्याही आक्षेप स्विकारण्यात येणार नाही.

Recruitments
TitleDescriptionStart DateEnd DateFile
Document verification of eligible candidates for the post of Male Health Worker (MPW) under the 15th Finance Commission on 06/04/2026.Document verification of eligible candidates for the post of Male Health Worker (MPW) under the 15th Finance Commission on 06/04/2026.01/04/202606/04/2026View (454 KB) 
Scheduled Tribe (287 KB) 
Special Backward Class (283 KB) 
Other Backward Class (294 KB) 
Nomadic Tribes-D (284 KB) 
Economically backward Class (285 KB) 

NHM Yavatmal Bharti Result

NHM Yavatamal Bharti Result: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान वणी अंतर्गत नागरी प्रा आ केंद्र वणी येथे वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) मुलाखती करीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुलाखती करीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर


NHM Yavatmal Bharti Result

NHM Yavatamal Bharti ResultUrban Urban Health Extension Centers and 15th Finance Commission Yavatmal, has published Result for the post of Male Health Worker (MPW).To download the list, click on the link below.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

१५ वा वित्त आयोग अंतर्गत शहरी नागरी आरोग्यवर्धीनी केंद्र व आपला दवाखाना करीता आरोग्य सेवक पुरूष (MPW) पदा करीता अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्र व अपात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत आरोग्य सेवक पुरुष(MPW) पदाकरिता उमेदवारांची पात्र/अपात्र यादी.१५ व्या वित्त आयोगांतर्गत आरोग्य सेवक पुरुष(MPW) पदाकरिता उमेदवारांची पात्र/अपात्र यादी.08/01/202620/01/2026पहा (624 KB)  
उमेदवारांसाठी सूचना. (484 KB)  

 


NHM Yavatmal Bharti Result

Entomologist पदाकरिता मुळ शैक्षणिक दस्तऐवज तपासणीकरिता पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Entomologist पदाकरिता मुळ शैक्षणिक दस्तऐवज तपासणीकरिता पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे यादी.Entomologist पदाकरिता मुळ शैक्षणिक दस्तऐवज तपासणीकरिता पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे यादी.08/01/202620/01/2026पहा (2 MB)  
उमेदवारांसाठी सूचना. (453 KB)  

 


 

NHM Yavatmal Bharti Result

NHM Yavatamal Bharti ResultThe final selection and waiting list has been announced under the National Urban Health Mission Yavatmal (in relation to the vacant posts at Urban Primary Health Center No. 1, 2 and 3). To download the list, click on the link below.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत दिनांक १५/०४/२०२५ रोजीच्या जाहीराती नुसार (नागरी प्राथमीक आरोग्य केंन्द्र कं १,२ व ३ येथील रिक्त पदाच्या अनुषंगाने) अंतिम निवड व प्रतिक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Final selection and waiting list


 

NHM Yavatmal Bharti Result

NHM Yavatamal Bharti ResultNational Health Mission Yavatmal has announced List of candidates eligible for interview in order of merit under Ad-hoc Contract Medical Officer Group-B Recruitment 2024. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत तदर्थ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट-बी भरती 2024, गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

List of candidates eligible for interview Medical Officer Group-B Recruitment 2024

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड