आनंदाची बातमी ! आरोग्य विभागात मोठी भरती; ‘या’ संवर्गातील 4751 रिक्त जागा भरल्या जाणार, वाचा सविस्तर ! – Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023
Arogya Vibhag Bharti 2023 Update
Arogya Vibhag Bharti 2023: Good news! Major recruitment in health department; 4751 vacancies in ‘C’ cadre will be filled!! Group-C Nursing, Technical and Non-Technical cadre posts under Medical Education and Medicines Department are to be filled. Interestingly, the notification for this has been released and now interested and eligible candidates have to submit their application as soon as possible.
ोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरोग्य विभागात गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे आयोजन झाले आहे.राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट क संवर्गातील 4751 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत येणारी गट-क परिचर्या, तांत्रिक व अ तांत्रिक संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना निर्गमित झाली असून आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज यासाठी सादर करायचा आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोणत्या आणि किती पदासाठी होणार भरती
- या पदभरतीच्या माध्यमातून अधिक परिचारिका या पदाच्या एकूण 3974 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1954 जागा, अनुसूचित जमाती अर्थातच शेड्युल ट्राईब प्रवर्गासाठी 321 जागा, अनुसूचित जाती अर्थातच शेड्युल कास्ट प्रवर्गासाठी 338 जागा आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी उर्वरित जागा राहणार आहेत.
- तसेच इतर पदांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक १७० जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ११२, ग्रंथपाल १२, स्वच्छता निरीक्षक ९, ईसीजी तंत्रज्ञ ३६ ,आहारतज्ञ १८ ,औषधनिर्माता १६९ , कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार १९ , समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) ८६ , ग्रंथालय सहाय्यक १६ , व्यवसायोपचारतज्ञ/ ॲक्युपेशनथेरपीस्ट ७ , दूरध्वनी चालक १७ , महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख ०५ , अंधारखोली सहाय्यक १० , किरण सहाय्यक २३, सांख्यिकी सहाय्यक ३ , शिंपी १५ , वाहन चालक 34 , गृहपाल १६ रिक्त जागा यापद्धतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 25 मे 2023 पर्यंत या पदांसाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधी पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
Apply Here
Arogya Vibhag Bharti 2023 New Update
Arogya Vibhag Bharti 2023 – The issue of vacancies in the state public health department is still not resolved. 18 percent of the sanctioned posts are still vacant. Very soon the recruitment process for 15000 Posts will begin in Aarogya Vibhag. Speaking on the occasion, Mahajan said that the situation of high population and low number of doctors is present all over Maharashtra. Medical Education Minister Girish Mahajan explained that 15 thousand posts will be recruited in the next two months so that every citizen can get good health care. Therefore, there is a possibility that there will be a large recruitment in the health department in the coming time.
प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती (Jobs) केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पार पडले. यावेळी महाजन बोलत होते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात मोठी भरती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या सरकारमध्ये देखील आरोग्य भरती करण्याचा निर्णय झाला, पण यासाठी घेण्यात आलेली परीक्षा आणि निवडपद्धत वादात सापडली होती. तर यावेळी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप झाला होता. त्यामुळे यावेळी आरोग्य विभागात होणारी पदभरती कशी असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
अवयदान करण्याबाबत जनजागृती गरजेची | Arogya Vibhag Bharti 2023 Jahirat
देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज असल्याचे महाजन म्हणाले. समाजातील काहीशा गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही.पाश्चिमात्य देशात 10 हजार लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांची संख्या 3500 आहे तर हेच प्रमाण आपल्या देशात केवळ 1 आहे. त्यामुळे अवयदानबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले पुढील काळात जिल्हा निवड समितीच्या मार्फत 4500 पदांना भरतीची मंजूरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रीया पुढील दोन महिन्यात पुर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले या अभियानामध्ये जनतेचे मोलाचे योगदान आवश्यक असल्याचे आवाहन महाजन यांनी केले.
arogya vibhag bharti 2023 application form date
Arogya Vibhag Bharti 2023 Update : A total of 27 thousand 90 posts in Group A to D cadre have been approved and 40 thousand 46 posts have been filled. Also, 17 thousand 44 posts i.e. 30 percent of the posts are vacant. A total of 10 thousand 121 posts in (A) cadre have been sanctioned in Medical and Health Services Group, out of which 1 thousand 748 posts are vacant. Out of 987 sanctioned posts in B category, 729 (74 per cent) are vacant. 31 thousand 585 posts in Group C have been sanctioned out of which 22 thousand 171 posts are filled, while 9 thousand 414 i.e. 30 percent posts are vacant. The number of vacancies in Group J is 37 percent. According to the information provided by the Directorate of Health Services till December 2022, one post each of Commissioner Health Services (Mission Director) and Additional Mission Director has been approved, none of which is filled. Know More about arogya vibhag bharti 2023 application form date at below
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांची समस्या अद्याप सुटलेली नाही. संमत केलेल्या पदांपैकी १८ टक्के पदे आजही रिक्त आहेत. जिल्हा परिषदेतील कर्मचारी वगळता उपलब्ध असलेल्या वर्गनिहाय कर्मचाऱ्यांची ६८ हजार १७ पदे मंजूर असताना केवळ ४८ हजार ९१५ पदे भरलेली आहे, तर ११ हजार १०२ पदे रिक्त आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
गट अ ते ड संवर्गातील एकूण २७ हजार ९० पदे मंजूर असून, ४० हजार ४६ पदे भरली आहेत. तसेच, १७ हजार ४४ पदे म्हणजे ३० टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय व आरोग्य सेवा गटामध्ये (अ) संवर्गातील एकूण १० हजार १२१ पदे मंजूर असून, त्यापैकी एक हजार ७४८ पदे रिक्त आहेत. ब संवर्गातील ९८७ मंजूर पदांपैकी ७२९ (७४ टक्के) रिक्त आहेत. क गटातील ३१ हजार ५८५ पदे मंजूर असून त्यापैकी २२ हजार १७१ पदे भरली आहेत, तर नऊ हजार ४१४ म्हणजे ३० टक्के पदे रिक्त आहेत. ज गटामध्ये रिक्त पदांची संख्या ३७ टक्के आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने डिसेंबर २०२२पर्यंत दिलेल्या माहितीमध्ये आयुक्त आरोग्य सेवा ( अभियान संचालक), तसेच अतिरिक्त अभियान संचालकाचे प्रत्येकी एक पद मंजूर असून, त्यापैकी एकही पद भरलेले नाही.
‘या रिक्त पदांचा ताण हा रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेवर पडतो. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ फिरवले जाते. त्यामुळे मूळ प्रश्न सुटत नाही. रिक्त पदांसंदर्भात सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यायला हवा’, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने सर्वांना आरोग्य सेवा हे धोरण ठरवले आहे. यात केंद्र सरकार दरडोई ४ हजार रुपये खर्च करते. मात्र राज्य केवळ १८०० रुपये खर्च करत आहे. तो खर्च वाढवला पाहिजे, अशी मागणीही टोपेंनी केली.
महाविकास आघाडी सरकारने राज्यात १९ कॅथलॅब आणि चार कॅन्सर युनिट मंजूर केले आहेत. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या खात्यात २५० कोटी रुपये पडून आहेत.
यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णयही झालेला आहे. मात्र नऊ महिने होऊनही कॅथलॅब आणि कॅन्सर युनिटसाठी खरेदी होत नाही, याबाबत टोपे यांनी चिंता व्यक्त केली.
आत्ताच प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार आता आरोग्य विभाग भरती TCS द्वारे ९६५५ पदांची राबविण्यात येणार आहे. या मध्ये 4717 (गट क) + 4938 (गट ड) = 9655 पदे या संदर्भातील आधी माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये बघावी. तसेच, भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट- ब (अराजपत्रित) गट-“क” व गट-“ड” संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार जिल्हा /प्रादेशिक/ राज्यस्तरिय पदे सरळसेवेने भरण्याकरीता निवडसमित्यांची स्थापना करणे, परीक्षा स्वरुप जाहिरात पध्दती समान गुण मिळाल्यास अवलंबवयाची कार्यपध्दती निवडसूचीत समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या व निवडसूचीची कालमर्यादा, पदभरती प्रक्रिया अंमलबजावणी व संनियंत्रण, निवडसमितीचे निर्णय अभिलिखीत करणे इ. बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. शासननिणर्यानुसार या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविण्यास TCS ION (टाटा कंन्सलटंसि सर्विसेस) व IBPS या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेणे, परीक्षा कार्यपध्दती व कंपनीला अदा करावयाचे शुल्क निश्चिती याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
३. संदर्भ क्रमांक ३ मध्ये नमूद शासननिर्णयानुसार प्रती उमेदवार परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
४. संदर्भ क्र. ४ मधील नमूद शासननिर्णयानुसार शासन सेवेत नियुक्तीसाठी सेवाप्रवेशात विहित वयोमर्यादेत दि. ३१.१२.२०२३ पर्यंत प्रसिध्द होणाऱ्या पदभरतीबाबतच्या जाहिरातीसाठी दोन वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे.
५. संदर्भ क्र. ५ मध्ये नमूद शासनपत्रान्वये दि.२९.०६.२०२२ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट-“क” व गट-“ड” संवर्गाच्या दि.२४.१०.२०२१ व दि.३१.१०.२०२१ रोजी घेण्यात आलेल्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच नव्याने घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये या रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या व पात्र उमेदवारांना पुन्हा परीक्षेकरीता बसू देण्याबाबत निर्णय घेण्यात आयुक्तालयास कळविण्यात आला आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 – About 13 thousand posts under the Public Health Department, 10 thousand related to health services under the Rural Development Department, a total of 23 thousand posts are vacant. Public Health Minister Tanaji Sawant informed in a written reply in the Legislative Assembly on Friday that they will be filled soon. BJP’s Sanjay Savkare asked a starry question in this context. Know More about Arogya Vibhag Jahirat 2023, Arogya Vibhag Bharti 2023 at below :
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील जवळपास १३ हजार, तर ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेशी निगडित १० हजार, अशी एकूण २३ हजार पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत एका लेखी उत्तरात दिली. भाजपचे संजय सावकारे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न विचारला होता.
राज्यातील सेवासुविधांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.
हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे… अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवासुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
Arohya Vibhag Jahirat 2023
Arogya Vibhag Bharti 2023: The latest update for Health Department Recruitment 2023 as Arogya Vibhag Bharti 2023 . As per the latest news, there are a total of 1406 posts of Community Health Officers are vacant in Arogyavardhini Center. Maharashtra Aarogya vibhag Bharti 2023 Updates & Details will be published soon. More Updates & Details will be available soon. Recruitment will be soon. Further details are as follows :-
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्गच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे. सद्यःस्थितीत झेडपीच्या आरोग्य विभागातील एकूण ९६४ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर अपुऱ्या मनुष्यबळाअभावी उपचार कसे करायचे, असे आव्हान उपलब्ध कर्मचाऱ्यांपुढे आहे.
Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023 |
|
Department Name | Maharashtra Public Health Department |
Recruitment Name | Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023 |
Post | Various Group C and D Posts |
Notification Announce in | February 2023 |
Job Location | All Over Maharashtra |
Selection Mode | Online Exam |
Official Website of Health Department | www.arogya.maharashtra.gov.in |
महिला आरोग्य सेविकांच्या सर्वाधिक ५८१ जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या सर्वसाधारण महिती अहवालातून ही बाब उघड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांत विविध २१ प्रकारची पदे आहेत. या सर्व पदांच्या मिळून एकूण २ हजार १६७ जागा मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ९६४ जागा रिक्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या पदांवर होणार भरती :
1) आरोग्य सेवक
2) आरोग्य सेविका
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
4) औषध निर्माता
5) आरोग्य पर्यवेक्षक
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांत विविध २१ प्रकारची पदे आहेत. या सर्व पदांच्या मिळून एकूण २ हजार १६७ जागा मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ९६४ जागा रिक्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पदनिहाय प्रमुख रिक्त जागा
- तालुका आरोग्य अधिकारी – ०५
- वैद्यकीय अधिकारी(गट अ) १४
- आरोग्य पर्यवेक्षक ०३
- औषध निर्माण अधिकारी २८
- आरोग्य सेवक महिला ५८१
- आरोग्य सेवक (पुरुष) ३१६
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०४
- आरोग्य सहायक (पुरुष) ०६.
- अन्य (उर्वरित सर्व मिळून) ०७
एकूण ९६४
झेडपी आरोग्य विभागातील काही प्रमुख पदे
- जिल्हा आरोग्य अधिकारी
- अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
- जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी
- प्रशासन अधिकारी
- जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी
- तालुका आरोय अधिकारी
- वैद्यकीय अधिकारी गट अ, ब
- औषध निर्माण अधिकारी
- आरोग्य पर्यवेक्षक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
जिल्ह्यातील आरोग्यविषयक कार्यरत यंत्रणा संक्षिप्त माहिती
- जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची संख्या २८
- प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या -१०१
- एकूण आरोग्य उपकेंद्र -५४६
- आयुर्वेदिक सरकारी दवाखान्यांची संख्या – १३
- तरंगते दवाखाने -०३
- आरोग्य पथके -११
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या ९६४ जागा रिक्त- भरती अपडेट
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, राज्य सरकारने राज्यात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक पदांच्या जाहिरातीच प्रकाशित झालेल्या नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दोन महिन्यानंतर टप्याटप्प्याने आरोग्य विभागातील सर्व २३,००० हजार रिक्त जागा भरणार असल्याचे सांगितले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यात पोलिस शिपाई भरती सोडल्यास वर्ग-३ आणि वर्ग-४ पदांच्या पदभरतीच्या कोणत्याच मोठ्या जाहिराती आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या पावणेतीन लाखांच्या आसपास आहे. रिक्त पदे आणि दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त झाली आहेत, २०१९ च्या निवडणुकीत ७२ हजार पदांची मेगा नोकर भरतीची घोषणा झाली होती.. ती मेगा भरती फोल ठरली. आता पुन्हा अमृत महोत्सवाचे गोंडस नाव देऊन ७५ हजार पदभरतीची घोषणा करून पाच-सहा महिने झाले तरी प्रत्यक्षात जाहिराती आल्याच नाहीत. अशी व्यथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी मांडली आहे.
जवळपास तीन वर्षे उलटून गेली तरी जिल्हा परिषद भरतीची परीक्षा झाली नाही. आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ काही केल्या मिटत नाही. तसेच महसूल, बांधकाम, समाज कल्याण, जलसिंचन या विभागांची तर अजून जाहिरातच नाही. म्हणजे नुसतेच गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षार्थीनी केला आहे. पुढील महिन्यात संबंधित प्रक्रिया वेगाने सुरू झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही स्पर्धा परीक्षार्थीनी दिला.
- पदाचे नाव: आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आणि लॅब टेक्निशियन आणि अधिक.
- एकूण रिक्त पदे: १०,१२७ पदे
- अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: ०१ जानेवारी २०२३ – ०७ जानेवारी २०२३
- अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
- परीक्षेची तारीख: 25 मार्च २०२३ आणि 26 मार्च २०२३
- निकाल जाहीर करण्याचा कालावधी: २७ मार्च ते २७ एप्रिल 2023
👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२२
Maharashtra Arogya Vibhag Mega Bharti 2023
आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर
- राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
- त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
- पोलिस विभागात 18 हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
- सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे.
- ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
- लवकरच राज्यात शिक्षक भरती करण्याचा निर्णय राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला आहे.
- येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.
नवीन अपडेट- आरोग्य विभाग पदभरती परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!! Arogya Vibhag Bharti 2022
Arogya Vibhag Bharti 2022: The latest update for Arogya Vibhag Recruitment 2022. As per the latest news, The revised examination schedule for the recruitment of 5 cadres of health workers, health nurses, laboratory technicians, pharmacists, and health supervisors related to the health department of Zilla Parishad has been announced. For more details about Maha Arogya Recruitment, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील पदभरतीचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) जाहीर करण्यात आलेले आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Arogya Vibhag Recruitment 2023 Tentative Timetable (Schedule)
Sr. No | Event | Duration | Dates |
1. | Determination of vacancies as per reservation | 2 Months | up to 31st December 2022 |
2. | Advertisement Released Date | 1 Week | 1st to 7th of January 2023 |
3. | Application Starting Dates | 15 Days | 8th to 22nf of January 2023 |
4. | Scrutiny of Application | 1 Week | 23rd to 30th of January 2023 |
5. | List of Eligible Candidates | 3 Days | 31st to 2nd of February 2023 |
6. | Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination | 1 Month | 3rd February to 3rd of March 2023 |
7. | Admit Card for Eligible Candidates | 1 Week | 4th to 11th March 2023 |
8. | Exam Organized (Online/ Offline Mode)
Health Supervisor – (11.00am to 01.00pm) Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm) Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm) Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm) |
2 Days | Health Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023
Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023 |
9. | Final Result | 1 Month | 27th March to 27th April 2023 |
Arogya Vibhag Bharti Required Qualification
Those who are well qualified in class 10th or 12th/ /BSc/MSc/B.Pharm/B.Sc.Nursing/ITI/M. Pharm and other relevant fields can apply for the Maharashtra Arogya Bharti 2023.
Name of Posts | Qualifications |
Arogya Sevak | 12th Passed |
Arogya Sevika | 12th Passed + GNM / ANM Course |
Medical Officer | MBBS |
Nursing Tutor | Bsc Nursing |
Supervisor | Graduation |
Technician | Diploma |
www arogya maharashtra gov in 2023 – District Wise
-
पुणे आरोग्य विभाग भरती 2023
-
नागपूर आरोग्य विभाग भरती 2023
-
औरंगाबाद आरोग्य विभाग भरती 2023
-
मुंबई आरोग्य विभाग भरती 2023
-
भंडारा आरोग्य विभाग भरती 2023
-
चंद्रपूर आरोग्य विभाग भरती 2023
-
गोंदिया आरोग्य विभाग भरती 2023
-
वर्धा आरोग्य विभाग भरती 2023
-
अहमदनगर आरोग्य विभाग भरती 2023
-
धुळे आरोग्य विभाग भरती 2023
-
नाशिक आरोग्य विभाग भरती 2023
-
अमरावती आरोग्य विभाग भरती 2023
-
बुलढाणा आरोग्य विभाग भरती 2023
-
यवतमाळ आरोग्य विभाग भरती 2023
-
वाशीम आरोग्य विभाग भरती 2023
-
नंदुरबार आरोग्य विभाग भरती 2023
-
सांगली आरोग्य विभाग भरती 2023
-
सातारा आरोग्य विभाग भरती 2023
-
सिंधुदुर्ग आरोग्य विभाग भरती 2023
-
अकोला आरोग्य विभाग भरती 2023
-
कोल्हापूर आरोग्य विभाग भरती 2023
-
गडचिरोली आरोग्य विभाग भरती 2023
-
बीड आरोग्य विभाग भरती 2023
-
जालना आरोग्य विभाग भरती 2023
-
उस्मानाबाद आरोग्य विभाग भरती 2023
-
लातूर आरोग्य विभाग भरती 2023
-
नांदेड आरोग्य विभाग भरती 2023
-
हिंगोली आरोग्य विभाग भरती 2023
-
परभणी आरोग्य विभाग भरती 2023
-
रत्नागिरी आरोग्य विभाग भरती 2023
-
जळगाव आरोग्य विभाग भरती 2023
-
सोलापूर आरोग्य विभाग भरती 2023
-
ठाणे आरोग्य विभाग भरती 2023
-
पालघर आरोग्य विभाग भरती 2023
-
रायगड आरोग्य विभाग भरती 2023
Arogya Vibhag Recruitment 2023
खुलताबाद येथील ट्रॉमा सेंटरला मान्यता
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, शिवाय खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. यामुळे खुलताबाद येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री सावंत यांनी केली. सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
Arogya Bharti 2023, MAHA Arogya Recruitment
शासनाकडे प्रस्ताव न पाठविणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन
सोलापुरात नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब करण्यात आला. २०१९ पासून सातत्याने शासनाकडून प्रस्ताव मागण्यात येत आहे. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी उत्तर दिले नाही. त्यांचे लगेच निलंबन करण्यात येत असून, त्यांची चौकशी केली जाईल, असेदेखील सावंत यांनी सांगितले.
Previous Update –
Arogya Vibhag Recruitment 2023
Arogya Vibhag Bharti 2022: The latest update for Arogya Vibhag Recruitment 2022. As per the latest news, There are a total of 10,000+ posts recruit will be soon in Public Health Department. Due to this decision taken by the government, the way has been cleared for 75000 posts in 29 departments of the government. Recruitment will be soon. Further details are as follows:-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल या 75000 पदांपैकी 2000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- आता सार्वजनिक आरोग्य विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे.
- सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.
- कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते.
- परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे.
- त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.
Arogya Vibhag Mega Bharti – Vacancy
- कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?
- आरोग्य खाते : १० हजार ५६८
- किती जागा रिक्त ?
- सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
सरकारी नोकरीची प्रतीक्षा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुले सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी हे दिवाळीचं मोठं गिफ्ट असणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे अशी माहिती महाजन यांनी दिली आहे. या पदभरती संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जरी करण्यात येणार आहे अशीही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
- पदभरतीच्या एकूण जागा – 10,127
- ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होण्याचा कालावधी – 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
- परीक्षांची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
- निकाल जाहीर होण्याचा कालावधी -27 मार्च ते 27 एप्रिल 2023
गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. काही ठिकाणी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. गैरव्यवहार झाला होता. मात्र यंदाही तसंच काही होऊ नये असं उमेदवाराचं म्हणणं आहे.
जे विद्यार्थी वर्षानुवर्षे आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी वाट बघत आहेत अशा उमेवारांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ही परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर वेळेत उमेदवारांना पोस्टिंग मिळावं अशीच अपेक्षा उमेदवारांची आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 – More Updates & Details about Aayogya vibhga Bharti 2023 will be available. We will keep adding more details & updates about this on this page. Keep visiting us for more updates & Details about Arogya Vibhag Bharti 2023.
जून्या जाहिराती कशी पाहवा?
New Update
B pharm arogy vibhag
Aarogya Vibhga Bharti Update 2023 Details