Maha Security Result
Maha Security Result: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदासाठी प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना जाहीर करण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कालावधी = 45 दिवसाचा
दिनांक = 08.06.2026 रोजी
वेळ = 8.00 वाजता
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.1 पुणे
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.2 पुणे
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.7 दौंड
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.3 जालना
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.8 गोरेगाव मुंबई
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.10 सोलापूर
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.11 बाळेगाव मुंबई
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र= SRPF गट क्र.9 अमरावती
प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सुचना प्रशिक्षण केंद्र = SRPF गट क्र. 15 गोंदिया
Maha Security Result
Maha Security Result: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या http://pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चारित्र्य पडताळणी पूर्ण करून त्यासंबंधीचा अहवाल अथवा प्रमाणपत्र महामंडळाच्या नावे सीलबंद स्वरूपात सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणीअभावी संबंधित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करता येणार नसल्याने हे प्रमाणपत्र शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maha Security Result: महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पुर्ण करुन प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवाराना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते. परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली / धोरण नुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न इ गाल्यास त्यांना पुढील ०२ प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते. तरी ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवर कमी करण्यात येतात. त्यानुसार महामंडळामार्फत आयोजीत भरती क्र. २० मधील पुरुष उमेदवाराना प्रशिक्षण सत्र क्र. ६५, ६६ व ६७ मध्ये प्रशिक्षणाची संधी देऊन ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या ६६२ उमेदवारांची नावे तसेच प्रशिक्षण सत्र क्र. ६७ मध्ये विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची अंतिम संधी देऊन ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेले ११७ उमेदवारांची नावे अशी एकुण ७७९ (६६२+११७) उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवरुन कमी करण्यात आलेली असुन त्यांची यादी लिंक वर दिली आहे.
यादी डाउनलोड करा
मागील अपडेट्स
महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पुर्ण करुन प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवाराना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठविण्यात येते. परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली / धोरण नुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील ०२ प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येते. तरी ही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादौवर कमी करण्यात येतात. त्यानुसार महामंडळामार्फत आयोजीत भरती क्र. २० मधील ११५१ पुरुष उमेदवाराना प्रशिक्षण सत्र क्र. ६४, ६५ व ६६ मध्ये प्रशिक्षणाची संधी देण्यात आली होती. परंतु प्रशिक्षण सत्र क्र. ६६ मध्ये प्रशिक्षणासाठी अतिरीक्त उमेदवार हजर झाल्यामुळे उर्वरीत उमेदवारांना परत करण्यात आले होते. त्यामुळे सदर ११५१ उमेदवारा पैकी इच्छुक उमेदवाराना विशेष बाब म्हणून आणखी एक संधी देण्याचे प्रस्तावीत होते. त्यानुसार प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारा कडुन Google Form व्दारे प्रशिक्षणासाठी इच्छुक असल्याबाबत विनंती अर्ज मागविण्यात आले होते. परंतु खालील नमुद ९८३ उमेदवारानी महामंडळास प्रशिक्षणास इच्छुक असल्याबाबत कळविलेले नसल्यामुळे सदर उमेदवारांची नावे मा. अपर पोलीस महासंचालक तथा सह व्यवस्थापकीय संचालक, मरासुम, मुंबई यांच्या मान्यतेनुसार महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षाधीन यादीवरुन कायमस्वरूपी कमी करण्यात येत असुन त्यांच्या नावाची यादी खालील प्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बाद झालेल्या उमेदवारांची यादी पहा (१७ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित)
ऑनलाईन फॉर्म भरलेल्यापैकी भरती नोंदणीसाठी एकूण २,४३७ उमेदवार प्रत्यक्ष हजर झाले आहेत. त्यांची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर त्यापैकी २.३५५ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पात्र (Selected) ठरवण्यात आले आहे. तसेच एकूण १६४ उमेदवारांची कागदपत्रे अपुर्ण असल्यामुळे त्यांना प्रतिक्षाधीन यादीत ठेवण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर ३६६ उमेदवारांनी फॉर्म भरला आहे परंतु भरती नोंदणीसाठी हजर झाले नाही. अशा एकूण ५३० उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महामंडळाचे मुख्य कार्यालय ३२, वा मजला जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई येथे दिनांक १०/०१/२०२५ रोजीपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत भरती विभागाकडे परिपुर्ण कागदपत्रे अपडेट करुन सादर करावी.
Maha Security Result Notice
How To Check Maha Security Application Status Online
महामंडळाचे भरती नोंदणी प्रक्रिये मध्ये ऑनलाईन फॉर्म भरलेले २,८८५ उमेदवार त्यांच्या नोंदणीबाबतची स्थिती (Status) https://mssc.co.in/application/index.php या लिंकवर क्लीक करुन उमेदवार आपला आवेदन क्रमांक (Application Number) किंवा मोबाईल क्रमांक (Mobile Number) टाकून स्वतःचे स्थिती (Status) तपासू शकतात. उमेदवारांनी आपला स्वतःचे स्थिती (Status) तपासणी केल्यानंतर त्यांना त्यावर कोणताही आक्षेप असल्यास दिनांक ०१/०१/२०२५ रोजीपर्यंत अर्ज करु शकता.
उमेदवारांनी अपूर्ण असलेली मूळ कागदपत्रे सादर केल्यानंतर HRMS लिंकवर अपलोड करण्याबाबत त्यांना प्राधिकृत करण्यात येईल, त्यांनी त्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म अपलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून मुख्य कार्यालयात दिनांक १०/०१/२०२५ रोजीपर्यंत सादर केल्यानंतर त्यांना भरती नोंदणीत पात्र करण्यात येईल. संबंधीत उमदेवार दिलेल्या कालावधीत हजर न झाल्यास ते इच्छूक नाही आहे, असे समजून त्यांची नावे यादीतून वगळण्यात येतील, त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी संगणक स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
Download Maha Security Bharti Waiting List 2024
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















