अंगणवाडी सेविकाची रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारची परवानगी

Anganwadi Sevika Recruitment 2021

Anganwadi Sevika Bharti 2021

Anganwadi Sevika Recruitment 2021 : The state government has now given permission to fill the vacancies of Anganwadis and helpers in the state. Out of 189 vacancies of Anganwadi workers in Pune district, only 95 vacancies will be filled. Further details are as follows:-

राज्यातील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने आता परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे तीन वर्षांच्या खंडानंतर ही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मीच रिक्त पदे भरण्याचा आदेश सरकारने जिल्हा परिषदांना दिला आहे. या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या १८९ रिक्त जागांपैकी केवळ ९५ जागा भरता येणार आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील मदतनिसांच्या ५० जागा रिक्त असून, त्यापैकी २५ जागा भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सद्यःस्थितीत राज्यात ३ हजार ४३६ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाडीसेविकांची १ हजार ११७ तर मदतनिसांची १ हजार ८३१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत. या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे आहेत. जिल्ह्यातील मदतनिसांची एकूण पदे ही सुमारे चार हजारांच्या आसपास आहेत.


Anganwadi Staff Recruitment 2021 Details 

Anganwadi Sevika Recruitment 2021 : Recruitment of Anganwadi staff will be based on merit. Under Sinnar Panchayat Samiti’s Integrated Child Development Services Scheme One and Two, 157 women candidates have received applications for 26 posts of Anganwadi Sevika, Anganwadi Helper and Mini Anganwadi Sevika. Further details are as follows:-

गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती. शासन निर्णयानुसार इच्छुकांनी अर्जासोबत सादर केलेली शैक्षणिक कागदपत्रे व गुणवत्तेच्याआधारे सर्वाधिक गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतींना फाटा देऊन थेट नियुक्तीचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जी. एम. शेवाळे, एम. एस. भोये यांनी दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सिन्नर पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एक व दोनअंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका अशा २६ जागांसाठी १५७ महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सिन्नर तालुक्यात दोन्ही प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या जवळपास ६८ जागा अद्यापही रिक्त आहेत.

तथापि, शासनाने २०१९ पर्यंतच्या रिक्त जागा भरण्यास परवानगी दिल्याने ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प एकअंतर्गत अंगणवाडी सेविका ९ व मिनी अंगणवाडी सेविका १ अशा दहा जागांसाठी, तर प्रकल्प दोनअंतर्गत अंगणवाडी सेविका ८, मदतनीस ५ व मिनी अंगणवाडी सेविका ३ अशा १६ जागा भरण्यात येत आहेत.

प्राप्त अर्जांची तपासणी करून गुणांकन करण्यात आले आहे. तथापि, दुसऱ्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुक्यात येऊन प्राप्त अर्जांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर यादी संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर दि. ४ ऑगस्टपर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. ५ व ६ ऑगस्ट हरकतींसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. हरकती असल्यास संबंधितांना लेखी स्वरूपात एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात सादर कराव्या लागतील. हरकतींचे निवारण झाल्यानंतर सर्वाधिक गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना थेट नियुक्तीचे आदेश देण्यात येतील.

In order to implement this recruitment process in a transparent manner, the government has ordered to adopt a special system in which the Anganwadi workers are graded out of 100 according to the tenth, twelfth and above educational qualifications, the percentage obtained. Although the candidate for the post of helper has passed 10th, 12th, the focus is on passing 7th and the percentage obtained. Therefore, the candidate who gets the highest marks will be appointed on the basis of merit. 


Anganwadi Sevika Recruitment 2021

Anganwadi Sevika Recruitment 2021 : Age limit for recruitment of Anganwadi worker, helper. The age limit for recruitment to the post of Anganwadi Sevika, Mini Sevika, Helper is 21 to 30 years. For this, the age limit of candidates has been increased to 32 after two years. Further details are as follows:- 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे लवकरच अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून 32 करण्यात आली आहे. याविषयी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी 6 मे 2021 रोजी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अंगणवाडी सेविका,मिनी सेविका, मदतनीस पदावर भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे अशी आहे. आदिवासी ग्रामीण भागात अनेक विधवा, परितक्ता महिलांचे वयोमान ३० वर्षापेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे. नोकरीच्या संधीपासून वंचित राहतात. नाशिक जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीस रिक्तपदाची भरती प्रक्रिया राबविणेबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. ही भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी सरळसेवा नियुक्तीच्या वयोमर्यादामध्ये वाढ करावी, अशी मागणी सभापती अश्विनी आहेर यांनी केली होती. त्यानुसार 23 जून 21 रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी वयोमर्यादेत 2 वर्षे वाढ केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळेल, असे सभापती आहेर यांनी सांगितले.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..


Anganwadi Sevika Recruitment 2021 : कार्यालय, देवगड अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदांसाठी दिनांक 2 मार्च 2021 रोजी पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त असणारी पदे पुढील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र व रिक्त पद यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. लिंगडाळ – लिंगडाळ – अंगणवाडी सेविका, शिरगाव – बैद्धवाडी – अंगणवाडी सेविका, गढिताम्हाणे – गढिताम्हाणे – अंगणवाडी सेविका, रहाटेश्वर – रहाटेश्वर – अंगणवाडी सेविका. गिर्ये – बांदेवाडी – अंगणवाडी सेविका, किंजवडे – ठाकूरवाडी – अंगणवाडी सेविका, फणसे- फणसे – अंगणवाडी सेविका, पडवणे – पडवणे – अंगणवाडी सेविका, मिठबाव – भंडारवाडा – अंगणवाडी सेविका, गिर्ये – जांभुळवाडी – अंगणवाडी सेविका, मुटाट – बौद्धवाडी – मिनी अंगणवाडी सेविका. या प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.
सदर पदांसाठी अर्ज करणाताना अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत महसुली गावातील असणे अवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय, देवगड येथे समक्ष सादर करावेत. अर्जा सोबत लहान कुटुंबाबातचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. सदर पदांसाठीची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्ष आहे. तसेच शैक्षणिक पात्रता, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, अनुभव या विषयीची कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

शासकीय संस्थेत राहल असलेली विधवा व अनाथ मुली यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, देवगड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अरूण चव्हाण बाल विकास प्रकल्प अधिकारी, देवगड यांनी केले आहे.सोर्स : संवाद मिडिया


 Anganwadi Sevika Bharti 2021 – Complete Details

Anganwadi Recruitment 2021 : Apply Online for 75 Anganwadi Seavika and Anganwadi Helper Vacancies in Anganwadi Recruitment 2021 in PCMC, Pune. New recruitment Jobs 2020-21 notification wcd.nic.in published for the post Anganwadi Sevika and Anganwadi Helper in Anganwadi Recruitment 2021 read complete details before applying in Anganwadi Notification for the post Anganwadi Worker and Anganwadi Helper.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून, जिल्ह्यात लवकरच नव्याने २२५ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्‍विनी आहेर यांनी ही माहिती दिली.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये नवीन २२५ अंगणवाड्यांना मंजुरी

अंगणवाडीत १,३२८ पदे रिक्त (Anganwadi Sevika Recruitment 2021)

जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका मिळून एक हजार ३२८ पदे रिक्त आहेत.

 1. अंगणवाडी सेविकांची २४१
 2. अंगणवाडी मदतनीस- ९६४ व
 3. मिनी अंगणवाडी सेविकांची २३ रिक्त पदे आहेत

async src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js”>

भरतीप्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार अंगणवाडीसेविका- मदतनीस भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेशही श्रीमती आहेर यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रात पाच हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. मात्र यातील अनेक अंगणवाड्या उघड्यावर किंवा समाजमंदिरात भरतात. अशा अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळावी म्हणून जिल्हा नियोजन समितीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

त्यानंतर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये जिल्ह्यात २२५ नवीन अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये नवीन १५९, तर बिगर अदिवासी क्षेत्रात ६६ अंगणवाडी केंद्राच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली.


How To Apply Anganwadi Sevika Bharti 2021?

The Online Application forms & details about this bharti are mentioned below. The Registration process & respective updates are given. Eligible candidates should go through the given links & then apply for this bharti process.

अंगणवाडी सेविका भरती 2021 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंढरपूर (नागरी प्रकल्प), जि. सोलापूर येथे अंगणवाडी मदतनीस पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  आहे.

Bal Vikas Prakalp Solapur Bharti 2021

 • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ७ वी उत्तीर्ण असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंढरपूर (नागरी प्रकल्प), ४६४७/१३. गीता हौसिंग सोसायटी, मनीषा नगर, भाजी मंडईच्या पाठीमागे, पंढरपूर, जि. सोलापूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट : https://solapur.gov.in/en/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

56 Comments
 1. Dipak Ghotekar says

  Chandrapur anganwadi chi ad keva yenar ??

 2. Kailash tekam says

  Yavatmal anganvadi Bharti Kadhi ahe sir yavatmal ch Bharti sanga

 3. Tumpabiswas says
 4. priya tajane says

  chandrapur mdhe bharti kdi a sir

 5. Amol says

  D group 2018-19 railway bharti keva suru karanat

 6. Pallavi yelmule says

  Yavatmal anganbadi bhartiya kadhi nignar

 7. SUCHITA Pagare says

  Nashik madhe bharti kadhi aahe sir?

 8. Shreya says

  Anganwadi sevika sathi vayachi aat kay aahe shithilta kiti varshachi aahe

 9. MHETRE PUJA NAMDEV says

  PEYMENT KITI AAHE

 10. Sushama R. Hatekar says

  माझे शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत झाले असून मला अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात यावी हीच कळकळीची विनंती माझा मोबाईल नंबर. ९७०२८९१३६२

 11. suchita Patil says

  Uran Talukya madhe bharti kadhi aahe aslyas aamhala kalva ….

 12. लता जालिंदर बनकर says

  माझे शिक्षण दहावी पास झाले आहे माझी अंगणवाडी मदतनीस म्हणून निवड करावी हि माझी कळकळीची विनंती आहे मला आई वडील नाहीत म्हणून कामाची खुप गरज आहे कार्यकर्ती नको मदतनीस म्हणून घ्या माझा मो़ 9689202689 असा आहे तरी मि विनंती करते मि मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही

 13. लता जालिंदर बनकर says

  अंगणवाडी भरती कळंब तालुका शिराढोण येथे कधी येणार आहेत

 14. लता जालिंदर बनकर says

  माझे शिक्षण दहावी पास झाले आहे आणि

 15. Karishma Ramteke says

  माझे शिक्षण 10 वी पास आहे मला आंगनवाडी कार्यकर्ता सुपर वाईजर किव्हा टीचर ची जॉब पहिजेन न्यू जन्ड्रेशन आहे माझी जस्ट आहें 28 पर्यत मला जॉब ची आवश्यकता आहे फोन करुण या ईमेल ने कड़वा

 16. priyankarathod says

  मला.आगंनवाडि.सेविका. job.हवि.आहे.मला.खूप.गरज.आहे

 17. राजेश मनगटे says

  सर आमच्या वस्तीवर अंगणवाडी नाहीये .तर आम्हला नवीन अंगणवाडी घ्यायची आहे .तर कोणाकडे अर्ज द्यावा . ही माहिती द्यावी .प्लीअल्लल

 18. poonam devade says

  sonegao anganwadi madatnis bhari kadhi aahe

 19. Pallavi Basappa Tulajanawar. says

  जत मध्ये अंगणवाडी सेविकाची भरती अर्ज केव्हा भरणार आहे.
  सर मला सांगा. माझेही 15वी झाले.

 20. Archana suryawanshi says

  सातारा अंगणवाडी सेविका भरती कधी होणार

 21. मनाली says

  माझ2008साली ded झालं आहे मला नोकरीची खुप गरज आहे .मला सरकारी नौकरी मिळेल का .

 22. Bhagyashree says

  Satara ethe anganwadi bharti kadi ahe

 23. पिंकी उत्तमसिग पवार says

  माझ शिक्षण B. come final zal ahe computer कोर्स pan zala ahe

 24. Rekha sakat says

  Sir mumbai madhe kevha bharti
  Nighnar aahe maze graduation purn zale
  Asun mi ek paritakta aahe mla job chi khup garaj aahe

 25. Jyoti onkar says

  Job kuthe karaychi he aaplyala nivdata yete kay

 26. Chaitali pramod ghart says

  Sahapur taluka bharti ahe ka

 27. Ratan marale says

  रतन मराळे पालघर मध्ये आगंनवाडी शिक्षकाची भरती कधी आहे m.H.w झाले आहे मी

 28. Darshana salunhe says

  Anganvadi bhrtiche form kadhi nighnar kontya tarkhelA

 29. Jyoti Dabhade says

  SirNashik madhe aanganwadi sevika Bharti kewa asnar aahe.

 30. Kalpana patthe says

  Mi mubai madhe mankhurd yethe rahate ithe anganwadi bharti kadhi nighnar sanga pleese

 31. योगिता सोनु गावित says

  पालघर तालुका मध्ये होणार आहे का मी 12झालेली आहे

 32. योगिता सोनु गावित says

  आता मी ‌ t .y. b .a आहे मला अंगणवाडी सेविका म्हणून काम करायचं आहे

 33. Nikita says

  आता मि t.y.b.a आहे मला अंगणवाडी सेविका म्हणून काम करायचं आहे.

 34. Dr rushikesh supekar says

  Medical officer cha post kadhi yenar

 35. वैष्णवी विश्वेश्वर सहारे says

  गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची भरती कधी होणार.कळवावे.

 36. Shubhangi pawar says

  Payment kiti ahe

 37. Arti says

  Nanded madhe kadi nignar aahet jaga

 38. Arti chamkure says

  Nanded madhe kadi nignar aahet jaga

 39. Aditya paithane says

  जालना जिल्ह्यात अंगणवाडीची भरती प्रक्रिया कधी होणार.

 40. Jayshree says

  Job

 41. ratna chhagan borase says

  majh MA english jhaly

 42. Jaya kavhar says

  Maz b.sc 2nd chalu ahe mla pn anganwadicha job kraycha ahe Washim mdhe kdhi nighnar jaga

 43. Madhuri vispute says

  Nashik च्या भरतीबाबत काही सूचना असल्यास कृपया कळवावे 🙏🏻🙏🏻🙏🏻

 44. Archana sunil pagare says

  Ahmednagar shrirampur madhe angan wadi bharti kadhe aahe education 9th pass age 38

 45. Meena pradeep kamble says

  Me nanded chi ahe maze B.A zale ahe mala anganwadi madhe job karayche ahe nanded chi bharti kadhi ahe krupaya kalvave

 46. Ujwala Dhananjay Pawar says

  Majhi 10vi jali ahi tari mala aagnvadhi savhikachi kam milil ka

 47. ज्योती आमले says

  शहापूर तालुक्यात अंगणवाडी सेविका भरती आहे का

 48. Anjali jabade says

  Superwiger hoyachy

 49. Shubhangi shivam Sharma says

  B.com 1st Hogaya muje ye job cahiye mileage kya sar

 50. Rajeshwari Rakesh Pawara says

  Maj B.A jal aahe mla asha wark chi

 51. Rekha sawant says

  Pune pcmc sati keva Java nighnaret

 52. Dipali kale says

  Narkhed katol

 53. Shit says

  माझे शिक्षण B.A फायनल YEAR चालू आहे आणि कॉम्पुटर कोर्से पण झाला

 54. Rekha Sawant. says

  Pune madhil aanganwadi sevika bharti kevha nighnar aahe, date please…

 55. निधी वायकर says

  अगांवडी sevikesathi ky documents लागतात आणि मुलुंड मध्ये कसे नाव नोदणी करणं जॉब साठी

 56. Priyanka mahadev dahikar says

  मला ही जॉब करायची आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड