आरोग्य विभाग प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित – NHM Pune Bharti Result
NHM Pune Bharti Result
Arogya Vibhag Pune Merit List 2024
NHM Pune Bharti Result: Department of Health Science Pune has published list of candidates who are waitlisted for the Post of Laboratory Scientific Officer. Those candidates who had applied for this post can download their Public Health Department Pune Result from below PDF:
डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्स पुणे यांनी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला होता ते त्यांचा सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे निकाल खालील PDF वरून डाउनलोड करू शकतात… या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download Public Health Department Pune Result PDF
NHM Pune Bharti Result 2024
NHM Pune Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका अंतर्गत 15 फायनान्स – वैद्यकीय अधिकारी (MBBS & BAMS), एन.यु.एच.एम. – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व बालरोगतज्ञ पूर्णवेळ या कंत्राटी पदांची पात्र / अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दिनांक १५/०३/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका पुणे 15 फायनान्स अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS & BAMS), एन.यु.एच.एम. अंतर्गत पूर्णर्णवळ वैद्यकीय अधिकारी व बालरोगतज्ञ पूर्णवेळ या संवर्गाच्या कंत्राटी पर्दाकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त अर्ज व कागद पत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या निकषा नुसार पदनिहाय नमूद उमेदवारांची पात्र व अपात्र यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या नुसार प्रसिद्ध केलेल्या पात्र/अपात्र यादीनुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१) सदर पात्र/अपात्रते बाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास शुक्रवार दिनांक २७/०६/२०२४ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/rec_application dashboard.aspx
या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांच्या डॅशबोर्ड मधील “तुमचा आक्षेप येथून नोंदवा (Raise Your Objections from here) येथे क्लिक करून आपला आक्षेप / हरकती नोंदवता येईल.
२) शुक्रवार दिनांक २७/०६/२०२४ रोजी रात्री १२:०० वाजेनंतर व इतर कोणत्याही ईमेलवर प्राप्त होणाऱ्या आक्षेप / हरकती व कोणत्याही कारणासह (उदा. संकेतस्थळ पाहिले नाही. ईमेल दुसन्या ईमेल आयडीवर पाठविला इत्यादी प्रकारच्या) हरकती देखील विचारात घेतल्या जाणार नाहीत.
२) पात्रतेसाठी आक्षेप दरम्यान सादर करण्यात आलेली कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. तथापि काही पात्रतेसंबंधी आक्षेप असल्यास तो नोंद करावा.
४) उमेदवारांना जाहिरातीनुसार दिनांक १५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४ दरम्यान कागदपत्रे Upload करण्यासाठी सोय करून देण्यात आलेली होती, त्यामुळे त्यादरम्यान सादर करण्यात येणारी कागदपत्रे आता आक्षेपादरम्यान Upload करू नयेत.
आरोग्य विभाग | आरोग्य विभाग NUHM अंतर्गत एन.यु.एच.एम. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ बालरोगतज्ञ, 15TH फायनान्स वैद्यकीय अधिकारी यांची पात्र अपात्र यादी व हरकती मागवणे बाबत | गुरुवार, जून 20, 2024 | गुरुवार, जून 27, 2024 |
NHM Pune Bharti Result
NHM Pune Bharti Result: Under the advertisement published on 02/01/2024, National Health Mission, Department of Health, Pune Municipal Corporation, Pune, for contract posts of various cadres through the online system, at the end of the scrutiny of the applications and documents received and according to the criteria of educational qualification and experience in the advertisement, the qualifications of the candidates mentioned in the post wise and Ineligible list is being published along with. As per the published eligible/ineligible list, the following instructions are given to the candidates
दिनांक ०२/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका पुणे अंतर्गत विविध संवर्गाच्या कंत्राटी पदांकरीता ऑनलाईन प्रणाली द्वारे प्राप्त अर्ज व कागद पत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणीक अर्हता व अनुभवाच्या निकषा नुसार पदनिहाय नमूद उमेदवारांची पात्र व अपात्र यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या नुसार प्रसिद्ध केलेल्या पात्र/अपात्र यादी नुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- सदर पात्र/अपात्रते बाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास मंगळवार दि. ०६/०२/२०२४ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/rec_application_dashboard.aspx या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांच्या डॅशबोर्ड मधील ” तुमचा आक्षेप येथून नोंदवा (Raise Your Objections from here) येथे क्लिक करून आपला आक्षेप/ हरकती नोंदवता येईल.
- मंगळवार दि. ०६/०२/२०२४ रोजी रात्री १२.०० वाजेनंतर व इतर कोणत्याही ईमेलवर प्राप्त होणाऱ्या आक्षेप/हरकती व कोणत्याही कारणासह (उदा. संकेतस्थळ पहिले नाही, ईमेल दुसऱ्या ईमेल आयडीवर पाठविला इत्यादी प्रकारच्या) हरकती देखील विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- पात्रतेसाठी आक्षेपा दरम्यान सादर करण्यात आलेली कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. तथापि काही पात्रतेसंबंधी आक्षेप असल्यास तो नोंद करावा,
- उमेदवारांना जाहिरातीनुसार दि. ०२/०१/२०२४ ते १६/०१/२०२४ दरम्यान कागदपत्रे Upload करण्यासाठी सोय करून देण्यात आलेली होती, त्यामुळे त्यादरम्यान सादर करण्यात येणारी कागदपत्रे आता आक्षेपादरम्यान Upload करू नयेत.
Download NHM Pune Eligible Non Eligible list
NHM Pune Bharti Result-zppune.org
NHM Pune Bharti Result: Under National Health Mission (Superspecialist, Gynaecologist, Paediatrician, Surgeon, Orthopedic, ENT Surgeon, Microbiologist, Medical Officer (MBBS), Psychologist, Medical Officer (AYUSH UG), Medical Officer (RBSK) (Female), Medical Officer (RBSK) (Male) Instructor for Hearing, Physiotherapist, Counsellor, Blood Back Technician, Dialysis Technician, Lab Technician) 18 Cadre Interview has been conducted on 22.08.2023 at Zilla Parishad, Pune. The list of Eligible candidates for 18 cadres is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ( अतिविशेषतज्ञ, स्त्री रोग तज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, ऑर्थोपेडिक, इएनटी सर्जन, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकिय अधिकारी ( एमबीबीएस), सायकोलॉजिस्ट, वैद्यकिय अधिकारी ( आयुष यु.जी), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके ) ( महिला), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके) (पुरुष) इन्स्ट्रक्टर फॉर हिअरींग, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, ब्लड बॅक टेक्निशिअन, डायलिसिस टेक्निशिअन, लॅब टेक्निशियन) या १८ संवर्गाची पात्र अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM ZP Pune Result 2023
तरी १८ संवर्गाकरीता निवड यादीतील उमेदवारांनीच समुपदेशन प्रक्रियेद्वारे नियुक्ती आदेश घेण्यासाठी शुक्रवाद… वार दिनांक १५.०९.२०२३ रोजी दुपारी ठिक २.०० वाजता समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे.
सोबत जोडलेल्या निवड यादीतील उमेदवारांनी खालील सुचनांचा अवलंब करुन उपस्थित राहावे.
१) निवड यादीतील उमेदवारांनीच सदर समुपदेशन प्रक्रियेस उपस्थित राहावे.
२) समुपदेशन प्रक्रियेकरीता अनुपस्थित राहिल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचा विचार करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
३) समुपदेशन प्रक्रियेकरीता सभागृहात फक्त उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल नातेवाईक सोबत आणु नये.
समुपदेशन प्रक्रियेकरीता मुलाखतीचे ठिकाण :- ४ था मजला, शिवनेरी सभागृह, नविन जिल्हा परिषद, पुणे
National Health Mission Pune Result PDF
आरोग्य विभाग | राआअ अंतर्गत 18 संवर्गाची निवड व प्रतिक्षा यादी | 11/09/2023 | Download |
NHM Pune Bharti Result
NHM Pune Bharti Result: List of Interview Eligible Candidates for Medical Officer Ayush UG Cadre under National Health Mission Pune has been released. But for Ayush UG Medical Officer Cadre, as no candidate of EWS Cadre appeared, next 5 candidates are called for interview according to merit. Candidates should attend at Navin Zilla Parishad, Next to SGS Mall, Camp, Pune at 3.00 PM. Original documents should be brought along. It should be noted that in case of non-attendance on 05/09/2023, the candidate will be excluded from the recruitment process and no objection will be entertained. Candidates who applied for Medical Officer Pune Bharti 2023 can download NHM Pune Bharti Result from below link:
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पद भरतीकरीता भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळ शासन निर्णय दिनांक १९.१०.२००७ नुसार ५ पदांपर्यंत ५ पटीत परंतु जास्तीत जास्त १५ उमदेवार व ६ हुन अधिक पदांकरीता ३ पटीत उमेदवार मुलाखतीकरीता बोलाविण्याच्या निकषानुसार खालीलप्रमाणे संवर्गनिहाय मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आलेली असुन मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांना दिनांक २२/०८/२०२३ रोजी मुलाखतीकरीता नविन जिल्हा परिषद, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्प, पुणे येथे उपस्थित राहणेकरीता कळविण्यात आलेले होते. परंतु आयुष युजी वैद्यकिय अधिकारी या संवर्गाकरीता इडब्ल्यूएस संवर्गाचा एकही उमेदवार उपस्थित राहिला नसल्या कारणाने गुणवत्तेनुसार पुढील ५ उमेदवारांना मुलाखतीस बोलाविण्यात येत आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांनी नविन जिल्हा परिषद, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्प, पुणे येथे दुपारी ३.०० वाजता उपस्थित राहावे. सोबत येताना मुळ कागदपत्रे आणावी. दिनांक ०५/०९/२०२३ रोजी उपस्थित न राहिल्यास उमदेवाराला भरती प्रक्रियेतुन वगळणेत येईल व कोणत्याही प्रकारचा आक्षेप स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
Download NHM Pune Bharti Selection List – https://shorturl.at/FNP02
DDHS Pune Eligibility List 2023
NHM Pune Bharti Result: Notification regarding Interview for Senior Laboratory Technician and X-ray Technician on a contract basis in State Tuberculosis and Control Center Pune under National Health Mission has been issued. The said interview will be held on 07/07/2023 at Deputy Director, Health Services, Pune Board Office, New Administrative Building, 3rd Floor, Opposite Vidhan Bhavan, Pune. Check NHM Pune Interview Schedule 2023.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे मधील कंत्राटी तत्वावर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एक्सरे टेक्निशियन या पदाची मुलाखतीसाठी अंतीम पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे मधील कंत्राटी तत्वावर वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एक्सरे टेक्निशियन मुलाखतीबाबत सुचना:
- सदरची मुलाखत दिनांक ०७/०७/२०२३ रोजी उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीस सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे.
- दिनांक १८/०२/२०२३ रोजी जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी व शर्तीना अनुसरून अनु क्रमांक ९ प्रमाणे उपरोक्त पदांकरिता देण्यात आलेल्या सर्व सूचना अन्वये अंतिम पात्र / अपात्र यादी हया बाबी राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबईकडील संकेतस्थळावर https://arogya.maharashtra.gov.in www.nhm.maharashtra.gov.in http://ddhspune.com/ व वेळोवेळी प्रसिध्द करण्यात आली आहे.
- तसेच उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे कार्यालयातील नोटीस बोर्डवर वेळोवेळी दाखविण्यात येईल. तथापि, याबाबत उमेदवारास कोणतीही वेगळी सूचना अथवा दूरध्वनी, एसएमएस, ई-मेल केला जाणार नाही यांची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याकरिता जाहिरातीत दिल्याप्रमाणे उमेदवारांनी वेळोवेळी दोन्ही संकेतस्थळास / कार्यालयास भेट देणे अनिवार्य आहे. उमेदवार मुलाखतीस अनुपस्थित राहिल्यास आपण स्वतः जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी.
मुलाखतीच्या सुचना खालीलप्रमाणे – List Of Documents For NHM Pune Bharti 2023
१) मुळ कागदपत्रांची पडताळणी यामध्ये बारावीची गुणपत्रिका, जन्मतारखेचे प्रमाणपत्र ( १० वी किंवा १२ वी बोर्ड सर्टिफिकेट).
२) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे अनिवार्य.
३) शासकीय अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे स्वाक्षरी असलेले अनुभव प्रमाणपत्र. ४) उमेदवार जादा शैक्षणिक अर्हता असेल तर त्याबद्दलचे मुळ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
५) मुलाखत कागदपत्र पडताळणी सकाळी ९.३० वाजेपासुन सुरु होईल मुलाखती सकाळी ११.३० मी. सुरु होतील यामुळे सर्व उमेदवारांना सकाळी ९.३० वाजता कार्यालयात उपस्थित राहावे.
६) मुळ कागदपत्रे व ऑनलाईन भरलेली कागदपत्रे याच्यामध्ये साम्य नसल्यास अथवा बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवारांना त्याचवेळी निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल तसेच उमेदवारांच्याकडे मुळ कागदपत्रे नसल्यास निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
७) ज्या महिला उमेदवारांच्या नावामध्ये बदल असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य राहिल.
८) उमेदवारांनी मुलाखतीला येताना मुलाखतपत्र घेवुन येणे अनिवार्य आहे याचबरोबर मुळ ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / इलेक्शन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन / पासपोर्ट ) यापैकी एक असणे अनिवार्य आहे.
९) मुलाखतीस येताना प्रवास खर्च वा इतर कोणतेही भत्ते देण्यात येणार नाहीत.
Download NHM Pune Interview List
NHM Pune Eligibility List 2023
NHM Pune Result 2023: National Health Mission Pune has declared the List of candidates eligible for interview for the recruitment of “Medical Officer MBBS, RANA Pediatric Nurse, STS (Supervisor), Taluka Accountant, Taluka Group Organizer (District Level), Taluka Group Organizer, Program Assistant and Data Entry Operator, TBHV Supervisor, Senior Laboratory Technician” posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अंतर्गत वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस रानाआअ पेडियाट्रिक नर्स, एसटीएस (सुपरवायझर), तालुका लेखापाल, तालुका समुह संघटक ( जिल्हास्तर), तालुका समुह संघटक, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर, टीबीएचव्ही सुपरवायझर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पद भरतीकरीता दिनांक ०२.११.२०२२ रोजी पुण्यनगरी दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन ९ संवर्गाचे (वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस रानाआअ पेडियाट्रिक नर्स, एसटीएस (सुपरवायझर), तालुका लेखापाल, तालुका समुह संघटक ( जिल्हास्तर), तालुका समुह संघटक, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर, टीबीएचव्ही सुपरवायझर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची पात्र अपात्र यादी दिनांक १४.०२.२०२३ जाहिर करुन प्राप्त आक्षेपानुसार सुधारीत पात्रता यादी तयार करण्यात आलेली आहे.
भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळ शासन निर्णय दिनांक १९.१०.२००७ नुसार ५ पदांपर्यंत ५ पटीत परंतु जास्तीत जास्त १५ उमदेवार व ६ हुन अधिक पदांकरीता ३ पटीत उमेदवार मुलाखतीकरीता बोलाविण्याच्या निकषानुसार खालीलप्रमाणे संवर्गनिहाय मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहिर करण्यात येत असुन मुलाखतीस पात्र असलेल्याच उमेदवारांनी दिनांक २६/०६/२०२३ रोजी मुलाखतीकरीता नविन जिल्हा सकाळी ११.३० वा) परिषद, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्प, पुणे येथे उपस्थित राहावे. सोबत येताना मुळ कागदपत्रे आणावी. दिनांक २६/०६/२०२३ रोजी उपस्थित न राहिल्यास उमदेवाराला भरती प्रक्रियेतून वगळणेत येईल व कोणत्याही प्रकारचा आक्षेप स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी एमबीबीएस रानाआअ पेडियाट्रिक नर्स, एसटीएस (सुपरवायझर), तालुका लेखापाल, तालुका समुह संघटक ( जिल्हास्तर), तालुका समुह संघटक, कार्यक्रम सहाय्यक तथा डाटा एन्ट्री ऑपरेटर, टीबीएचव्ही सुपरवायझर, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नविन जिल्हा सकाळी ११.३० वा) परिषद, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्प, पुणे
- मुलाखतीची तारीख – २६ जुन २०२३
NHM Pune Health Officer Merit List 2022 – 2023
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Qualified List for the Health Officer Merit List posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका येथील अंतर्गत मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
NHM Pune Staff Nurse Posts Qualified List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Qualified List for the ANM posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील अंतर्गत कंत्राटी तत्वावर ANM पदभरती परीक्षेची पात्र, अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/DKKoTGL
NHM Pune Staff Nurse Posts Qualified List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Qualified List for the Staff Nurse posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील अंतर्गत कंत्राटी तत्वावर स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची पात्र, अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/vFji69J
NHM Pune Lab Technician Posts Eligibility List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection & Waiting List for the Lab Technician posts. Click on the link below to download the list.
पुणे महानगरपालिका येथील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्वावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3HQTQez
NHM Pune Lab Technician Posts Eligibility List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Eligibility List for the Lab Technician posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी तत्वावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची पात्र & अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/sPltj41
NHM Pune Medical Officer Posts Selection List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection List for the Medical Officer posts. Click on the link below to download the list.
जिल्हा रुग्णालय पुणे अंतर्गत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी व बाळरोगतज्ञ पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/341WzUC
NHM Pune Medical Officer Posts Selection List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection List for the Medical Officer posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3pNFm9w
NHM Pune Medical Officer Posts Eligibility List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Eligibility/ Non- Eligiblibilty List for the Medical Officer posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत पुणे महानगरपालिका येथील कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी पदभरतीची पात्रता/अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3sEoovZ
NHM Pune Medical Officer Posts Eligibility List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Eligibility List for the Medical Officer (Full-Time) posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदभरतीची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3DKhw2h
NHM Pune Senior Lab Technician Selection List
NHM Pune Result: National Health Mission Pune has declared the Selection List for the Senior Lab Technician posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3dqicz9
NHM Pune Result : NHM Pune Eligibility & Non-Eligibility List – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार” पदाकरिता ऑनलाईन फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. यानुसार, राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे येथे वरिष्ठ सल्लागार या पदासाठी प्राप्त अर्जानुसार जाहिरातीतील निकषाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Pune Result | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/3vpXirE |
Table of Contents