Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत 15 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; ऑफलाईन अर्ज करा!! | ZP Yavatmal Bharti 2024

ZP Yavatmal Offline Application 2024

Zilla Parishad Yavatmal Bharti 2024

ZP Yavatmal Bharti 2024: Zilla Parishad Yavatmal has declared the recruitment notification for the various vacant posts of “Advocate”. There are total of 15 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned address below before the last date. The date of submission of application is 03rd of July 2024. For more details about ZP Yavatmal Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत “वकील” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वकील
  • पदसंख्या15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणयवतमाळ
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत पहिला माळा, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ ४४५००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 जुलै 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख23 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://zpyavatmal.gov.in/

ZP Yavatmal Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वकील 15

Educational Qualification For ZP Yavatmal Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील
  •   एल.एल.बी. किंवा त्यापेक्षा जास्त,
  • बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा बार कौन्सील ऑफ इंडिया येथील नोंदणी.

Salary Details For ZP Yavatmal Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वकील ठोक मानधन रू.30,000/- व दुरध्वनी व प्रवास खर्च रूपये 5,000/- असे एकुण रु.35000/- ठोक मानधन प्रति माह देय राहील.

How To Apply For ZP Yavatmal Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpyavatmal.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/cilqz
✅ अधिकृत वेबसाईट
https://zpyavatmal.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    ZP Yavatmal recruitment 2023 Latest Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड