अन्न व औषध प्रशासन विभाग भरतीची जाहिरात प्रसिद्ध!! | FDA Maharashtra Jobs 2024

FDA Maharashtra Bharti 2024

FDA Maharashtra Recruitment 2024

FDA Maharashtra Jobs 2024: Food and Drug Administration Department of Maharashtra Government has finally released FDA Recruitment 2024 Notification. The ministry is responsible for consumer protection and regulating food and drug related issues in Maharashtra The Ministry is headed by a cabinet level minister. Those who wants to be a part of FDA can apply for this FDA Mega Bharti 2024 from 23rd September 2024. The last date for submission of FDA Online Application is 22nd October 2024. No other mode of FDA Application will be accepted by the department. Know more about FDA Bharti 2024, FDA Jobs 2024, FDA Maharashtra Jobs 2024, Maha Food and Drug Administration Bharti 2024 at below:

Here You will get all information related to FDA Saral Seva Bharti 2024 like Educational Criteria, Age Limit, Last Date for FDA Application, FDA Application Fees etc. Candidates are advised to carefully read the detailed advertisement (जाहिरात PDF) before applying. For updates on eligibility criteria, syllabus, and information about the written and oral tests, visit the recruitment page on Mahabharti.in Stay updated on Food and Drug Administration Bharti 2024 through MahaBharti for the latest news and details.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Food and Drug Administration Department Saral Seva Bharti 2024

FDA Maharashtra Jobs 2024

 

अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra व्दारे “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  22 ऑक्टोबर 2024 आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
  • पदसंख्या –  56 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-
    • राखीव प्रवर्ग: ₹900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  22 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://fdamfg.maharashtra.gov.in/login.aspx

 

या भरतीची PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक उद्या पासून सूरू होईल.

FDA Maharashtra Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ तांत्रिक सहायक 37
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ 19

Educational Qualification For FDA Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) (i) Have a Second Class Science Degree of a recognized University. OR (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी) किंवा

(ii) Hold a Degree in Pharmacy. (औषध निर्माण शास्त्र पदवीधारक)

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized Unversity. (मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र (Chemistry) किंवा जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री)
OR
Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months. किंवा (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक)

Age Limit Required For Food and Drug Administration Bharti 2024

  1. उमेदवाराचे वय:
    • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाला उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.
    • सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्चतम वय ३८ वर्षे असावे.

    विशेष सवलती:

    • मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिक दुर्बल घटक, आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिल असेल, त्यामुळे या उमेदवारांसाठी उच्चतम वय ४३ वर्षे राहील.
    • दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे पर्यंत शिथिल असेल.
    • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल.
    • भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.
  2. शिथिलतेची मर्यादा:
    • मागासवर्गीय, दिव्यांग, आणि खेळाडू यांना वयोमर्यादेत मिळणारी सवलत यापैकी कोणत्याही एका कारणासाठीच देय असेल. म्हणजेच, जास्तीत जास्त एका प्रकारची शिथिलता लागू केली जाईल.

वरील नियमावलीनुसार अर्ज करण्यासाठी वयाची पडताळणी करणे आवश्यक आहे.

Salary Details For FDA Maharashtra Jobs 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी पगार (INR) इतर भत्ते
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) S-14 ₹38,600 – ₹1,22,800 महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) S-13 ₹35,400 – ₹1,12,400 महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते

Application Fees For FDA Mega Bharti 2024

  • परीक्षा शुल्क:
    • अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-
    • राखीव प्रवर्ग: ₹100/-
  • बँक चार्जेस आणि देव कर: उपरोक्त शुल्काच्या व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देव कर (GST) वेगळा आकारला जाईल.
  • माजी सैनिकांसाठी: माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

वरील शुल्कासह अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

How To Apply For FDA Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024   आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important date For Maha FDA Jobs 2024 – वेळापत्रक – अन्न व औषध प्रशासनातील भरती प्रक्रिया

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
1. ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी २३ सप्टेंबर २०२४ रोजी ११:०० वाजल्यापासून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
2. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
3. प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल
4. ऑनलाइन परीक्षेचा दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For fdamfg.maharashtra.gov.in Notification 2024

📑 FDA अभ्यासक्रम डाउनलोड करा
https://shorturl.at/dBFex
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/cgRV2
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/svePO
✅ अधिकृत वेबसाईट
https://fdamfg.maharashtra.gov.in/

The recruitment notification has been declared from the Food and Drug Administration Department  for interested and eligible candidates. Online applications are invited for the Senior Technical Assistant and Analytical Chemist  posts. There are 58 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for  FDA Chemist Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about FDA Online Bharti 2024 Details,  FDA Chemist Bharti 2024, FDA Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

Food and Drug Administration Department Bharti 2024 Details

🆕 Name of Department  Maharashtra Food and Drug Administration Department
📥 Recruitment Details  FDA Bharti 2024
👉 Name of Posts Senior Technical Assistant and Analytical Chemist
📍Job Location
✍🏻Application Mode Online
Official WebSite https://fdamfg.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Maha FDA Bharti 2024

Senior Technical Assistant
  • Have a Second Class Science Degree of a recognized University
  • Hold a Degree in Pharmacy.
Analytical Chemist
  • Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized University
  • Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months.

Age Criteria Maha FDA Arj 2024

Age Age of Candidate:

  • Candidate should be at least 18 years of age as on the last date of application.
    Upper age limit for general category candidates should be 38 years.

Special discounts:

  • The age limit will be relaxed by 05 years for Backward Classes, Sportspersons, Economically Weaker Sections, and Socially and Educationally Backward Classes, so the upper age limit for these candidates will remain 43 years.
  • Upper age limit will be relaxed up to 45 years for disabled and orphan candidates.
  • Age limit for graduate part time candidates will be 55 years.
  • Age limit for earthquake affected candidates will be 45 years as per government decision.
    Limit of Relaxation:
  • Relaxation in age limit for Backward Classes, Disabled, and Athletes shall be payable for any one of the following reasons. That is, at most one type of relaxation will be applied.

Salary Details For Food and Drug Administration Job 2024

Senior Technical Assistant ₹38,600 – ₹1,22,800
Analytical Chemist ₹35,400 – ₹1,12,400

Application Fee For Maha FDA Online Application 2024

Fee

Food and Drug Administration Vacancy Details

Senior Technical Assistant
Analytical Chemist

Other notices  For FDA Online Form 2024

Other notices
  • The present advertisement is a brief advertisement regarding the examination and the detailed details about the mode of acceptance of application, essential qualification, reservation, age limit, format of the examination, examination fee, general procedure of selection are given in the “General Notice” dated 18th September, 2024 on the website www.fda.maharashtra.gov.in Please see what will be made available in this Sadara.
  • All programs, changes in the program, notifications etc. related to the recruitment process will be published on the website www.fda.maharashtra.gov.in from time to time. No correspondence will be entered into with the candidates and candidates should take care to access the information from this website.
  • All powers to postpone, cancel, partially modify, change the total and cadre-wise number of posts in the competitive examination shall remain with the Department of Medical Education and Pharmaceuticals, Government of Maharashtra, Ministry, Mumbai and the Commissioner, Food and Drug Administration, State of Maharashtra, Mumbai. And their decision in this regard will be final. I will not get any claim from anyone about this.

www.fdamfg.maharashtra.gov.in Online Bharti 2024 Important Links

📑Advertisement  READ PDF
🔗 Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

 


 

FDA च्या बळकटीकरणासाठी व्यापक योजना प्रस्तावित करण्यात आली असून या अंतर्गत तब्बल १०,४६८ पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात अन्न सुरक्षा कायदा असो की औषध विक्री दुकाने, औषध कंपन्या आदींच्या नियमित तपासणीसाठी आजमितीला अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे अन्न व औषध निरीक्षक नाहीत तसेच कर्मचारी, अत्याधुनिक प्रयोगशाळा व तंत्रज्ञ यांची कमतरता असल्यामुळे तपासणी व कारवाईच्या आघाडीवर बोंब आहे. या पाश्र्वभूमीवर ‘FDA’ च्या बळकटीकरणासाठी व्यापक योजना प्रस्तावित करण्यात आली असून या अंतर्गत तब्बल १०,४६८ पदे भरण्यात येणार आहेत. यात सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, औषध व अन्न निरीक्षकांबरोबर तालुका स्तरावर कार्यालयांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्राहकांना उत्तम दर्जाची औषधे, सौंदर्य प्रसाधने तसेच सुरक्षित अन्नपदार्थ मिळण्यासाठी व त्या अनुषंगाने असलेल्या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

FDA Bharti 2024

तथापि राज्यातील वाढत्या आस्थापना, औषध कंपन्या तसेच औषध विक्री दुकानांची संख्या आणि एफडीए कडे असलेले मनुष्यबळ यांचा कुठेच ताळमेळ नसल्यामुळे विभागाला प्रभावी कारवाई करता येत नाही. राज्यात ५ ऑगस्ट २०११ पासून नवीन अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असली तरी अपुर्या मनुष्यबळाअभावी त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होत नाही. यातूनच भेसळयुक्त अन्नपदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्मिती व विक्री होत असल्याचे या विभागाच्या अधिकार् यांचे म्हणणे आहे. कोणत्याही नियमांचे पालन न होता उघड्यावर शिकविण्यात येणारे अन्नपदार्थ असोत की दुधाची वा तुपाची भेसळ असो, आज अनेक आघाड्यांवर एफडीए ला प्रभावी कारवाई करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. संसदीय स्थायी समितीच्या अहवालानुसार प्रत्येक तालुक्याला एक अन्नसुरक्षा अधिकारी तसेच शहरी भागासाठी एक हजार अन्न व्यावसायिकांसाठी एक अन्न सुरक्षा अधिकारी नेमावा अशी शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने देशातील औषध नियंत्रण पडताळणीसाठी डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. देशातील वेगवेगळ्या राज्यांना भेटी दिल्यानंतर डॉ माशेलकर समितीने औषध नियंत्रण पद्धतीचे बळकटीकरण करण्यासाठी आपला अहवाल दिला.
यात त्यांनी अनेक शिफारशी केल्या असून २५ उत्पादन केंद्रांमागे एक औषध निरीक्षक व १०० विक्री केंद्रांमागे एक निरीक्षक असला पाहिजे असे नमूद केले आहे. एफडीए चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी या विविध शिफारशी तसेच अवहालांचा अभ्यास करून अन्न व औषध प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी एक सर्वंकष प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात वर्ग एकची १९१ पदे मंजूर आहेत तर वर्ग दोनची ६०६ पदे आहेत. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व लिपिकांची २१७ पदे मंजूर आहेत. परिणामी अधिकार्यांना लिपिकापासून सर्व प्रकारची कामे करावी लागत आहेत. राज्यात आजघडीला १,७०,३४८ परवानाधारक आस्थापना आहेत तर ८,५५,०६१ नोंदणीकृत आस्थापना आहेत. या १०,२५,४०९ आस्थापनांची नियमित वार्षिक तपासणी करण्यासाठी अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे वर्षाकाठी यापैकी फक्त ८४ हजार अन्न आस्थापनांची तपासणी होऊ शकते. संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक तालुक्यासाठी अन्न व औषध निरीक्षकांची नेमणूक आवश्यक असून याचा विचार करता किमान ९०० निरीक्षकांची आवश्यकता असल्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी शासनाला पाठविलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे विद्यमान प्रयोगळांचे बळकटीकरण, तेथे पद निर्मिती, नवीन अन्न प्रयोगशाळा तसेच एफडीए सक्षमपणे काम करावा यासाठी अभिमन्यू काळे यांनी १०,४६८ पदांचा प्रस्ताव सादर केला आहे. यात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अन्न व औषधे, सहआयुक्त प्रशासन, अन्न व औषधे, जिल्हानिहाय उपायुक्त, सहसंचालक प्रयोगशाळा अन्न व औषधे, सहायक संचालक, सहाय्यक आयुक्त औषधे १७५ पदे तर औषधे २५० पदे, ६७० औषध निरीक्षक व ९०० अन्न सुरक्षा अधिकारी, १११ लिपिक, २९७ वरिष्ठ लिपिक, तांत्रिक सहाय्यक औषधे व अन्न साठी ६१८० पदे, लिपिक टंकलेखकांची ६८९ पदे, २२६ शिपाई आदी १०,४६८ पद निर्मितीचा प्रस्ताव सादर केला आहे. तालुकानिहाय अन्न व औषध निरीक्षकांची पदे मंजूर झाल्यास अत्यंत सक्षमपणे अन्न व औषध प्रशासन काम करू शकेल असा विश्वास आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. sagar hawaladar says

    10 pass vacancy .age-17

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड