Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जि.प. अंतर्गत १८,९३९ सरळसेवा पदभरती माहिती हेल्पलाइनवर मिळणार | ZP Bharti Helpline Number

ZP Bharti Helpline Number

ZP Bharti Helpline Number

ZP Bharti Helpline Number: Maharashtra Zilla Parishad is Going to fill 18, 939 vacancies in the August Month. Candidates are in search of ZP Bharti Official Updates. For them, decisions have been taken to avoid dissatisfaction among candidates. ZP Bharti Information about the recruitment process from Zilla Parishads will be available on helpline numbers. Candidates can follow this page to get latest ZP Bharti Update 2023.

राज्यात जिल्हा परिषदांमधून होणाऱ्या पदभरतीबाबत उमेदवारांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरे लक्षात घेता त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदांमधून पदभरती होईपर्यंत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले जाणार आहेत. या क्रमांकावर उमेदवारांनी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळणार आहे. या भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच सराव पेपर साठी येथे क्लीक करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

ZP Bharti Helpline no. : Meanwhile, the government has given relaxation of two years in the age limit of the candidates applying for all the advertisements published in connection with direct service recruitment. Also, the point list of vacant posts in Zilla Parishads has been finalized. After that now I.B.P.S. The company has also started developing an application portal. After that, recruitment will be done for the posts of various cadres of the said company, industrial training institute, government to take the exam at the same time
In the anniversary year of independence, the government is going to recruit for 75 thousand posts. Movements have been started from the government level for this.

जिल्हा भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा आदेश, 19 हजार पदांची मोठ्ठी भरती! – ZP Bharti 2023

दरम्यान, शासनाने सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता दिली आहे. तसेच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम केली आहे. त्यानंतर आता आयबीपीएस कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार या कंपनीकडून अॅप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी सदर कंपनीला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार सदर महाविद्यालयातील संगणक प्रणाली परीक्षेसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली सुरू आहेत. उमेदवारांचे भरतीकडे लक्ष लागून आहे.

A time-bound program has been announced for the recruitment of various cadres in Group ‘C’ as well as health and other departments under the Zilla Parishad under the jurisdiction of the Village Development Department, out of which 18 thousand 939 posts are to be filled. The Committee of Secretary has recommended leasing of computer system in College of Engineering, Tannariketan. In this way, candidates are currently paying attention to the recruitment process in Zilla Parishad.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये महाभरती; ४१४७ पदांना मंजुरी !! ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023

जि.प. अंतर्गत गटांमध्ये १८,९३९ पदांची भरती होणार
राज्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासनाकडून ७५,००० पद भरती केली जाणार आहे. त्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील विविध संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून त्यातून १८,९३९ पदे भरली जाणार आहेत.

Important Links of ZP Bharti 2023

आनंदाची बातमी, ZP भरती जाहिरात आली, ऑनलाईन अर्ज उद्या पासून सुरु होणार!! – ZP Bharti 2023

Zilla Parishad Nagpur Direct Service Post Recruitment 2023 Helpline Information

ZP Bharti Helpline Number

जिल्हा परिषद वाशीम सरळ सेवा पद भरती सन -2023 हेल्पलाईन माहिती

ZP Bharti Helpline Number

 

 

ZP Amravati Helpline Number 2023

ZP Bharti Helpline Number

जिल्हा परिषद, अकोला अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत Help Line क्रमांक:

उमेदवारास अर्ज करतांना काही समस्या उद्भवल्यास http://www.cgrs.ibps.in/ या लिंक जावे अथवा

1800 222 366/ 1800 103 4566 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा

ZP AKOLA- 0724-2426938

जिल्हा परिषद, बुलढाणा अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत Help Line क्रमांक: 07262242350

जिल्हा परिषद पदभरती संदर्भात संपर्क क्रं. 0241-2353695

जिल्हा परिषद जळगाव सरळ सेवा पद भरती सन -2023 हेल्पलाईन माहिती

ZP Bharti Helpline Number

ZP Ahmednagar Bharti Help line no. 0241-2353695

ZP Washim Helpline Numebr

उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उध्दवल्यास http://www.cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा 1800222366/18001034566 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा व उमेदवारास जाहीरातीमध्ये काही समस्या उध्दवल्यास जिल्हा परिषद, वाशिम चा भ्रमनध्वनी क्र. 07252-232862 या हेल्पलाईनवर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत (शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) संपर्क साधावा.

ZP Latur Helpline Number 

सदर सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्र. ०२३८२- २५८९६९ सुरू करण्यात आला असून, इच्छुकांनी कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

नाशिक जिल्हा परिषद

दूरध्वनी क्रमांक :    मुख्य कार्यकारी अधिकारी : 91 (0253) 2508389
:    जिल्हा आरोग्य अधिकारी : 91 (0253) 2500024
:    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा : 91 (0253) 2578127
फॅक्स :    जि.प. : 91 (0253) 2508389
:    आरोग्य : 91 (0253) 2500024
ई मेल :    dyceogad.nashik@maharashtra.gov.in

जि.प. पदभरतीची माहिती हेल्पलाइनवर मिळणार- ZP Bharti Helpline no.

  • जिल्हा परिषदांमधून होणाऱ्या पदभरतीबाबत उमेदवारांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरे लक्षात घेता त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा परिषदेमधून पदभरती होईपर्यंत हेल्पलाइन क्रमांक सुरू केले जाणार आहेत. या क्रमांकावर उमेदवारांना भरती प्रक्रियेची विस्तृत माहिती मिळणार आहे.
  • दरम्यान, शासनाने सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता दिली आहे. तसेच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम केली आहे. त्यानंतर आता आय.बी.पी.एस. कंपनीद्वारे अॅप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी सदर कंपनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय विविध संवर्गांतील पदांसाठी होणार भरती
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासनाकडून ७५ हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरु झाल्या आहेत.
  • ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत जिल्हा परिषदेअंतर्गत गट ‘क’मधील तसेच आरोग्य व इतर विभागांतील विविध संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यामधून १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत.
  • तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर देण्याची शिफारस सचिव समितीने केली आहे. अशातच सध्या जिल्हा परिषदेतील पदभरतीच्या प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sharad Ramkisan Sabne says

    जिल्हा परिषदच्या राहिलेल्या आरोग्य सेवक पदाच्या exam कधी होणार आहेत?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड