जिल्ह्यातील ZP शाळांमध्ये केंद्रप्रमुख व मुख्याध्याकांच्या जागा रिक्त !!
ZP Bharti 2021
ZP Bharti 2021: जिल्हा परिषदेच्या (ZP Bharti 2021) शाळांमधील 125 केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची 80 पदे रिक्त असल्यामुळे शालेय व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याची तक्रार शिक्षक संघटनांनी केली आहे. जिल्हा परिषेदेच्या जिल्ह्यात 2 हजार 789 शाळा आहेत. या शाळांमध्ये 9 हजार 847 शिक्षकांची नियुक्ती आहे. विषय शिक्षक व मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत.
ZP Bharti 2021 Details
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ZP Bharti 2021 – ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्याचबरोबर वाड्या व वस्तीवर सुरु केलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी घटले आहेत. जिल्ह्यातील 1 ते 10 पर्यंत पटसंख्या असलेल्या 29 शाळा आहेत. तर 11 ते 20 पर्यंत पटसंख्या असलेल्या तब्बल 263 शाळा आहेत. जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला तालुक्यात 164 शाळांची पटसंख्या 20 पेक्षाही कमी असून 20 शाळांमध्ये दहा विद्यार्थी आहे.
ZP Bharti 2020 – Jilha parishad bharti 2020 – शासकीय धोरणानुसार सरळसेवा, नामनिर्देशनाद्वारे पदभरतीची कार्यवाही करताना जिल्हा परिषदेच्या रिक्त घोषित केलेल्या एकूण भरतीयोग्य पदांच्या १० ते २० टक्के पदे अनुकंपा तत्त्वाने भरावयाची आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने कार्यवाही सुरू केली होती. मात्र, या पदभरतीला लॉकडाउनचा फटका बसल्यानेसध्या जिल्हा परिषद पदभरती २०२० प्रक्रिया रखडली आहे. मात्र, ही पदभरती पूर्ण करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे करण्यात आली आहे.
वयोमर्यादेचा व्हावा विचार (Age Limit Issues) : प्रतीक्षा यादीतील बहुतेक उमेदवारांना आठ ते नऊ वर्षे झालेली आहेत. प्रतीक्षा सूचीतील काही उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षे असल्याने मे महिन्यानंतर वय वाढल्याने या उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. या उमेदवारांच्या उदरनिर्वाहाबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत रिक्त पदाची संख्या मोठी आहे. या परिस्थितीत शासनाने पदभरतीस मान्यता द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
Previous News Details : Maharashtra Zilha Parishad has declared advertisement for the recruitment of Shikshak Sevak, Attendant, Peon, Talathi, Pharmacist, Civil Engineering Assistant, Gramsevak, etc. under Zilha Parishad Recruitment 2020. Application are invites 794 vacancies available. For More details about ZP bharti 2020 keep visiting MahaBharti.in. Also vacancies available to be filled of the posts. Applicants Apply Offline mode for Zilha Parishad Bharti 2020.
ZP Bharti 2020 – जिल्हा परिषद भरती २०२० अंतर्गत विविध जिह्याच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत. एकूण ७९४ पदांसाठी हि भरती होत आहे. सर्व जिल्यांच्या जाहिराती, पूर्ण माहिती आणि अर्ज लिंक्स आम्ही खालील टेबल मध्ये दिलेल्या आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आम्ही महाभरती (www.MahaBharti.in) वर प्रकाशित करू, महाभरतीला नियमित भेट देत रहा.
ZP Bharti 2020 Post Wise Eligibility Criteria of jilha parishad bharti 2020
ZP Bharti 2020 Post wise Eligibility Details are given below. Read all details & Post wise updates are given here. The Frequent updates & news about ZP Bharti will be updated here. We will keep adding all details here.
- ग्राम सेवक (Gram Sevak)
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
- औषध निर्माता (Pharmacist)
शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म./ बी.फार्म. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र/ CCC पात्रता आवश्यक.
- आरोग्य सेवक – पुरुष (Health Servant – Male)
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
- आरोग्य सेवक – महिला (Health Servant – Female)
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
- आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी (Health Servant (Male) spraying staff)
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य.
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant)
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य
- कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil)
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य
- शिक्षण सेवक (Teacher)
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड. किंवा एच एस सी डी.एड. ०२) TAIT
- पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor)
शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
- परिचर (Attendant)
शैक्षणिक पात्रता : ०७ थी परीक्षा उत्तीर्ण
- विस्तार अधिकारी – सांख्यिकी (Extension officer – Statistics) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी
- वरिष्ठ लेखा सहाय्यक – वित्त विभाग (Senior Accounts Assistant)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
- कनिष्ठ सहाय्यक – लेखा) (Junior assistant – accountant)
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- वाहनचालक (Driving)
शैक्षणिक पात्रता : ०४ थी परीक्षा उत्तीर्ण
- अंगणवाडी अधीक्षक (Anganwadi Superintendent)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
- पदवीधर शिक्षक (Graduate teacher)
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) बी.एड.
ZP Bharti 2020 – Zilha Parishad Bharti 2020 To apply to the posts applicants have to pay the require amount of the applications fees as given. As per the following mention require qualifications, experience & age limit to the posts eligible applicants can apply to this posts by submitting their applications to mention address. Eligible applicants submit your application before last date. Last date of submission of application of 6th January 2020.
ZP Bharti 2020 Details |
|
Department Name |
Zilla Parishad Bharti 2020 |
Recruitment Name |
ZP Recruitment 2020 |
Name of Posts | Junior Engineer, Gram Sevak, Pharmacist, Arogya Sevak, Vistar Adhikari (Agriculture),
Civil Engineering Assistant, Live Stock Supervisor (Animal Husbandry), Senior, Assistant (Account), Anganwadi Paryavekshika, Extension Officer (Statistical), Junior Account’s Officer, Junior Mechanic & Other Posts |
Total Vacancies | 794 Posts under ZP Bharti |
Application Mode | Online / Offline Application Forms of ZP Bharti 2020, District wise Links are given above. |
Official Website | District wise Links of related districts are given in above table. |
How to Apply For ZP Recruitment 2020
Application Form Submission process of ZP Bharti 2020 is given here. The PDF Application Form links of respective District Recruitment are given above. If you want to Apply for your desired Zilla, then Click on respective link of that District. Then you should Download the PDF of application forms
ZP Bharti 2020 Vacancy Details
District Name | Post Name | Vacancies |
Thane | Junior Assist. Accountant, Junior Engineer, Shikshan Sevak, Health Servant and Vistar Adhikari | 09 |
Sindhudurg | Health Servant, Junior Assist. Accountant and Attendant | 05 |
Sangli | Shikshan Sevak | 04 |
Ratnagiri | Shikshan Sevak and peon | 07 |
Parbhani | Arogya Sevak and Shikshan Sevak | 05 |
Nandurbar | Aganvadi Supervisor | 01 |
Nashik | Shikshan Sevak | 08 |
Latur | Gram Sevak & Health Servant | 06 |
Kolhapur | Junior Assist. (Accont.), Gram Sevak and shikshan sevak | 06 |
Jalgaon | Gram Sevak & Arogya Sevak | 05 |
Hingoli | Pharmacist | 01 |
For more updates Download MahaBharti App.
Table of Contents
Gramsevak bharti 2021 kadhi chalu honarr
सोलापूर्
Form kute bhetil
कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा
ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म कुठे उपलब्ध होतील