Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया पदभरती मूळ कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर

ZP Gondia Bharti 2022

Zilla Parishad Gondia Bharti Result

ZP Gondia Bharti 2022: Arogya Vibhag, Zilla Parishad Gondia has declared the list for original documents verification. Those candidates had applied and are eligible for document verification for this Graduate Part-time candidates are required to attend in person along with all necessary original documents at the address given below on date and time as per cadre.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक, पूरुष परिचर, स्त्री परिचर, सफाई कामगार पदांसाठी मूळ दस्ताऐवजांची तपासणी साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सर्व आवश्यक मूळ दस्ताऐवजासह संवर्गनिहाय खाली दिलेल्या दिनांकास व वेळेस दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, वाहन चालक, पूरुष परिचर, स्त्री परिचर, सफाई कामगार
  • मूळ दस्ताऐवजांची तपासणी तारीख – 10 & 12 ऑगस्ट 2022
  • पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया

यादी डाउनलोड – https://cutt.ly/wZMjd5k

 


Zilla Parishad Gondia Bharti 2022 Details

ZP Gondia Bharti 2022: The recruitment notification was published for the interested and eligible candidates under Arogya Vibhag,  Zilla Parishad Gondia. Interested and eligible candidates can send applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, स्त्री परिचर, पुरुष परिचर, सफाईगार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पदांच्या एकुण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, स्त्री परिचर, पुरुष परिचर, सफाईगार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • पद संख्या – 80 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोंदिया
  • वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे
  • अर्ज पद्धती –  ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – zpgondia.gov.in

How To Apply For Arogya Vibhag Gondia Recruitment 2022

  1. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Instruction For Gondia Arogya Vibhag Bharti 2022

  1. उमेदवार भारताचा नागरीक असावा.
  2. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा सहवासी असावा.
  3. उमेदवार गोंदिया जिल्हयाचा सहवासी असावा.
  4. सदर उमेदवारांनी रहिवासी असल्याचा सक्षम प्राधिका-याचा विहित नमुण्यातील दाखला कागदपत्र तपासणीचे वेळी सादर करणे अनिवार्य राहिल.
  5. डोमाशअल प्रमाणपत्र आवश्यक
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ZP Gondia Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/yF4tGOh
✅ अधिकृत वेबसाईट
zpgondia.gov.in

 


Zilla Parishad Gondia Bharti 2022 Details

ZP Gondia Bharti 2022: The recruitment notification was published for the interested and eligible candidates under Zilla Parishad Gondia. Interested and eligible candidates can send applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-

Rural Water Supply Department, Zilla Parishad Gondia is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Engineering Coordinator posts. There are a total of 02 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Gondia. Applicants apply offline mode for ZP Gondia Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 23rd of February 2022. For more details about Zilla Parishad Gondia Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

Important Links For ZP Gondia Recruitment 2022

? PDF जाहिरात
 
✅ अधिकृत वेबसाईट
zpgondia.gov.in

 

Rural Water Supply Department Zilla Parishad Gondia Bharti 2022 Details

? Name of Department Arogya Vibhag, Zilla Parishad Gondia
? Recruitment Details Arogya Vibhag, Zilla Parishad Gondia Recruitment 2022
? Name of Posts Engineering Coordinator
? No of Posts 02 Vacancies
? Job Location Gondia
✍? Application Mode Offline
✉️ Address  Rural Water Supply Department, Zilla Parishad Gondia
✅ Official WebSite zpgondia.gov.in

Educational Qualification For Rural Water Supply Department ZP Gondia Recruitment 2022 

Engineering Coordinator Retired Officer (Refer PDF)

ZP Gondia Recruitment Vacancy Details 

Engineering Coordinator 02 Vacancies

All Important Dates | @zpgondia.gov.in 

⏰ Interview Date  23rd of February 2022

Zilla Parishad Gondia Bharti 2022 Important Links

Full Advertisement
✅ Official Website  CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड