जिल्हा परिषद नंदुरबार भरती २०२०

ZP Nandurbar Bharti 2020

ZP Nandurbar Bharti 2020 : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद नंदुरबार येथे MIS सल्लागार, लेखाधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे. सध्या सुरु असलेल्या आणि पुढे येणाऱ्या सर्व भरती बद्दल तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करून महाभरतीची अँप डाउनलोड करा.

ZP नंदुरबार भरती निवड यादी

 • पदाचे नाव – MIS सल्लागार, लेखाधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नंदुरबार
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद नंदुरबार, प्रशासकीय इमारत टोकरतलव रोड, नंदुरबार – ४२५४१२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37ZWtc9
अधिकृत वेबसाईट : http://zpndbr.info/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Bhagyshree says

  Please shikshanchi kay aat aahe sanga

  1. MahaBharti says

   उमेदवारा कडे स्नातक पदवी असावी अधिक माहिती लिंक साठी PDF लिंक दिलेली आहे, कृपया वाचावी.. धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप