जिल्हा परिषद वाशीम भरती २०२०

ZP Washim Bharti 2020


ZP Washim Bharti 2020 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशीम येथे तांत्रिक सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२० आहे.

ZP वाशीम मुलाखत गुणपत्रक यादी

  • पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ
  • पद संख्या – ३० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर / संगणक डिप्लोमा सह MSCIT उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – वाशीम
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी, (जनगणना शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय काटा रोड, वाशीम
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
तांत्रिक सहाय्यक२८
मल्टी टास्किंग स्टाफ०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2HsKw3I
अधिकृत वेबसाईट : https://washim.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.