UPSC प्रशिक्षण प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन

UPSC Common Entrance Exam 2021

UPSC Common Entrance Exam 2021 : UPSC – नागरी सेवा परीक्षा 2021 च्या पूर्व तयारीसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम – 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2021 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णवेळ विनामुल्य प्रशिक्षण देण्याकरिता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई सह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक व कोल्हापूर केंद्रातील प्रशिक्षण प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

UPSC अंतर्गत 280 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

खुशखबर – UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC CDS (I) परीक्षा 2020 अंतिम निकाल जाहीर

UPSC मध्ये विनापरीक्षा नोकरीची संधी; आजच करा अर्ज

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्A4िक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

याकरिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आA4े. यासंदर्भातील अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC Common Entrance Exam 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/39ZBM4d
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3tFnGNo

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड