JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

SRPF पोलीस भरती २०२५ अंतर्गत २,३९३ पदांची भरती; अर्ज प्रक्रिया येथे बघा | SRPF Bharti 2025

SRPF Bharti 2025 | SRPF Recruitment 2025

SRPF Bharti 2025 : The recruitment notification will be declared on 29th October 2025 under the State Reserve Police Force (SRPF) for the interested and eligible candidates to fill various 2393 vacancies. The applications are invited for the Shipai posts. There are various vacancies available to fill with the posts. The employment place of this recruitment is Maharashtra. Applicants apply Online mode for SRPF Recruitment 2025. Interested and eligible candidates can apply online for Maha SRPF Bharti 2025 before last date. The online Application Process will start on 29th October 2025. The last Date to Apply for this Recruitment is  30th November 2025 through the portal policerecruitment2025.mahait.org.. For more details about Maharashtra SRPF Bharti 2025, SRPF Police Bharti 2025, State Reserve Police Force (SRPF) Bharti 2025, SRPF Recruitment 2025, SRPF Police Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 2,393 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. तसेच पोलीस भरती 2025 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

SRPF Bharti 2025

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!

राज्य पोलिस दलात सामील होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. उद्यापासून (ता. २९ ऑक्टोबर) पोलिस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. या भरतीत प्रत्येक उमेदवाराला एका जिल्ह्यातील एका पदासाठीच अर्ज करण्याची परवानगी असेल. जर एखाद्या उमेदवाराने एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केले, तर त्याचे सर्व अर्ज बाद केले जाणार आहेत. भरती प्रक्रियेत प्रथम मैदानी चाचणी घेण्यात येणार असून, या टप्प्यात उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाईल. शेवटी, लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी ही संधी साधून आजपासूनच तयारीला लागावे आणि उद्यापासून अर्ज करण्यास विसरू नये.

राज्यात सुरु झालीये तब्बल 15000 जागांची पोलीस भरती, सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती, ऑनलाईन अर्जासाठी नवीन पोर्टल लिंक!

पोलीस कारागृह विभागात ५५४ पदांची भरती सुरु; संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या – Karagruh Police Bharti 2025

SRPF Mega Bharti 2025

SRPF Mega Bharti 2025

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

SRPF Police Recruitment 2025 – जिल्हानिहाय जाहिराती | District wise Maharashtra SRPF Police Bharti 2025 Vacancy Details

‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज पोलिस भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी policerecruitment 2025.mahait.org हे संकेतस्थळ उपलब्ध असणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपयांचे परीक्षा शुल्क असणार आहे.

 

Unit / गट Vacancies / रिक्तता जाहिरात

1

SRPF Group 1 Pune (रा. रा. पो. ब, गट 1 पुणे)

73

Download

2

SRPF Group 2 Pune (रा. रा. पो. ब, गट 2 पुणे)

120

Download

3

SRPF Group 4 Nagpur (रा. रा. पो. ब, गट 4 नागपूर)

52

Download

4

SRPF Group 5 Daund (रा. रा. पो. ब, गट 5 दौंड)

Download

5

SRPF Group 6 Dhule (रा. रा. पो. ब, गट 6 धुळे)

71

Download

6

SRPF Group 7 Daund (रा. रा. पो. ब, गट 7 दौंड)

Download

7

SRPF Group 11 नवी Mumbai (रा. रा. पो. ब, गट ११ मुंबई)

Download

7

SRPF Group 8 Mumbai (रा. रा. पो. ब, गट 8 मुंबई)

Download

8

SRPF Group 10 Solapur (रा. रा. पो. ब, गट 10 सोलापूर)

Download

9

SRPF Group 15 Gondia (रा. रा. पो. ब, गट 15 गोंदिया)

171

Download

10

SRPF Group 16 Kolhapur (रा. रा. पो. ब, गट 16 कोल्हापूर)

31

Download

11

SRPF Group Ahamednagar (रा. रा. पो. ब, गट 19 कुसडगाव, अहमदनगर)

86

Download

12

SRPF Group 18 Nagpur (रा. रा. पो. ब, गट 18 नागपूर)

159

Download

13

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ गडचिरोली भरती

85

Download

14

SRPF गट क्रं 17 चंद्रपूर

244

Download

15

SRPF  गट क्रमांक २०, वरणगाव, जिल्हा जळगाव

219

Download

Total / एकूण

2393

SRPF Police Bharti 2025 @policerecruitment2025.mahait.org

SRPF पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस 2025


महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचा तपशील खाली दिलेला आहे. या वरून आपण अंदाजे पोलीस भरतीच्या तयारीला लागू शकता.तसेच आपल्याला लेखी  आणि  फिजिकल च्या तयारीस हे आकडे नक्कीच मदत करतील.  तसेच पोलीस भरती 2024 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

Maharashtra SRPF Police Bharti Vacancy 2025|Maharashtra SRPF Recruitment 2025

पोलीस भरती २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत येते की, दिनांक ३१.०३.२०२४ पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५.०४.२०२४ करण्यात येत आहे.
अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेला अर्जाची पोचपावर्तीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचेकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Table of Contents

1 thought on “SRPF पोलीस भरती २०२५ अंतर्गत २,३९३ पदांची भरती; अर्ज प्रक्रिया येथे बघा | SRPF Bharti 2025”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड