SRPF Chandrapur Bharti 2025
Chandrapur SRPF Group 17 Police Bharti 2025: The recruitment notification published by IRB-4, SRPF GR 17 Region to fill the 244 vacant Armed Police Constable (Shipai) posts. Online application will start from 29th October 2025. Last Date For SRPF Chandrapur Police Recruitment 2025 is 30th November 2025. The official website of the Chandrapur SRPF Group 17 Police Bharti 2025 is maharashtrasrpf.gov.in. More details about Chandrapur SRPF Group 17 Police Bharti 2025 are given below:-
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप 17 चंद्रपूर पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 244 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!
सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
- पदसंख्या – 244 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – SRPF चंद्रपूर
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 25 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 30 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – maharashtrasrpf.gov.in
Vacancy Details For SRPF Chandrapur Recruitment 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| सशस्त्र पोलीस शिपाई | 225 Vacancies |
Important Information Regarding SRPF Chandrapur Police Bharti Exam 2025
How to Apply For SRPF Chandrapur Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
Chandrapur SRPF Vacancy 2025 Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
महत्त्वाची टीप:-
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास संबंधीत उमेदवाराने त्याबाबतची माहिती अॅन्टीकरप्शन ब्युरो, चंद्रपुर यांना दुरध्वनी क्रमांक (०७१२-२५०२५१ टोल फ्री क्र. १०६४) वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. तसेच, या संदर्भात उमेदवार समादेशक, भारत राखीव बटालीयन-४, राज्य राखीव पोलीस बल गट क्र १७, चंद्रपुर या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष, सशस्त्र पोलीस शिपाई भरती समिती-२०२२-२०२३ तथा समादेशक, भारत राखीव बटालीयन-४, राज्य राखीव पोलीस बल गट क्र १७, चंद्रपुर भ्रमणध्वनी क्रमांक (९४२२७४०५६६) यांच्याशी संपर्क साधुन तक्रार करु शकतील.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For SRPF Chandrapur Recruitment 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/efgM1 |
| 👉 ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक | https://shorturl.at/3RnaG |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.maharashtrasrpf.gov.in |
SRPF Chandrapur Police Bharti 2025 Details
SRPF Chandrapur Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Stared Now. The SRPF Chandrapur District Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील SRPF चंद्रपूर पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
पोलीस शिपाई | पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |

SRPF Chandrapur Police Constable Bharti 2025पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. | |
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
SRPF चंद्रपूर पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? | |
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. | |
| विषय (Subject) | गुण (Marks) |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For SRPF Chandrapur Police Bharti 2025 | |
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. | |
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 11650 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
SRPF Chandrapur Police Constable Recruitment 2025
SRPF Chandrapur Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For SRPF Chandrapur Police Bharti | |
| 18 to 28 Years |
| 18 to 33 Years |
Physical Eligibility For SRPF Chandrapur Police Recruitment 2025 | |
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details | |
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For SRPF Chandrapur Police Recruitment 2025
- SRPF Chandrapur Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11650 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.
पोलीस भरती महत्त्वाचे कागदपत्रे
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड - डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
Police Bharti Required Documents List
- Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
- Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
- MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
- The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
Identity card, updated bank passbook, Aadhaar card - Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
- Attested photocopies of certificates
- Caste certificate validity
- Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
- Certificate of Financially Backward
- Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















