JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

SRPF गोंदिया अंतर्गत 171 सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची जाहिरात प्रकाशीत !! | SRPF Group 15 Gondia Bharti 2025

SRPF Group 15 Gondia Bharti 2025

SRPF Group 15 Gondia Bharti 2025: The recruitment notification published by SRPF Group 15 Gondia Region to fill the  171 vacant Armed Police Constable (Shipai) posts. Online application will start from tentative September 2025. Last Date For SRPF Group 15 Gondia Recruitment 2025 is yet to announced. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप 15 गोंदिया पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण 171 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – SRPF गोंदिया
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 25 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in

SRPF Group 15 Gondia Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सशस्त्र पोलीस शिपाई171 Vacancies

पोलीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती 2025 अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती 2025 साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
✅Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2025
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2025 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

 

Vacancy Details For SRPF Group 15 Gondia Recruitment 2025

पदाचे नाव पद संख्या 
सशस्त्र पोलीस शिपाई133 Vacancies

How to Apply For SRPF Group 15 Gondia Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025  आहे.

SRPF Group 15 Gondia Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For SRPF Group 15 Gondia Recruitment 2025

📑 PDF जाहिरात   https://shorturl.at/fB55v
👉 ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंकpolicerecruitment2025.mahait.org
✅ अधिकृत वेबसाईट
www.maharashtrasrpf.gov.in

 

SRPF Group 15 Gondia Police Bharti 2025 Details 

SRPF Group 15 Gondia Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 will be Stared soon. The Mira Bhayandar District Police Bharti Official PDF advertisement link is given above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentioned here. Maharashtra Police Bharti 2025 Maha police Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील SRPF ग्रुप 15 गोंदिया पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2025

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

SRPF ग्रुप 15 गोंदिया पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • SRPF ग्रुप 15 गोंदिया पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For SRPF Group 15 Gondia Police Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
12310 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

Maharashtra Police Recruitment 2025

SRPF Group 15 Gondia Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For SRPF Group 15 Gondia Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For SRPF Group 15 Gondia Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For SRPF Group 15 Gondia Police Recruitment 2025

  • SRPF Group 15 Gondia Police Bharti 2025 Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 12310 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड