पुणे रेल्वे पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर | Railway Police Result 2024
Railway Police Result 2024
Railway Police Written Test Result 2024
• पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे आस्थापनेवर रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई यांची पदे भरण्याकरीता पोलीस भरती २०२२-२०२३ ची लेखी परीक्षा दिनांक १४/०७/२०२४ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेची उत्तर तालिका प्रश्न संच A, B, C, D दिनांक १४/०७/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
• लेखी परीक्षाकरीता हजर असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची तात्पुरती यादी बा घटकाचे https://punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
• सदरचा गुण तक्ता हा गुणवत्ता यादी नसून जे उमेदवार लेखी परीक्षेकरीता हजर होते त्या उमेदवारांना लेखी परीक्षेस मिळालेल्या गुणांची यादी आहे.
• उमेदवारांना लेखी परीक्षेस प्राप्त गुणांसंदर्भात काही शंका हरकती असल्यास त्या संदर्भात निकालानंतर ४८ तासाच्या आत उमेदवारांनी निवेदन सादर करावे. ४८ तासानंतर येणा-या उमेदवारांच्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नाही.
• उमेदवारांकडून प्राप्त आक्षेपाअंती अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Railway Police Result 2024 – Today, Pune Police Bharti Result is out, For filling 137 vacant posts of Pune, Police Constable in the establishment of Superintendent of Police, Pune Physical exam was conducted from 19th to 23rd June 2024. Here is a list of qualified candidates in Pune Police Bharti 2024. Students can download Pune Police Physical Result from below link.
पुणे लोहमार्ग या कार्यालयाची सन २०२२-२०२३ ची पोलीस शिपाई ५० पदे तसेच चालक पोलीस शिपाई यांची १८ पदे अशी एकूण ६८ पदांची पोलीस भरती दि.१९/६/२०२४ ते दि.२३/०६/२०२४ रोजी या कालावधीत गोला बारुद मैदान खडकी पुणे येथे आयोजित केलेली होती. सदरचे पोलीस भरतीसाठी जे उमेदवार पावसाअभावी /इतर घटकात पोलीस भरतीसाठी शारिरीक चाचणी करिता उपस्थित होते. या कारणास्तव या घटकात पोलीस भरती मैदानी चाचणी करीता येवू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठी दिनांक २५/०६/२०२४ रोजी गोला बारुद मैदान खडकी पुणे येथे पोलीस भरती आयोजित केलेली आहे तरी सदर दिवशी उमेदवारांनी सकाळी ५.०० वाजता प्रवेशपत्र, आवेदन अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रासह पोलीस भरती शारिरीक मैदानी चाचणी करिता उपस्थित राहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
२५ – जून – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 – मैदानी चाचणी गुणांकाची तात्पुरती यादी
२४ – जून – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-23 शारीरिक मैदानी चाचणी करीता उपस्थित नसलेल्या उमेदवारांनी दिनांक 25/06/2024 रोजी मैदानी चाचणी करीता उपस्थित राहावे.
१८ – जून – २०२४पोलीस भरती २०२२-२०२३ – दिनांक २३/०६/२०२४ रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची यादी
पुणे रेल्वे पोलीस भरती निकाल, पोलीस अधीक्षक आस्थापनेतील पोलीस कॉन्स्टेबलच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जळगाव शारीरिक परीक्षा 19 ते 23 जून 2024 या कालावधीत घेण्यात आली. पुणे रेल्वे पोलीस भरती 2024 मधील पात्र उमेदवारांची यादी येथे आहे. खालील लिंकवरून विद्यार्थी पुणे पोलिस चाचणीचा शारीरिक निकाल डाउनलोड करू शकतात.. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
Check All Latest Results PDF
Comments are closed.