समाजकल्याण विभागात ५५% पदे रिक्त, नवीन पदभरती लवकरच अपेक्षित ! | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

समाजकल्याण विभागात मंजूर पदांपैकी सुमारे ५५ टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे राज्यातील वंचित घटकांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होत असल्याने उच्च न्यायालयाने समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर पदभरतीबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्तांनी दिली. न्यायालयाने वित्त विभागाला याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले. वसतिगृहातील प्रवेशप्रक्रियेबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद गजभिये यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणीदरम्यान गजभिये यांनी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत माहिती दिली. समाज कल्याण विभागात ग्रुप-ए ते ग्रुप-डीची सहा हजार ७३० पदे मंजूर आहेत. यापैकी तीन हजार ८४ पदे भरली असून उर्वरित तीन हजार ६४६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांच्या व्यवस्थापनात अडचणी येत आहेत, असे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

याचिकाकर्त्यानुसार, ओबीसी विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचाही अतिरिक्त भार समाजकल्याण विभागावर टाकण्यात आला आहे. समाजकल्याण आयुक्त सुनावणीला उपस्थित होते. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत त्यांना विचारणा केल्यावर आयुक्तांनी सांगितले की, विभागातील सर्व पदे भरण्याकरिता प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही. यावर न्यायालयाने समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना लक्ष देण्याचे आदेश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.

 


समाजकल्याण अधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी पदांची परीक्षा ११,२६० पैकी फक्त ५,६५१ (४९.८१ टक्के) उमेदवारांनी दिली. शहरातील ३५ केंद्र दूर असल्यानेही काहींनी परीक्षा देणे टाळल्याची माहिती परीक्षेला आलेल्या उमेदवारांनी दिली.

‘MPSC’ तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी संभाजीनगर हे परीक्षा केंद्र ११,२६० उमेदवारांनी निवडले होते. त्यापैकी ५,६५१ उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ३५ परीक्षा केंद्रांवर तयारी करण्यात आली होती. एका केंद्रावर किमान १९२ व कमाल ४८० उमेदवारांची व्यवस्था केली होती. महाविद्यालयात ४८० उमेदवारांची सोय केली होती. त्यापैकी २५२ उमेदवार अनुपस्थित राहिले. शासकीय सेवेत जाता यावे यासाठी तरुण मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. एकाच वेळी दोन परीक्षा असल्यास उमेदवार एका परीक्षेची निवड करतात. त्यामुळे • कदाचित उमेदवार अनुपस्थित राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 


केंद्रांवर रविवारी (१८ ऑगस्ट) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही चाळणी परीक्षा घेतली. सारथी, बार्टी, महाज्योती यांच्या ऑनलाइन परीक्षा सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर पुढील आठवड्यात राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आजच्या परीक्षेला दांडी मारली. त्याचबरोबर

 

कल्याण विभागाच्या रिक्त पदासाठी जाहिरात १५ मे २०१३ रोजी प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेची तारीख मात्र अद्याप जाहीर झालेली नाही. एमपीएससीने २०२४ या वर्षामध्ये होणाऱ्या पद भरतीचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे, मात्र त्यामध्ये समाज कल्याण अधिकारी पदभरतीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. एमपीएससीने समाज कल्याण विभागाच्या अधिकारी पदाच्या पदभरतीचे परीक्षेची वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे अशी उमेदवारांची मागणी आहे. लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेमुळे आचारसंहिता लागू झाल्यास परीक्षा पुढे जाण्याची धास्ती विद्याथ्यांना लागली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट-अ गट-ब आणि गृहप्रमुख गट-ब असे एकूण ८१ रिक्त पदासाठी १२ वर्षांनी नोकर भरती होत आहे. याची १५ मे ते ५ जून या दरम्यान परीक्षा अर्ज भरण्याची मुदत होती. शुल्क भरून इच्छुकांनी अर्जही भरले मात्र, अजूनही माहिती एमपीएससी संकट र प्रसिद्ध झालेली नाही.

१५ मे 2023 रोजी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ : ४१ पदे समाज कल्याण अधिकारी गट ब : २२ पदे
गृह प्रमुख गट ब : १८ पदे

अभ्यासक्रमही जाहीर
एमपीएससीचे सचिवांना याबाबत ‘स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने’ यापूर्वी माहिती विचारली होती. त्यावेळी त्यांनी अधिक माहिती देता येत नाही असे सांगून उत्तर टाळले. समन्वय समितीने आयोगा कडून अभ्यासक्रम जाहीर करावेत या मागणी केली होती त्यानुसार अभ्यासक्रम देखील जाहीर झाला आहे मात्र परीक्षेची अद्याप कोणतीच तारीख जाहीर झालेली नाही याबाबत त्यांची संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिसाद दिली नाही.


समाजकल्याण विभागात तब्बल १२ वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील ८१ जागांची भरती जाहीर करण्यात आली. त्यासाठी मे २०२३ मध्ये अर्जही भरून घेण्यात आले. मात्र, आज सात महिने उलटले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) परीक्षेच्या तारखे संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. त्यातही २०२४ च्या परीक्षांच्या वेळापत्रकात समाजकल्याणाच्या भरतीला स्थान नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहे. मे २०२३ मध्ये समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, गृहप्रमुख या अधिकारी पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयोगाने १५ मे ते ५ जून दरम्यान अर्जही भरून घेतले.

मात्र, आजतागायत परीक्षेसंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही. उमेदवार सूरज गायकवाड (नाव बदललेले) सांगतो, ‘‘राज्यातील सरळसेवा भरतीत प्रचंड गोंधळ असून, सातत्याने वादग्रस्त ठरत असल्याने त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.त्यामुळे एमपीएससीद्वारे आयोजित भरती प्रक्रियेत प्रामाणिक अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी सहभागी होतात. आम्हीपण मागच्या वर्षी मोठ्या आशेने या भरती प्रक्रियेत सहभागी झालो. आमच्याकडून अर्जही भरून घेतले. अभ्यासक्रमही घोषित केला. मात्र, त्या परीक्षेबद्दल अजून कोणतीच माहिती नाही. त्यामुळे आम्ही सर्वच अडचणीत सापडलो आहोत.’’ एमपीएससीने तातडीने दखल घेत परीक्षा पार पाडावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

उमेदवारांच्या अडचणी
– परीक्षा नक्की केंव्हा होणार याबद्दल अनभिज्ञता

– अभ्यासाचे नियोजन करता येत नाही

– दूसऱ्या परीक्षांच्या तयारीबद्दलही अनिश्चितता राहते

– परीक्षा रद्द होण्याची भीती



Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Samaj Kalyan Vibhag Bhandara – Recruitment notification has published for “District Coordinator” posts. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Bhandara. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address as per the posts before the last date. The last date for submission of application is 06th of November 2023 for Samaj Kalyan Vibhag Bharti 2024. More details are as follows:-

 

The recruitment process will be implemented at Samaj Kalyan Vibhag. There is a 01 vacant post available. Advertisement regarding Samaj Kalyan Vibhag recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in offline/online (E-mail) mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates in any discipline. These applications are to be submitted directly for offline/online (E-mail) Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Samaj Kalyan Vibhag post, Samaj Kalyan Vibhag post number, Samaj Kalyan Vibhag educational qualification, salary application location and detailed information about Samaj Kalyan Vibhag Bharti 2024, Samaj Kalyan Vibhag Notification 2024 is given below

समाज कल्याण विचार भंडारा अंतर्गत “जिल्हा समन्वयक” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

  • पदाचे नावजिल्हा समन्वयक
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जि. प. चौक, भंडारा
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://acswbhandara.in/

Samaj Kalyan Vibhag Vacancy 2023 

Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 Post wise details are given below.

पदाचे नाव पद संख्या 
जिल्हा समन्वयक 01

How To Apply For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2023

  • सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For acswbhandara.in Bhandara 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/dszK8
✅ अधिकृत वेबसाईट https://acswbhandara.in/

 

 

The recruitment notification has been declared from the Samaj Kalyan Vibhag Bhandara for interested and eligible candidates. Offline/online(E-mail) applications are invited for the District Coordinator posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Bhandara. Applicants need to apply offline/online(E-mail) mode for Samaj Kalyan Vibhag Recruitment 2023. Samaj Kalyan Vibhag Application is started form 06th of November 2023. Interested and eligible candidates can submit their applications through Samaj Kalyan Vibhag. For more details about Educational Qualification For SKV Bharti 2023, Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 Details, Samaj Kalyan Vibhag Job Details 2023 visit our website www.MahaBharti.in.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 Details

???? Name of Department Samaj Kalyan Vibhag
???? Recruitment Details Samaj Kalyan Vibhag  Recruitment 2023
???? Name of Posts  District Coordinator
???? Job Location Bhandara
✍????Application Mode Offline/online (E-mail)
✉️E-mail  [email protected]
✉️ Address Assistant Cooperative Social Welfare Bhandara Dr. Babasaheb Social Nyaya Bhavan, Dist. W. Chowk, Bhandara
✅Official WebSite acswbhandara.in

Educational Qualification For SKV Bharti 2023

District Coordinator

Age Criteria Samaj Kalyan Vibhag Bhandara Recruitment 2023

District Coordinator

Salary Details For SKV Bhandara Bharti 2023

District Coordinator

Application Fee For Bhandara Samaj Kalyan Vibhag Vacancy 2023

District Coordinator

Samaj Kalyan Vibhag Job Details 2023

District Coordinator 01

All Important Dates | acswbhandara.in Recruitment 2023

⏰Last Date 06th of November 2023 

Samaj Kalyan Vibhag Bharti 2023 Important Links

???? Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Admin says

    Applicants need to apply offline/online(E-mail) mode

  2. Shital Raut says

    Samajkalyan Bharti kevha honar aahe…? Government exams kevha honar aahet ? Please reply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड