MPSC उत्तीर्ण होऊनसुद्धा सहाय्यक संचालक नोकरीच्या प्रतीक्षेत!! | Samaj Kalyan Vibhag Recruitment 2026

Samaj Kalyan Vibhag Bharti 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारखी (एमपीएससी) कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊनही इतर मागास बहुजन कल्याण विभागातील २६ सहाय्यक संचालक दोन महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ‘एमपीएससी’ने १० एप्रिल रोजी या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाकडे शिफारशीही पाठवल्या. मात्र, ओबीसी विभागात प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये आडकाठी आणत असल्याने २६ उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या मुळे आता याउमेदवारांना नोकरीची संधी कधी मिळते हे बघण्यासारखे आहे!  

‘एमपीएससी’कडून २०२३ मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागातील २६ सहाय्यक संचालक तर सामाजिक न्याय विभागातील १४० सहाय्यक आयुक्त पदासाठी जाहिरात देण्यात आली. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण लागू झाल्याने या दोन्ही पदाच्या आरक्षणात बदल झाल्याने भरती प्रक्रियेला विलंब झाला. त्यानंतर दोन्ही विभागातील पदे समकक्ष आणि शैक्षणिक पात्रता एकच असल्याने २५ डिसेंबर २०२४ ला दोन्ही पदांसाठी एकत्र परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर दोन्ही पदांसाठी मुलाखती झाल्यावर सुरुवातीला सामाजिक न्याय आणि त्यानंतरही बहुजन कल्याण विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य लोकसेवा आयोगाने १० एप्रिलला शासनाकडे शिफारस केली. सामाजिक न्याय विभागातील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती दिली. मात्र, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या आहेत.


Samaj Kalyan Vibhag Bharti 2026: Samaj Kalyan Vibhag Recruitment notification has published for “Computer Operator” posts. There are 02 vacant post available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents on the 17th April 2026. For Samaj Kalyan Vibhag Bharti 2026. More details are as follows:-

समाज कल्याण विभाग मुंबई अंतर्गत “संगणक ऑपरेटर” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी समाज कल्याण विभाग मुंबई भरती २०२६ मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 एप्रिल 2026 आहे.

समाज कल्याण विभाग मुंबई भरती २०२६

  • पदाचे नाव संगणक ऑपरेटर.
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी) 
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर बी विंग पहिला माळा रु. नं. १०१.
  • मुलाखतीची तारीख – 17 एप्रिल 2026
  • अधिकृत वेबसाईट –  https://sjsa.maharashtra.gov.in/en

Samaj Kalyan Vibhag Pune Vacancy 2026 

पदाचे नावपद संख्या 
संगणक ऑपरेटर02

How To Apply For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता उपस्थित राहावे
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 17 एप्रिल 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.sjsa.maharashtra.gov.in Pune 2026

  💳 PDF जाहिरातhttps://freeshort.info/Pa0esR
✅ अधिकृत वेबसाईट https://sjsa.maharashtra.gov.in/en

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड