MAHA TET Answer Key 2025 Download
MAHA TET Answer Key 2025 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अंतिम उत्तरसूची उपलब्ध असून, परीक्षेचा निकाल यथावकाश प्रसिद्ध केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर २०२५ मध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच, त्यावरील आक्षेप २७ डिसेंबरपर्यंत मागविण्यात आले होते. प्राप्त आक्षेपावर विषयतज्ज्ञ यांच्याकडून अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली आहे. अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन अथवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केली होती. त्यामुळे यंदा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली होती.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.19/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 27/12/2025 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि.19/12/2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2025 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.

🆕महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ – अंतिम उत्तरसूची पेपर २
🆕महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ – अंतिम उत्तरसूची पेपर १
MAHA TET Final Answer Key 2025 PDF
The Maharashtra State Council of Examination (MSCE) is soon going to activate the links for MAHA TET Answer Key 2025 for Paper 1 and Paper 2 on its official website, mahatet.in. The answer keys for Paper 1 and Paper 2 will be made available in PDF format. Candidates can download the MAHA TET 2025 answer key from this page.
MAHA TET FINAL Answer Key 2025 : शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/१२/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

How to Download MAHA TET Answer Key
So, all the candidates who had taken part in the exam of MahaTET which is held on 23 Nov can download the Maharashtra TET Key Sheet 2025 from this article. We will keep adding more updates about this here. At the bottom of this article, we have provided the MAHA TET Answer Key PDF download link. Furthermore, whenever the officials release the answer key, we will update the below link for you. From that link, you can directly download the answer key and can check the correct answers. Therefore, refer to this page constantly and collect the Maharashtra TET Exam Key details without fail.
Maha TET Answer Key
| Maharashtra TET Solution Key PDF Download | MAHA TET Exam Key | |
| Department Name | Maharashtra State Council of Examination (MSCE), Pune (MahaTET) |
| Exam Name Details | Maharashtra Teacher Eligibility Test 2019 (MHTET/ MAHA TET) |
| Exam Date | 23 Nov 2025 |
| Answer Key Release Date | 19 Dec 2025 |
| Category | Answer Key Download Section उत्तरतालिका डाउनलोड साठी महाभरती वर उपलब्ध. |
| Selection Process | Written Examination |
| Selection | For the selection of teachers for Class I-V and VI-VIII as per the regulation of NCTE |
| Official Site | mahatet.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















