खुशखबर! आरोग्य विभाग मलेरिया विभागात १९८ पदे रिक्त! | Nagpur Arogya vibhag Bharti 2024

Nagpur Aarogya vibhag Online Application 2024

Nagpur Arogya vibhag Bharti 2024

 

आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या मलेरिया कार्यालयांध्ये जवळपास १९८ जागा रिक्त असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होत आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा हे सहा जिल्हे आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येतात. या जिल्ह्यांमधील आरोग्य कार्यालयात अनेक वर्षांपासून काही पदे रिक्त आहेत. मलेरिया विभागात ८२६ पैकी १९८ पदे रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून भरतीच करण्यात न आल्याने दरवर्षी रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कामावर होतो. एकीकडे डासांमुळे होणारे आजार, त्यांची तीव्रता पाहता आरोग्य यंत्रणेवरील ताण तसाच वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर तरी ही पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


 

Nagpur Arogya vibhag Bharti 2024: Corporation Integrated Health and Family Welfare Society, Municipal Corporation under the control of Municipal Corporation of Health Nagpur is going to recruit various vacant posts of “Senior Public Health Specialist, Public Health Specialist, Assistant Public Health Specialist, Microbiologist, Entomologist, Veterinary officer, Food safety expert, Admin Officer, Technical officer, Research Assistant, Technical Assistant, Multipurpose Assistant, Training Manager, Data Analyst, Data Manager, Communication Specialist”. There are total of 17 vacancies are available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may apply online/offline to given mentioned address and link before 04th of October 2024. For more details about Nagpur Arogya vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत “ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन  पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  04 ऑक्टोबर 2024 आहे.

  • पदाचे नावज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ
  • पदसंख्या१७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – ३० – ६०  वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, 5 वा मजला, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –   04 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Nagpur Arogya vibhag Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 01
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 01
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 01
सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 01
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01
कीटकशास्त्रज्ञ  01
पशुवैद्यकीय अधिकारी 01
अन्न सुरक्षा तज्ञ  01
प्रशासन अधिकारी 01
तांत्रिक अधिकारी  01
संशोधन सहाय्यक  01
तांत्रिक सहाय्यक 01
बहुउद्देशीय सहाय्यक  01
प्रशिक्षण व्यवस्थापक  01
डेटा विश्लेषक  01
डेटा व्यवस्थापक 01
संप्रेषण विशेषज्ञ 01

Educational Qualification For Nagpur Arogya vibhag Job 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR
ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate
OR
iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR
ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate
OR
iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR
ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate
OR
iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT
सहाय्यक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ i. MBBS recognized by Medical Council of India (MCI) with MD (PSM/Community Medicine) / MD (CHA) / MD (Tropical Medicine) recognized by MCI or DNB (Social and Preventive Medicine / Community Medicine); OR
ii. MBBS recognized by MCI with EIS Training Course Certificate
OR
iii. B.Sc. in Life Sciences (Nursing / Biology/Microbiology/Developmental Biology & Physiology) / BDS/BPT
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ i. MBBS with MD/DNB in Medical Microbiology/Lab Medicine fromGovt. recognized by MCI/DNB;
ii. Master of Science (MSc) in Medical Microbiology/ Microbiology/Biotechnology/ Biomedical Sciences; with Doctor of Philosophy (PhD) in Medical Microbiology / Microbiology/ Biotechnology/ Biomedical Sciences.
कीटकशास्त्रज्ञ M.Sc in Entomology / Zoology preferably Doctorate (PhD) in Medical Entomology.
पशुवैद्यकीय अधिकारी A Post graduate Veterinary degree
अन्न सुरक्षा तज्ञ  i. Bachelor’s science degree with nutrition/microbiology as one of the subjects from a recognized university.
ii. Masters in Applied Nutrition or Microbiology or Medical Microbiology from a recognized university
प्रशासन अधिकारी i. Master’s in Business Administration (MBA) or equivalent preferably with specialization in Hospital/ Health Management.
OR
ii. Bachelor’s in Business Administration (BBA)
तांत्रिक अधिकारी  i. MBA (Finance)/ICWA/CA
ii. M. Com
संशोधन सहाय्यक  Graduate
तांत्रिक सहाय्यक B. Sc in MLT from recognized university
बहुउद्देशीय सहाय्यक  Graduate Degree
प्रशिक्षण व्यवस्थापक  Graduate Degree
डेटा विश्लेषक  i. Post Graduate Degree in IT/Computer Science such as M.Tech/MBA(IT)/MCA/M.SC(CS/IT)
OR
ii. Graduate in IT/Computer Scie
डेटा व्यवस्थापक i. Post Graduate Degree in IT or Computer Science
OR
ii. PG Diploma in IT or Computer Science
OR Iii. BE IT/Electronic.
संप्रेषण विशेषज्ञ i. Post Graduate degree in Mass Communication/Digital Media/PR
OR
ii. Post Graduate diploma in Mass Communication/Digital Media/PR.

Selection Process For Nagpur Arogya vibhag Recruitment 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.
  • वॉक इन इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही T.A/D.A दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For arogya.maharashtra.gov.in Notification 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/lAWRX
👉ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ly4Tz
✅ अधिकृत वेबसाईट https://arogya.maharashtra.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड