आता दिव्यांगांनाही पोलिस खात्यात भरती होता येणार – Police Bharti 2021

Police Bharti 2021

Table of Contents

Police Recruitment 2021 Details 

Police Bharti 2021 Current and Upcoming Jobs Updates – Maharashtra Police Bharti 2021The respective department is planning to do online recruitment for various vacancies in their department in the year 2021. The details about the vacancies, educational qualifications, and other criteria will be notified by the department. This recruitment drive will be targeted to fill the vacancies in the department. The details will be available after the notification is issued by the department. The notification will be posted here. So, visit our website MahaBharti.in.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्या ता. चार जानेवारी २०२१ रोजीच्या अधिसुचनेद्वारे दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित केलेली आहेत. सदरहु अधिसुचने अन्वये दिलेल्या सुचना अणुषंगाने पोलिस महासंचालक यांनी पोलिस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय अधिकारी, कर्मचारी व इतर कर्मचारी संवर्गातील पदे पडताळणी व प्रमाणीत करुन कार्यालयीन पत्र क्रं. पोमसं ८ – अ/अपंग व्यक्ती/सुयोग्य पदांचा शोध/१२५/२०१९ ता. ७ एप्रिल २०२१ अन्वये शासनास सादर केली आहे.
१) पोलिस महासंचालक यांचे वरिष्ठ सहाय्यक २) पोलिस महासंचालक यांचे उपसहायक ३) प्रशासकीय अधिकारी ४) वरीष्ठ कार्यालय अधिक्षक ५) कार्यालय अधिक्षक ६) प्रमुख लिपिक ७) वरीष्ठ श्रेणी लिपिक ८) कनिष्ठ श्रेणी लिपिक ९) वरिष्ठ स्विय सहाय्यक १०) स्विय सहाय्यक ११) उच्च श्रेणी लघुलेखक १२) निम्न श्रेणी लघुलेखक १३) लघु टंकलेखक १४) नाईक कार्यालयीन शिपाई १५) कार्यालयीन शिपाई १६) प्रमुख आचारी १७) सहाय्यक आचारी १८) भोजन सेवक १९) न्हावी/बारबर २०) धोबी २१) मोची २२) शिंपी २३) सफाईगार/ स्विपर २४) माळी २५) सुतार २६) गवंडी २७) प्लंबर/नळ कारागिर २८) पंप अटॅडन्स २९) पाणी वाहतुकदार/पाणक्या ३०) मजदुर ३१) मेल सर्व्हंट ३२) चौकिदार ३३) ड्रेसेस/व्रनोपचारक ३४) दप्तरी ३५) रुग्णालयातील शिपाई ३६) विजतंत्री ३७) जोडारी ३८) रंगारी ३९) आया ४०) वार्ड बाॅय/कक्षसेवक ४१) व्हाल्व्ह मॅन ४२) रुग्णालय सेवक ४३) कुकमेट आणि ४४) डिस्पेंन्सी सर्व्हंट/पुरुष सहाय्यक अशाप्रकारे गट ‘अ’ ते गट ‘ड’ संवर्गातील पदे सरळ सेवाभरती करण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रहविभागाकडुन शासन निर्णय क्रं.संकिर्ण – ०२२१/प्र.क्रं.१२७/पोल ५ब दि ११ जुन २०२१ रोजीच्या परीपत्रकानुसार दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्यात आले आहेत.

Maharashtra Police Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2021 Latest Updates for the large number of vacancies will be available soon this page. We will keep adding latest information about this recruitment here. For more latest Updates & News keep visiting us at MahaBharti. The Police Shipai or Constable Bharti, SRPF Police Bharti, constable Bharti, Drive Bharti, Bandsman Bharti details will be available On this page.

Police Bharti Starting Date 2021

Maharashtra Police Bharti 2021 Starting date & Details will be available soon. Large Number of Students from all over Maharashtra are waiting for the Police Bharti registration process through MahaPolice Portal. The Updates & Details will be available Soon. But Friends good news is that Now the Covid 2nd Wave is Slowing Down, as a result we can expect the New Update soon. More Details about this will be available Soon on MahaBharti.

 

Police Bharti 2021 -मित्रांनो, जवळपास तीन वर्षे न झालेली भरती, (Police Recruitment) कोरोना साथीमुळे (Corona Infection) भरती कधी होणार याची नसलेली शाश्‍वती, कित्येक वर्षे तयारी करूनही भरती होत नसल्याने पोलिस (Police) होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण हतबल झाले आहेत. घोषणा होत आहे, मात्र भरती प्रक्रियेचा मुहूतर काही दिसत नाही. फजिकल आणि लेखी परीक्षेची तयारी करून उमेदवार त्रस्त.  हा मृगजळाचा खेळ कधी संपणार  याची त्यांना प्रतीक्षा आहे.

UP, बिहार या राज्यांमध्ये पोलीस भरती जाहिरात आलेली आहे, आता महाराष्ट्रातील विद्यार्थी वर भरतीच्या प्रतीक्षेत आहे.

आपल्याला माहितीच असेल, काही दिवसांपूर्वीच राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर १२,५३८ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया राबविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र घोषणा हवेतच विरली असे चित्र सध्या तरी आहे. तसेच मागील, नोव्हेंबर २०१९ मध्ये भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले; परंतु पुढे प्रक्रिया राबविली नाही. दरम्यान, गेल्या वर्षापासून कोरोना साथीमुळे भरती रखडली. आता ही साथ केव्हा संपेल आणि भरती केव्हा होईल, याची आतुरता भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना लागली आहे.

तरी पोलीस भरती संदर्भात काही अपडेट्स आम्ही माहिती असल्यास आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.


छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षक व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) पोलीस भरती साठी इच्छुक असलेल्या पाच हजार उमेदवारांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून, दोन हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी तीन महिन्यांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सारथी’ चे निबंधक अशोक पाटील यांनी दिली.

Police Bharti 2021

 

महाराष्ट्रात 2018 नंतर पोलीस भरती घेण्यात आली नाही. पोलीस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री व इतर मंत्र्यांकडून घोषणांची मांदियाळी झाली. परंतु अद्यापपर्यंत पोलीस भरतीची तारीख जाहिर झाली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेतले, परंतु त्याचीही पुढे प्रक्रिया राबविली नाही.

स्पर्धा परीक्षेसाठी जिल्ह्यातील सुमारे दहा ते वीस हजार विद्यार्थी तयारी करतात. त्यात हजारो विद्यार्थी हे पदवीनंतर परीक्षेसाठी बारामती, पुणे शहरात येतात. त्यांचा शिक्षण आणि राहण्याचा खर्च महिन्याकाठी सात ते दहा हजारांच्या घरात आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी पाच ते सहा वर्षे परीक्षा देत आहेत. त्यात काही विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा पार होत आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांचे यात वर्ष आणि वयोमर्यादा वाया जाणार असल्याने खाकी वर्दीचे स्वप्न भंगणार काय, याची चिंता त्यांना सतावू लागली आहे.

राज्यात लवकरच दीड हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. मल्टि स्किल कामगार व होमगार्ड नियुक्ती करण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेणार असल्याचे प्रतिपादन मुख्य मंत्री प्रमोद सावंत यांनी केले.


गृहमंत्र्यांची घोषणा- 12,500 पोलिसांची भरती करणार – Police Bharti 2021

१९ मार्च २०२१ अपडेट – प्राप्त बातमी नुसार, सध्या राज्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. राज्यात 12500 पोलिसांची भरती करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय.

राज्यात पहिल्यांदाच 12500 पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, कोरोनामुळे त्यावर थोडा परिणाम झाला, पण पहिल्या टप्प्यात 5300 पोलिसांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा राज्याची आर्थिक परिस्थिती खराब असताना 12500 पोलिसांना सेवेत घेण्याचा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधोरेखित केलंय.


2 मार्च २०२१ अपडेट – महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात सद्य स्थिती नुसार जवळपास २० हजार जागा रिक्त असून,त्यात अंदाजे चार हजार पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे. रिक्त जागांमध्ये सर्वाधिक जागा पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या आहेत. तसेच, पदोन्नतीची प्रक्रिया खोळंबल्याने उपलब्ध पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे.

आपणास माहीतच असेल, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार ५०० पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. मात्र, पोलिस भरतीसाठी कोरोना स्थिती मुळे विलंब होत आहे. ही पोलीस भरती झाल्यानंतरही पोलिस विभागात आणखी रिक्त जागा राहणार आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या चार हजारांवर जागा रिक्त असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आला आहे.

New Update on 23 Feb 2021 : 

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण – 12500 पदांची जम्बो पोलीस भरती

नवीन पोलीस भरती सराव पेपर्स 

पोलीस भरतीपूर्व – लेखी परीक्षा ऑनलाईन प्रशिक्षण 2021 

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल. तसेच, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

याचबरोबर, पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची  भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते.


पोलीस भरतीचा मार्ग मोकळा! मराठा उमेदवारांना आता ईडब्लूएसचा लाभ मिळणार 

Police Bharti 2021 – The recruitment process is being implemented by the state government for 12528 posts. In this, Maratha candidates will now get the benefit of EWS. : राज्य सरकारकडून 12528 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये मराठा उमेदवारांना आता ईडब्लूएसचा लाभ मिळणार आहे.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एसईबीसी प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने आधीचा शासन निर्णय रद्द करत नवीन शासन निर्णय काढला आहे. यानुसार एसईबीसीसाठी राखीव ठेवण्यात आलेली पदे खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे ईडब्लूएस प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांना ईडब्लूएसमधूनही अर्ज भरता येईल.


Mega job recruitment 2021 in Police department in Maharashtra

खुशखबर! 12538 जागांसाठी पोलीस भरती! 5 हजार 300 जागा भरण्याची प्रक्रिया सुरु!

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत (Police recruitment) उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. (Mega job recruitment 2021 in Police department in Maharashtra)

तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

सोर्स : TV9 मराठी


Maha Police Mumbai Bharti 2021 : Police Bharti 2021 : Maharashtra Police Bharti is expected soon in 2021 For more than 5295 Vacancies. All details about this Bharti process will be available on this page of MahaBharti. We will Update on This Page.


पोलिस भरतीचा निर्णय ! ‘एसईबीसी’तील विद्यार्थ्यांना भरावे लागणार खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क; ‘ईडब्ल्यूएस’चा उल्लेखच नाही

Police Bharti Details : Police recruitment decision! SEBC students will have to pay open category examination fees; There is no mention of ‘EWS’ – पोलिस भरतीसंदर्भात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. दरम्यान, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गृह विभागाच्या आदेशानुसार… – Police Bharti Details

 • ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी
 • ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करावी
 • जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार
 • ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे
 • वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरुन घेण्यात येईल; 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी
 • पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा

गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान, गृह, सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागाअंतर्गत रिक्‍त पदांची भरती करण्यास वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, गृह विभागाच्या निर्णयात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा ‘ईडब्ल्यूएस’मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.


28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Previous Updates :

We will inform you with all latest updates about Maha Police here, The respective details are given here. 

तरुणांनो, लागा तयारीला!  सरकार पोलीस खात्यातील पंचवीस हजार पदं भरणार!

Maharashtra Police Bharti 2021 : मित्रांनो, आत्ताच प्राप्त बातमी नुसार पोलीस भरती लवकरच डिसेम्बर २०२० मध्ये अपेक्षित आहे. रिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी आणि अपडेट्स सुरु आहेत.  या परीक्षेसाठी अपेक्षित प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा. राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.

Maharashtra Police Constable Bharti 2021 process will begin soon. As per the authentic source Recruitment process for 12,528 vacancies will start Soon. In the Police Bharti 2020 there will be more than 12000 Vacancies.

हि आता प्रकाशित महत्वाची बातमी आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा…!!

राज्यातल्या पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदं लवकरच भरली जाणार असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुखांनी ट्विट करून दिली होती. अखेर आज मंत्रिमंडळात याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर अखेरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं देशमुख यांनी ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच पोलीस भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Event Vacancy
Pending vacancy of 2019 5,297
New Vacancy of 2020 6726
For Police commissionerates in Mira Bhayandar &
Vasai- Virar
505
Total 12528

Police Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2021 Latest Updates is available now. Good News is that very soon the Police is expected to start. The Maharashtra State government says that the in corona crises Police is expected Soon. This Bharti will carried for the 12,000 Vacancies. Maharashtra State Police Department (महाराष्ट्र राज्य पोलीस) is starting very soon releasing the online application form for the more than 12000 Police Constable (Shipai) Bharti 2021. The Candidates who are looking for Mahajob 2021 पोलीस भरती will be able to check here the online form date 2021, exam date 2021 or also through the official portal www.mahapolice.gov.in. The Maha Police will be conducting Physical, Written Test, Medical, and other tests for the selection at Constable posts.


Previous Updates (मागील बातमी)

Maharashtra Police Bharti 2021

Note : New Maharashtra Police Bharti Updates is yet to declare. Please note Following all details are Old Details before Corona Effect.

FAQs

When Police Bharti 2021 Will Start? 

The Police Bharti 2021 is expected Soon. The Details will available on MahaBharti.in

What is the Maharashtra Police Shipai Salary 2021?

The Salary for Constable posts is Rs.5200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2020.

What is the official website for Maharashtra State Police Recruitment 2021?

The official website to apply for Maharashtra Police Bharti 2020 is www.mahapolice.gov.in.

What is the Minimum Age limit for Maharashtra Police Constable Bharti 2021?

The minimum age required for Constable Bharti 2021 is 19 Years.

Police Bharti 2021 Previous Update on 12th Feb 2020 – राज्यातील साडेतीन हजार पोलिस शिपाई भरतीसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरून घेतल्यानंतर आतापर्यंत गृह विभागाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यातच नोव्हेंबरमध्ये पोलिस वाहनचालक व राज्य राखीव पोलिस दलाच्या शिपाई भरतीचेही अर्ज भरून घेतले. मात्र, पुढे काहीच हालचाल नसल्याने उमेदवार निराश झाले आहेत. मागील वर्षीचीच साडेपाच हजारांची भरती होत नसताना गृहमंत्री नव्याने आठ हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगत असल्याने ही निराशा वाढली आहे.

गृह विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये राज्यात तीन हजार ५०० पोलिस शिपाई पदांची भरती जाहीर केली. त्याचे अर्ज उमेदवारांनी भरले. आतापर्यंतच्या सात वर्षांतील पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर एका महिन्याच्या आत मैदानी किंवा लेखी परीक्षेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जात होती. मात्र, २०१९ मध्ये ही प्रक्रिया रखडली. ती अजूनही सुरू झालेली नाही. सरकारने पोलिस वाहनचालकांच्या एक हजार जागांची भरती जाहीर केली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या ८२८ जागांची भरतीप्रक्रिया जाहीर झाली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. मात्र, या तिन्ही दलांच्या भरती प्रक्रियेला अद्याप मूहूर्त मिळालेला नाही.

How to Apply For Maharashtra Police Bharti 2021

 • First You should Visit the official website “www.mahapolice.gov.in”.
 • Click the Maha Police Constable Recruitment 2020 Notification.
 • Check all the details mentioned in PDF.
 • Click the Apply Online Link.
 • Complete the registration by filling up all details, uploading documents, payment, and other required steps.
 • Note down the Application Number and other reference details.
 • Also, get a printout of the submitted application form.

या संदर्भात सरकारनेही कोणतेही परिपत्रक काढले नसल्याने राज्यभरातून शहरांच्या ठिकाणी किंवा मोठ्या अॅकॅडमीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणारे उमेदवार संभ्रमात आहेत. त्यांचा प्रतिमहिना चार हजार रुपयांचा खर्च वाढत चालला आहे. ही परीक्षा महापोर्टलद्वारे होणार, की यापूर्वीच्या प्रक्रियेतून होणार; तसेच ऑनलाइन की ऑफलाइन, याचीही माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे संगणकावर सराव करावा, की कागद-पेन पद्धती अवलंबावी, या विषयीही उमेदवार संभ्रमात आहेत. पोलिस भरती होताना अगोदर लेखी चाचणी होणार, की मैदानी चाचणी याविषयीही उमेदवारांत गोंधळाचे वातावरण आहे.

मी पोलिस शिपाई होण्यासाठी सोलापूरातून बारामतीत आले आहे. गेले चार महिने मी फक्त अभ्यासच करत आहे. यातून माझा प्रशिक्षण व निवास, भोजनाचा खर्च वाढत चालला आहे. आतापर्यंत महिन्यात प्रक्रिया सुरू व्हायची आणि भरतीही पूर्ण होत होती. आता मात्र ती लांबली असल्याने माझ्यापुढे समस्या वाढत चालल्या आहेत.

गृह विभागाने या संदर्भात परिपत्रक काढणे अत्यंत जरुरीचे आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरांत गावांकडून आलेले उमेदवार थांबून आहेत. त्यांचा खर्च दिवसेदिवस वाढत चालला आहे. ही मुले अल्प उत्पन्नगटातील असतात. त्याचा विचार सरकारने करावा. भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यानुसार व पद्धतीने होणार, याचाही खुलासा करावा. ही सर्व पदे पाच हजार २९७ आहेत. त्यासाठी लाखो उमेदवार प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे हा गोंधळ थांबला पाहिजे.


Police Driver Bharti 2021 Maharashtra

Police Driver Bharti 2021 is started in all over Maharashtra from 2nd December 2019. Large number of candidates from all over Maharashtra are applying for this bharti process. All details about this are given below. This Bharti process registration is under the Mahapariksha Protal. So can Apply online For this bharti from there.  All the details about this like Post details, Application process, How to register, Education Details, Age limit are given below. Read all details carefully & apply now.

शैक्षणिक पात्रात  १२ वी पास + आपल्या जवळ हलके वाहन [LMV -TR] चालविण्याचा वैध परवाना असावा (नक्षलग्रस्थ भागाताली उमेदवारांना ही अट सातवी उत्तीर्ण अशी आहे.)
वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे
वेतनश्रेणी Rs. ५२०० to २०२००
अर्ज पद्धती महापरीक्षा पोर्टल द्वारे. अर्ज लिंक येथे क्लिक करा 
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख २ डिसेंबर २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जानेवारी 2020 मुदतवाढ
परीक्षा शुल्क  खुला वर्ग : ₹ ४५०  / राखीव वर्ग : ₹ ३५०

District Vacancy Details

Following are the City or unit wise Post details. Read all respective details carefully. The Reservation in Police Bharti as per the category is given in following table. You are requested to read all instructions carefully before submitting your application Form.

कशी राहील Police Bharti परीक्षा?

Written Exam Details For Driver Police Bharti 2021

Written Examination Syllabus & Marks Details are given below. The Exam Duration & marks distribution details are given below.

 • प्रथम १०० मार्कांची वस्तुनिष्ठ (Objective)लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 •  या परीक्षेचा वेळ ९० मिनिटे राहील.

Police Bharti For Driver Written Test Syllabus

Subjects / विषय  Marks / मार्क्स 
Mathematics (गणित) २० गुण
वाहतुकीचे नियम  २० गुण
General Knowledge & Current Affairs (सामान्य ज्ञान/ चालू घडामोडी) २० गुण
Intellectual Test (बौद्धिक चाचणी) २० गुण
Marathi Grammar (मराठी व्याकरण) २० गुण
TOTAL MARKS (एकूण मार्क्स) १०० गुण 


चालक पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता काय आहे? 

जर आपण पोलीस भरती साठी अर्ज करणार असत तर प्रथम आपली शारीरिक मापदंडन पडताळून बघा. या संदर्भात पूर्ण माहिती आणि अपडेट्स खालील प्रमाणे आहेत.

चालक पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता
Height (उंची) पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि १६५ सेमी असावी.

महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि १५८ सेमी असावी.

Chest (छाती) पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी.

Police Bharti शारीरिक चाचणी कशी होईल? 

Police Bharti 2019 – 2020 Physical Examination details are given below. The details For both Male & female candidates are given separately. Check NMK Police bharti Updates Here.

शारीरिक चाचणीचे विवरण (पुरुष उमेदवार)
1600 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक 10 गुण
एकूण गुण 50 गुण
शारीरिक चाचणी (महिला)
800 मीटर धावणे 30 गुण
100 मीटर धावणे 10 गुण
गोळाफेक (4 किलो) 10 गुण
एकूण गुण 50 गुण

District wise All Police Bharti 2021 Links given below.

जिल्ह्याचे नाव एकूण जागा लिंक
मुंबई 156 जागा येथे क्लिक करा
नवी मुंबई 103 जागा येथे क्लिक करा
ठाणे 116 जागा येथे क्लिक करा
नागपूर शहर 87 जागा येथे क्लिक करा
नागपूर ग्रामीण 28 जागा येथे क्लिक करा
सांगली 77 जागा येथे क्लिक करा
औरंगाबाद शहर 24 जागा येथे क्लिक करा
सोलापूर 41 जागा येथे क्लिक करा
रायगड 27 जागा येथे क्लिक करा
लातूर 6 जागा येथे क्लिक करा
बीड 36  जागा येथे क्लिक करा
उस्मानाबाद 33 जागा येथे क्लिक करा
मुंबई रेल्वे 18 जागा येथे क्लिक करा
अमरावती 19 जागा येथे क्लिक करा
अकोला 34 जागा येथे क्लिक करा
बुलढाणा 52 जागा येथे क्लिक करा
वर्धा 37 जागा येथे क्लिक करा
सिंधुदुर्ग 20 जागा येथे क्लिक करा
रत्नागिरी 44 जागा येथे क्लिक करा
जालना 25 जागा येथे क्लिक करा
भंडारा 36 जागा येथे क्लिक करा
एकूण जागा 1019 जागा

कोणती कागदपत्र आवश्यक? 

 • ऑनलाईन अर्ज करताना इच्छुकांना काही कागदपत्र सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात तुमच्याजवळ ठेवणं आवश्यक आहेत. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
 • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
 • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
 • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
 • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
 • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
 • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
 • जात प्रमाणपत्र वैधता
 • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
 • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
 • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

पोलीस भरती 2021 कधीपासून सुरु होईल?

आत्ताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती 2021 येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. हि भरती ५०००+ पदांसाठी होणे अपेक्षित आहे.

किती पदांसाठी पोलीस भरती २०२१ होणार आहे? 

हि पोलीस भरती दोन टप्यात होणार आहे, प्रथम टप्पा ५०००+ पदासाठी आहे, हा लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे.

 

महाराष्ट्र पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट कोणती?

महाराष्ट्र  पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in हि आहे, तसेच भरतीसाठी वेबसाईट…


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

62 Comments
 1. Ishwar says

  Bharati honar kadhi pan

 2. vishnu Rajendra Choramale says

  want a job

 3. Pratap Govind dhotre says

  12.वी पास आहे पन 56 मार्क पडला आहे चालत आहे का पोलीस भरती ला उंची 5.8

 4. Pinky chaudhary says

  When it will start

 5. Pinky chaudhary says

  When it will start the training.

 6. Pinky chaudhary says

  When it will start the training sir?

 7. Pinky Dilip chaudhary says

  When it will start the training process

 8. Ajay says

  Bharti keva honar aahe sir

 9. vb says

  bharti kuthe kadhi kevha kashi honar aahe sir

 10. vinayak b says

  bharti kuthe kadhi kevha kashi honar aahe sir

 11. Vinay shende says

  Bharti kevha hona aahe sir aani kuthe honar hai

 12. Dnyaneahwar shivalkar says

  Online arj kadhi karaycha

 13. [email protected] says

  X sarvish man sathi kuthale job ahet

 14. Santosh says

  Kadhe aahe sar Bharti

 15. Devram Navshya Punjara says

  Police bharti kadhi sir

 16. Sneha says

  Me ajun 12 th la ahe tr appear mhanun form bharla tr chalel ka?

 17. Purva says

  अर्ज कसा भरायचा

 18. Akshay Ram kayarkar says

  Driving

 19. Muktalondhe says

  Police bharTi priksha 2019 Kahi honar

 20. Omkamshetti says

  Kahi nahi

 21. Dnyaneshwari manoher bhandarkar says

  Nahi

 22. Ankita sunli lad says

  Police bharti priksha 2021 kahi honar ?

 23. गणेश says

  2019 पोलीस भरती चे फॉम् घेतले त्याचा काय होणार

 24. Anil nalegaonkar says

  सर धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देत आहात. माझा एक प्रश्न होता की जे 2020 मध्ये फॉर्म भरले होते तेच राहणार की ज्यांनी त्यावेळेस भरले नव्हते त्यांना पण भरता येणार? कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती..
  धन्यवाद सर..

 25. Sanket kadam says

  Driving chi barti daychi aaha police

 26. Siddharth says

  Sir good afternoon bat 2020 mady forme barely aht tach Ka zale

 27. prajwala says

  Kadhi honar bharti

 28. Lakhan madhukar Ughade says

  Mazi mscit chalu ahe mala police bharti sathi apply karta yeil ka?

 29. प्रियांका सुभाष वाघ says

  पोलिस भरती साठी 12वी च लागते का माझा डिप्लोमा +दग्री झाली आहे

 30. M Bansode says

  Sir age maryada vadhva
  Covid 19 mule anekjan agepaar zaalet tyana pn sandhi milavi ani vayo maryada vadhvavi hi vinanti

 31. Avinash pote says

  Sir 18 ahe chalu ahe Bharati deta yeil ka

 32. Avinash pote says

  Sir 18 age chalu ahe police Bharati deta yeil ka

 33. Avinash pote says

  Sir 18 age chalu ahe police Bharati deta yeil ka

 34. मिलिंद मधुकर ताजने अकोला says

  सर नमस्कार सर माझे नांव मिलिंद मधुकर ताजने मि आता जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे सहा वर्ष झाले कत्राटी वाहनं चालक म्हणून कार्यरत आहे तरीही सर माझा डायव्हिंग चा अनुभव पंधरा वर्षे चा आहे पण मि दहावी पास आहे तरि मला फाम भरता येईल का सर आणि माझ वय ३८ पुर्ण झालं आहे तरी मला फॉर्म भरता येईल का सर हे कळवावे धन्यवाद सर

 35. Sanjay says

  माझी ms cit झाली नेयं आहे ,तरी चाल नार का? याच उतर होवे आहे.

 36. Lad Ganesh says

  २०२१ ची पोलीस वाहन चालक भरती प्रक्रिया कधी सुरू होणार..?

 37. Akanksha bhosale says

  Online form kasa bharaycha

 38. Shalindera singh mante bhagoriya says

  Police bharti kadi h

  1. MahaBharti says

   लवकरच जाहिराती येणे अपेक्षित आहे..!! अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच !

 39. Kiran GorakH Avhad says

  पोलीस भरती सुरू कधी होणार आहे.

 40. Vaibhav says

  Sir online from kas bharayacha

 41. Narayan baban shinde says

  सर 2019 ला from भरले होते सर तरी आता परत from भरावा लागेल का

 42. Alaka says

  crpf पोलिस भरती निघणार कधी

 43. Ankush shende says

  2021 maha chalak drwing bharti kadhi honar

 44. Anilkumar shivlal prajapat says

  Police Bharti form kevaa nighanar

 45. Sam says

  Age kiti aasel open la aatachya bharatila

 46. Ganesh says

  I am very excited to join mh. Po. Seva

 47. Samir Shaikh says

  bharti kadhi holil sir
  koni sangu shakel ka
  plz study madhay intres rahila nahi rao
  kay karo koni sagel ka rao
  plz negtive hot ahe.

 48. Kirtikothalkar says

  Sir from kadhi nighanar aahe

 49. Harshal says

  Police bharti kdhi negnar aahe sir

 50. Kunal Manohar malgave says

  Online form chalu ahet ka Bharti che

 51. MAHENDRA ZAPATE says

  2017 PASUN BHARTT ZHALI NAHI MANUN AGE WADAWE 4 WARSH BHARTIMADGE

 52. jayesh says

  when the police bharati is take place? plz quote me sir.

 53. Lahu shejwal says

  Lavkhrat lavkhr bharti krnyat yavi

 54. Bhushan Dineshrao gode says

  Sir police bharti kadhi honar ahe

 55. Rohit khobragade says

  Sir police bharti kadhi honar ahe

 56. Muskan Yuvraj Babar says

  Sir bhari kadhi aahe

 57. Krushna Dnyandeo Agawane says

  Pune jilhyat kadhi ahe bharti

 58. Rohit khobragade says

  Namskar sar ,mi rohit khobragade , mazi uchi 5.6 maze way 18 mza silesn polis bartit hona? धन्यवाद सर माजा कमेट पानासाटी plz helpa mi may kisan ka ladkahou

 59. Avinash says

  Kadhi suru honar sir police 2019 pasun form bharlela ahe ajun pn bharti start nahi jhali lavkr lvkr bharti suru kara sir please….

 60. HAMID HAFIZ KHAN says

  Police job age limit candidates

 61. Akash uikey says

  Sir police bharti kadhi suru honar aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड