Nagpur Gramin Police Bharti 2025
नागपूर ग्रामीण पोलिसांतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेत पोलीस अधीक्षकांना आवश्यक पर्दाबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले. शहरासह नागपुर ग्रमीणमधील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही माहिती सादर करण्याचे आदेश दिले. चार आठवड्यांत पोलीस अधीक्षकांना ही माहिती द्यायची आहे. शहरातील खड्यांबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. मागील सुनावणीत पोलीस आयुक्तांनी मनुष्यबळाच्या अभावाचे कारण पुढे करत कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले होते.
तसेच पोलीस भरती २०२५ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Educational Qualification For Nagpur Gramin Police Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
| पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Nagpur Gramin Police Bharti 2025

यानंतर न्यायालयाने पोलीस आयुक्तांना रिक्त पदांबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाने नागपूरचे वाढते स्वरूप लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनाही रिक्त पदांची माहिती सादर करण्यास सांगितले. नागपूरमध्ये सध्या ८ हजार ७९७पोलिसांची मंजूर पदे आहेत. यापैकी ८ हजार २७० पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेतत. शहरात सध्या ४४७ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असली तरी पोलिसांनी केवळ ३९१ पदे भरण्याची गरज असल्याचे सांगितले होते. यानंतर न्यायालयाने गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना याबाबत पावले उचलून न्यायालयात शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, गृह विभागाने अद्याप जबाब नोंदविला नाही. त्यामुळे न्यायालयाने गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांना अंतिम संधी देत चार आठवड्यांचा कालावधी वाढवून दिला. शहरातील वाढत्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली. याप्रकरणी न्यायालयाने वारंवार उपाययोजना करण्याचे पोलिसांना आदेश दिले. मात्र, पोलिसांनी प्रत्येक वेळी मनुष्यबळाच्या अभावाचे कारण पुढे करत उपाययोजना केली नाही. नंतर न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याचिकेवर पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात होईल
Nagpur Gramin Police Recruitment – The recruitment notification published by Maharashtra Nagpur Police Department Nagpur Region to fill the 272 vacant Police Shipai posts. The online Application Process will start on 29th October 2025. The last Date to Apply for this Nagpur Police Recruitment is 30th November 2025 through the portal policerecruitment2025.mahait.org. The official website of the Nagpur Police Department is Nagpur Graminpolice.gov.in More details about Nagpur Police Bharti 2025 are given below:-
नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 272 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई
- पद संख्या – 272 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – नागपूर ग्रामीण
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – www.Nagpur Graminpolice.gov.in
Important Information Regarding Nagpur Police Bharti Exam 2025
Nagpur Gramin Police Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| पोलीस शिपाई | 272 Vacancies |
How to Apply For Nagpur Gramin Police Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
Nagpur Gramin Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For NagpurGraminpolice.gov.in Recruitment 2025 | |
| ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक | http://policerecruitment2025.mahait.org/ |
| PDF जाहिरात – Shipai | https://shorturl.at/prIU6 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | www.Nagpur Graminpolice.gov.in |
Nagpur Gramin Police Bharti 2025 Details
Nagpur Gramin Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Stared Now. The Nagpur Gramin District Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
पोलीस शिपाई | पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |

Maharashtra Police Bharti 2025पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. | |
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? | |
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. | |
| विषय (Subject) | गुण (Marks) |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For Nagpur Gramin Police Bharti 2025 | |
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. | |
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 11240 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Police Recruitment 2025
Nagpur Gramin Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Nagpur Gramin Police Bharti | |
| 18 to 28 Years |
| 18 to 33 Years |
Physical Eligibility For Nagpur Gramin Police Recruitment 2025 | |
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details | |
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Nagpur Gramin Police Recruitment 2025
- Nagpur Gramin Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11240 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















