केंद्र सरकार देणार ८ लाख रोजगार – PM Kaushal Vikas Yojana
PM Kaushal Vikas Yojana - 8-lac-jobs-in-central-government
8 Lac Jobs in Central Government – PM Kaushal Vikas Yojana ‘पंतप्रधान कौशल्य विकास योजना’ भारत सरकारची एक नवीन योजना आहे. कमी शिक्षण घेतलेल्या अथवा मधूनच औपचारिक शिक्षण सोडलेल्या लोकांना रोजगाराच्या दृष्टीने कौशल्ये मिळवून देण्यासाठी ही खास योजना आयोजित करण्यात आली आहे. तसेच, या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांचे रजिस्ट्रेशन असते.
या योजनेअंतर्गत कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना एक सर्टीफिकेट दिलं जातं जे संपूर्ण देशभरासाठी वैध असतं. पंतप्रधान कौशल्य विकास योजने अंतर्गत 2022 पर्यंत देशातील जवळपास 40 कोटी लोकांना प्रशिक्षित करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वत:च्या रोजगारासाठी कर्ज मिळवण्याचीही सुविधा आहे. या योजनेचा तिसरा टप्पा आता सुरु झाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संदर्भातील पूर्ण अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत रहा.
Mi ek khedyat rahanara bekti aahe Mazi sheti hi jirayti aahe
Mazaya sheti madhe mala padik mal ranavar sheli palan karache aahe
10 वी नापासाला काही कोर्स आहेत का…मला फोर व्हीलर ची आवड आणि माहिती पण आहे