SSC GD Constable Exam Date, Admit Card 2026
SSC GD Constable Admit Card 2026: The Staff Selection Commission (SSC) has announced the schedule for the GD Constable Recruitment Examination. According to the official notification, the GD Constable exam will be conducted from 27 April to 30 May 2026. The examination will take place at various centers across the country, and admit cards will be released a few days before the exam for candidates.
कर्मचारी निवड आयोग अर्थात एसएससीने जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एसएससीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २७ एप्रिल ते ३० मे दरम्यान घेतली जाईल. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार असून, परीक्षेच्या काही दिवस आधी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.
या भरती परीक्षेद्वारे एकूण २५ हजार ४८७ जीडी कॉन्स्टेबल पदे भरली जातील. ज्यामध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवारांसाठी १०१९८, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी २४१६, ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी ५३२९, एससी प्रवर्गासाठी ३४३३ आणि एसटीसाठी पुरुष उमेदवारांसाठी २ हजार ९१ जागा राखीव आहेत. याव्यतिरिक्त सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी एकूण ९०४ पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १८९ पदे, इतर मागासवर्गीय महिलांसाठी ४३६ पदे, एससी महिला २६९ पदे आणि एसटी महिला उमेदवारांसाठी २२२ पदे राखीव आहेत.

प्रवेशपत्र डाउनलोड करा
Previous Post:
SSC XIII Exam Date, Admit Card 2025
SSC GD Constable Admit Card 2025: The Staff Selection Commission (SSC) has initiated the recruitment process for For various posts. The Exam schdule is out now. You can check the exam dates from following link. Also the, Admit cards for candidates who applied for this recruitment will be available soon. Candidates can download their admit cards from the official website before the main examination.

प्रवेशपत्र डाउनलोड करा
Previous Update – कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) आज प्रकाशित केले आहेत. जे उमेदवार या परीक्षेस उपस्थित राहणार आहेत, ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वरून किंवा खालील दिलेल्या लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही भरती परीक्षा 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून, 25 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. आयोग प्रत्येक परीक्षेच्या 3-4 दिवस आधी प्रवेशपत्र जारी करत आहे.
या भरती परीक्षेचा उद्देश केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) आणि SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD), आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन (GD) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये सिपाही अशा एकूण 39,481 रिक्त पदांची भरती करणे हा आहे. एसएससी जीडी परीक्षा संगणक आधारित (CBE) पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, हिंदीसह एकूण 13 प्रादेशिक भाषांमध्ये होईल. परीक्षेत एकूण 80 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असेल, त्यामुळे परीक्षेचे एकूण गुण 160 असतील.
- 1. Candidate must carry an original photo identity card having the Date of Birth as printed on the Admission Certificate.
- 2. If the Photo Identity Card does not have the Date of Birth then the candidate must carry an additional certificate, in original, as proof of Date of Birth.
- 3. In case of mismatch in the Date of Birth mentioned in the Admission Certificate and the photo ID/the certificate brought in support of the Date of Birth, the candidate will not be allowed to appear in the examination.
SPECIAL INSTRUCTIONS FOR THE CANDIDATES
अभ्यर्थियों के लिए विशेष निर्देश
# INSTRUCTIONS 1 CANDIDATES SHOULD NOTE THAT WHILE SITTING IN THE EXAMINATION, THEY MUST HAVE AN ORIGINAL PHOTO IDENTITY CARD WHICH HAS THE SAME DATE OF BIRTH AS IT IS PRINTED IN THE ENTRY CERTIFICATE. अभ्यर्थी कृपया ध्यान दें कि परीक्षा में बैठते समय उसके पास एक मूल फोटो पहचान-पत्र अवश्य हो जिसमें वहीं जन्म-तिथि हो जैसी कि प्रवेश प्रमाण-पत्र में मुद्रित है ।
2 IF THE DATE OF BIRTH IS NOT GIVEN IN THE ORIGINAL PHOTO OFFICIAL IDENTITY CARD, THEN THE CANDIDATE MUST HAVE AN ADDITIONAL GOVERNMENT ORIGINAL CERTIFICATE AS PROOF OF THEIR DATE OF BIRTH. यदि मूल फोटो सरकारी पहचान पत्र में जन्म तिथि नहीं दी गई है तो अभ्यर्थी के पास अपनी जन्म-तिथि के साक्ष्य के रूप में एक अतिरिक्त सरकारी मूल प्रमाण-पत्र अवश्य होना चाहिए।
3 IF THE DATE OF BIRTH MENTIONED IN THE ORIGINAL PHOTO IDENTITY CARD / OFFICIAL CERTIFICATE ISSUED AS PROOF OF ADMISSION CERTIFICATE AND DATE OF BIRTH DOES NOT MATCH, THEN THE CANDIDATE WILL NOT BE ALLOWED TO APPEAR IN THE EXAMINATION. यदि प्रवेश प्रमाण-पत्र और जन्म-तिथि के प्रमाण के रूप में लाए गए मूल फोटो पहचान-पत्र/ सरकारी मूल प्रमाण पत्र में उल्लिखित जन्म-तिथि मेल नहीं खाती है तो अभ्यर्थी को परीक्षा में बैठने नहीं दिया जाएगा ।
TYPE OF CERTIFICATE ALLOWED IN SSC GD Exam
# INSTRUCTIONS 1 “DATE OF BIRTH CERTIFICATE” ISSUED BY MUNICIPAL CORPORATION. 2 MATRICULATION MARK SHEET WITH DATE OF BIRTH 3 MATRICULATION “PASSING CERTIFICATE” WITH “DATE OF BIRTH” 4 INTERMEDIATE “MARKS SHEET” WITH DATE OF BIRTH 5 GOVT. ISSUED “DATE OF BIRTH CERTIFICATE” 6 GOVT. ISSUED “CASTE CERTIFICATE” WITH DATE OF BIRTH 7 DOMICILE CERTIFICATE: WITH DATE OF BIRTH” 8 ANY OTHER EDUCATIONAL ARKS SHEET WITH DATE OF BIRTH
CERTIFICATE NOT ALLOWED: –
# INSTRUCTIONS 1 AFFIDAVIT CERTIFICATE WITH THE DATE OF BIRTH. 2 RATION CARD ETC.
SSC GD Admit Card Download
| Name of the Examination Authority | Staff Selection Commission (SSC) |
| Official Website | www.ssc.nic.in |
| Post Name | Constable (General Duty) |
| Admit Card Download Website | Visit Regional Websites |
| Exam Mode | Online |
| Article Category | Admit Card |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















