NHM औरंगाबाद अंतर्गत स्टाफ नर्स पदभरती ची तात्पुरती पात्र/ अपात्रता यादी जाहीर

NHM Aurangabad Result

NHM Aurangabad Staff Nurse Recruitment Eligibility List

NHM Aurangabad Result: Provisional Eligibility / Non- Eligibility List is declared by National Health Mission Aurangabad for GNM/ Staff Nurse Recruitment. Candidates who are applying for this recruitment can check their results. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत GNM/ स्टाफ नर्स पदभरती ची तात्पुरती पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 यादी डाउनलोड –  https://cutt.ly/lLJf0TO


NHM Aurangabad Selection List

NHM Aurangabad Result: National Health Mission Aurangabad has announced the selection, waiting and final merit list In various categories posts. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध संवर्गातील पदांच्या कंत्राटी सेवेच्या अंतिम गुणवत्ता, निवड, प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत विविध संवर्गातील कंत्राटी सेवेसाठी दि.13 जानेवारी 2022 रोजी विविध वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन उपरोक्त कंत्राटी सेवेसाठी दि 21 जानेवारी 2022 अर्ज स्वीकृतीसाठी मुदत देण्यात आली होती.

उपरोक्त सेवेसाठी प्राप्त झालेल्या आक्षेपाची पुर्तता केलेल्या उमेदवारांची अंतिम पात्र यादी खालील निवड निकाषानुसार संवर्गनिहाय गुणानुक्रमे गुणवत्ता यादी तसेच निवड व प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांना मुळ कागदपत्र पडताळणी करीता आपल्या सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रासह जिल्हा रुग्णालय,चिकलठाणा,औरंगाबाद येथील हॉल.क.57 मध्ये 4 जुलै 2022 रोजी उपस्थित राहावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/YKKxbRI


NHM Aurangabad Community Health Officers Eligibility List

NHM Aurangabad Result: The Eligibility List declared by National Health Mission Aurangabad For Community Health Officers Recruitment has been announced. Click on the link below to download the list.

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद परिमंडळातील प्रशिक्षण पूर्ण होऊन Exit Exam उत्तीर्ण झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची जिल्हयामध्ये रिक्त असलेल्या उपकेंद्राच्या ठिकाणी नियुक्तीकरीता प्रथम समुपदेशन परिमंडळातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्हयात पुर्ण झाले आहे. जिल्हा स्तरावरील प्रथम समुपदेशन फेरीत ज्या उमेदवारांना नियुक्ती प्राप्त झाली नाही, अशा उमेदवारांची जिल्हा स्तरावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विभागातील इतर जिल्हयात रिक्त असलेल्या ठिकाणी नियुक्तीकरीता व्दितीय समुपदेशन प्रक्रिया खाली नमुद दिनांक व ठिकाणी उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ या कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आली आहे.

उपरोक्त प्रमाणे प्रक्रियेसाठी पात्र उमेदवार यांची यादी या सोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

दिनांक:- 14 मार्च 2022

वेळ:- 11.00 वाजता

ठिकाण :- उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, औरंगाबाद बैठक सभागृह.

 यादी डाउनलोड –  https://bit.ly/3pLIp1q

 


NHM Aurangabad Group Promoter Recruitment Eligibility / Non- Eligibility List

NHM Aurangabad Result  : Eligibility / Non- Eligibility List of National Health Mission Aurangabad and Group Promoter Recruitment has been announced. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि गटप्रवर्तक पदभरती ची पात्र / अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

पात्र / अपात्रता यादी डाउनलोड – https://bit.ly/3jsXLE2

NHM Aurangabad Pharmacist Bharti Result

NHM Aurangabad Result  : National Health Mission Aurangabad has announced the selection, waiting and final merit list for the post of Pharmacist. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि औषध निर्माता पदभरती परीक्षेची निवड, प्रतीक्षा व अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/36Jrd2E

NHM Aurangabad Group Promoter Eligibility & Non-Eligibility list

NHM Aurangabad Result : National Health Mission Aurangabad has been announced the Eligibility & Non-Eligibility list of the Group Promoter Recruitment Examination. Click on the link below to download the list. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि गटप्रवर्तक पदभरती परीक्षेची पात्र/ अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/36u3ROr

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि कंत्राटी कनिष्ठ अभियंता पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NHM Aurangabad Result

Important Links  
यादी डाउनलोड : http://bit.ly/39sTr47

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद नि क्ष-किरण तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links
यादी डाउनलोड : https://bit.ly/30J5BkX

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Preshita says

    Meri 12th ho gai h

  2. प्रविण केंद्रे says

    आरोग्य विभागातील ज्या परिमंडळ अंतर्गत भरती घेतली त्या भरतीची आता पर्यंत फक्त पात्र व अपात्र यादीच लागली निवड यादी अजून काही लागली नाही. लागणार का भरतीच रद्द केली?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड