वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 198 पदांकरिता भरती जाहिरात; त्वरित ऑफलाईन अर्ज करा !! । NUHM Vasai Virar Bharti 2024

NUHM Vasai Virar Offline Application 2024

NUHM Vasai Virar Bharti 2024

NUHM Vasai Virar Bharti 2024: Vasai Virar City Municipal Corporation National Urban Health Mission (NUHM) has invited application for the posts of “Paediatrician, Epidemiologist, Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Servant”. There are total of 198 vacancies are available to fill posts. Medical Officer- Pediatrician, Epidemiologist, M.B.B.S. Walk in Interview for the posts of this cadre has been conducted on 24th of July 2024. Also, the recruitment process for the posts of Staff Nurse, Multipurpose Health Servant will be done on Merit basis without direct interview. Candidates should apply for these posts from 24th of July 2024 to 31st of July 2024. For more details about NUHM Vasai Virar Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक” पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी- बालरोगतज्ञ, , एपिडेमियोलॉजिस्ट, M.B.B.S. या संवर्गातील पदांसाठी 24 जुलै 2024 रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया थेट मुलाखतीशिवाय गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या पदांकरिता उमेदवारांनी अर्ज 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या तारखेला करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावबालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक
  • पदसंख्या198 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वसई विरार
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पू.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (बालरोगतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, ‘ए’ विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
  • मुलाखतीची तारीख24 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/

NUHM Vasai Virar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
बालरोगतज्ञ 02
एपिडेमियोलॉजिस्ट 01
वैद्यकीय अधिकारी 91
स्टाफ नर्स 48
बहुउद्देशीय आरोग्य सेवक 56

Educational Qualification For NUHM Vasai Virar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञ MD Paed/ DCH/DNB
एपिडेमियोलॉजिस्ट Any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health
वैद्यकीय अधिकारी MBBS with MCI Reg./MMC Reg.
स्टाफ नर्स GNM/Bsc Nursing
बहुउद्देशीय आरोग्य सेवक
  •  १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक
  • Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

Salary Details For NUHM Vasai Virar Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
बालरोगतज्ञ ७५,०००/-
एपिडेमियोलॉजिस्ट ३५,०००/-
वैद्यकीय अधिकारी ७५,०००/-
स्टाफ नर्स २०,८००/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक १८,७००/-

How To Apply For NUHM Vasai Virar Application 2024

  • फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NUHM Vasai Virar Jobs 2024

  • बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी उमेद्वारांकरिता मुलाखतीची आयोजन करण्यात आलेले आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 24 जुलै 2024 आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For vvcmc.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/pAHJK
✅ अधिकृत वेबसाईट https://vvcmc.in/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड