PCMC आशा स्वयंसेविका पदाची भरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर – PCMC Bharti Results 2023

PCMC Result, Selection List

PCMC  Asha Swayamsevak  Result, Selection List

PCMC Result, Selection List: PCMC Asha Swayamsevak Bharti 2023 Results and Selection List is published by Official website. Candidates check the result, list of candidates who are selected and rejected also. And the walk in schedule for further  process is given here. The Interview for the post of Asha Swayamsevaka under National Health Mission under Pimpri Chinchwad Municipal Corporation Integrated Health and Family Welfare Society. 25/04/2023 to dt. It was conducted during the period 04/05/2023. As recommended by the selection committee constituted for the said recruitment, the selection and waiting list is being published on the municipal website as follows. Appointment order by the selected candidates in the said selection list Acceptance and joining candidates should present themselves at the concerned hospital within 7 days (upto 23/05/2023) from the date of order.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका या पदाच्या मुलाखती दि. २५/०४/२०२३ ते दि. ०४/०५/२०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या होत्या. सदर भरती कामी गठित निवड समितीने शिफारस केल्यानुसार निवड व प्रतिक्षा यादी महापालिका संकेतस्थळावर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निवड यादी मधील निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश स्वीकारणेकामी व रुजू होणेकामी आदेशाच्या दिनांकापासून पुढील ७ दिवासामध्ये (दि. २३/०५/२०२३ पर्यंत ) संबंधीत रुग्णालयामध्ये हजर राहावे.

Download PCMC Asha Workers Result

PCMC Staff Nurse Bharti List For Document Verification is published now. The list is published for 175 candidates. Just download the PDF from given link & Check you names.  For More updates keep visiting MahaBharti. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्निशियन, फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक २५/०६/२०२२ रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. सदरचे परिक्षेचा पदनिहाय निकाल www.pcmcindia.gov.in या मनपा संकेतस्थळावर दिनांक २८/०६/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच ‘स्टाफनर्स’ पदांच्या रिक्त जागांमध्ये व आरक्षणामध्ये झालेल्या बदलाबाबतचे निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे.

 

उमेदवारांनी वरीलप्रमाणे परिशिष्ठ ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या दिनांकास कागदपत्रे पडताळणीसाठी कै. मधुकर पवळे सभागृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य कार्यालय, तिसरा मजला, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी ४११०१८, येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी करीता येताना परिशिष्ठ “ब” मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तसेच त्या कागदपत्रांचा साक्षांकित प्रतीचा एक संच बरोबर आणावा. कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती या सक्षम प्राधिका-याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात. वरील पदांकरीता ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या उमेदवारांनी महिला आरक्षण निवडलेले आहे. त्या उमेदवारांच्या महिला आरक्षणाबाबत कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अलहिदा निर्णय घेण्यात येईल.

कागदपत्रे पडताळणीचे वेळी उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास अथवा कागदपत्रे तपासणी अंती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबींची पुर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा उमेदवारांचा पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. तसेच जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकामी गैरहजर राहतील त्यांचाही विचार केला जाणार नाही यांची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी (जातीनिहाय तसेच समांतर आरक्षण निहाय) शासन शुध्दीपत्रक क्र. संकिर्ण १११८/प्र.क्र.३९/१६-अ, दि. १९/१२/२०१८ व शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/ प्र.क्र.५४/का.१३-अ, दि. ०४/०५/२०२२ मधील अटी शर्तीनुसार महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल.

 

PCMC Staff Nurse List

 


 

PCMC Bharti Results 2023 – PCMC Primary School Result is published today. The details about this result are mentioned below.

PCMC-Teachers-Bharti-2023-Results

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Primary Teachers Selections List 2023
 यादी डाउनलोड https://t.co/O9FiPw0N4z : 

 


PCMC Result, Selection List : यशवंतराव चव्हाण रुग्णालय नि स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For PCMC Selection List
 यादी डाउनलोड : https://bit.ly/2Wdujq2

PCMC Result, Selection List : यशवंतराव चव्हाण रुग्णालय नि वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ रहिवासी, वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेचे निवड यादी जाहीर केलेली आहे. निवड यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 निवड यादी डाउनलोड : http://bit.ly/2VfSh57

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड