राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत NGO निवडीबाबत जाहिरात
NGO selection under National Tuberculosis Eradication Program
NGO selection under National Tuberculosis Eradication Program: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग अधिकारी, कार्यालय वाशीम अंतर्गत NGO-PP partnership 2019 च्या मार्गदर्शनानुसार एन. जी. ओ./ पी. पी. योजना मध्ये अशासकीय स्वयंसेवी संस्था (NGO)/ खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांचे कडून नियुक्त एक्स-रे युनिट, नियुक्त मायक्रोस्कोपी सेंटर / प्रति नमुना युनिट किंमती, श्वसन संग्रह (थुंकी वगळता) आणि ईपी नमुना, थुंकी वाहतूक योजना करिता दिनांक 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- योजनेचे नाव – नियुक्त एक्स-रे युनिट, नियुक्त मायक्रोस्कोपी सेंटर / प्रति नमुना युनिट किंमती, श्वसन संग्रह (थुंकी वगळता) आणि ईपी नमुना, थुंकी वाहतूक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अकोला नाका, वाशीम – 444505
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NGO selection under National Tuberculosis Eradication Program |
|